Current
दृष्टीक्षेप: 

सी.टी.सर्व्हे क्र. ६अ (भाग), सर्व्हे क्र. २६३(भाग) मालवणी मालाड (पुर्व) येथील २१९८ सदनिकांचे काम उपमुख्य अभियंता/ प्रकल्प नियोजन विभाग/ मुंबई मंडळ यांनी हाती घेतला असून कार्यकारी अभियंता /बांन्द्रा विभाग/ मुंबई मंडळ हे त्यांचे कार्यकारी अधिकारी आहे. १२१० सदनिकांचे काम पुर्ण झाले असून ९८८ सदनिकांचे काम प्रगतीपथावर आहे.

स्थळदर्शक नकाशा: 
आराखडा: 
मजल्याचा आराखडा:
ठळक वैशिष्टे: 

योजनेचे नाव : सर्व्हे क्र.२६३(भाग) सी.टी.सर्व्हे क्र. ३३२७(भाग) गायकवाड नगर मालवणी, मालाड(प) येथे ८५६ सदनिकेचे बांधकाम.

ठिकाण  : मालवणी, मालाड

योजनेचा प्रकार : : संक्रमण/अत्यल्प + मध्यम उत्पन्न गट

एकुण सदनिका : : ६८८ + १६८ सदनिका

चटई क्षेत्रफळ : : १८० + ४३७ (चटई क्षे.चौ.फूटांमध्ये)

प्रति सदनिका खोल्या :: १ बहुउद्देशीय, नहाणी घर व शौचालयाच्या सोयीसह + १ हाँल, शयन कक्ष व स्वंयपाक घर

बांधकामाचे वर्ष : २००८

विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकेत द्यावयाच्या सुविधा

 • जलरोधक बाहय गिलावा.
 • जलरोधक सिमेंटचे बाहयरंगकाम.
 • आँईल बाऊंड डिस्टेंपर अंतर्गत म.उ.गटातील सदनिकांना,तर अत्यल्प व संक्रमण गटांना ड्राय डिस्टेंपर.
 • फ्लश पाँलिनाँर्मचे दरवाजे
 • सरकत्या अँल्युमिनियम खिडक्या
 • सिरँमिक टाईल्स फ्लोरींग व स्कर्टींग संक्रमण गटातील सदनिकांना.व विट्रिफाईड फ्लोरींग म.उ.गटांसाठी.
 • म.उ गटातील सदनिकेत ग्रँनाईटचा स्वंयपाकाचा ओटा व स्टेनलेस स्टीलचे सिंक तर अत्यल्प व सं.गटांना कडप्पाचे स्वंयपाकाचा ओटा व सिंक.
 • उदवाहन
 • विट्रिफाईड टाईल्स फ्लोरींग,व स्कर्टींग म.उ.गटांसाठी.
योजनेचा तपशिल: 
 • ४४४ गाळे (आर्थिक दृष्टया दुर्बल गट) आणि ११२ गाळे (मध्यम उत्पन्न गट) गृहनिर्माण योजनेतील गाळ्यांचे बांधकाम भौतिक दृष्टया पूर्ण झाले आहे. पैकी ४४४ गाळे (आर्थिक दृष्टया दुर्बल गट) व ८४ गाळे (मध्यम उत्पन्न गट) वाटपासाठी जाहिरात देऊन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जाची सोडत काढण्यात आली असून यशस्वी लाभार्थीची पात्रता तपासून पात्र लाभार्थीना गाळे वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.
 • २३८ (आर्थिक दृष्टया दुर्बल गट) व ५६ (मध्यम उत्पन्न गट) गाळ्यांचे काम सुरु आहे.

इतर प्रकल्प पहा