Current
दृष्टीक्षेप: 

सर्व्हे क्र. १२० वर्सोवा {(सी.टी.सर्व्हे क्र. १३७४)(अ)} अंधेरी (प) मुंबई येथे १०८८ उच्च सदनिकेचे बांधकाम.

स्थळदर्शक नकाशा: 
आराखडा: 
मजल्याचा आराखडा:
ठळक वैशिष्टे: 

विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकेत द्यावयाच्या सुविधा

  • बाहेरील बाजुस सँडफेस्ड प्लास्टर (गिलावा)
  • सेमी अँक्रेलिक बाहयरंगकाम
  • आँईल बाऊंड डिस्टेंपर अंतर्गत
  • फ्लश पाँलिनाँर्मचे दरवाजे व आगप्रतिबंधक मुख्य दरवाजा
  • सरकत्या अँल्युमिनियम खिडक्या.
  • विट्रिफाईड सिरँमिक टाईल्स फ्लोरीग व स्कर्टींग
  • ग्रँनाईटचा स्वंयपाक घरातील ओटा व स्टेनलेस स्टीलचे सिंक
  • उदवाहन
योजनेचा तपशिल: 

उच्च उत्पन्न गट गृहनिर्माण योजनेतील १०८८ गाळ्यांचे बांधकाम भौतिक दृष्टया पूर्ण झाले असून गाळ्यांचे पात्र लाभार्थींना वितरण करण्यात आले आहे.

इतर प्रकल्प पहा