- म्हाडाच्या जमिनींची जीआयएस मॅपिंगद्वारे होणार मोजणी म्हाडाच्या जमिनींची सद्यस्थिती, जमिनीवरील संभाव्य विकास, अतिक्रमण, आरक्षण बाबत माहिती मिळणार एका क्लीकवर.
०८ जुलै २०२२ - म्हाडा सरळसेवा भरती - २०२१ रेल्वे रिक्रूटमेन्ट बोर्डाची परीक्षा देणाऱ्या सूचीतील यशस्वी उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी १६ व १७ जूनला उपस्थित रहावे म्हाडा प्रशासनाचे आवाहन; कागदपत्र पडताळणीवेळी रेल्वे रिक्रूटमेन्ट बोर्डाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र सादर करणे आवश्यक.
११ जून २०२२ - म्हाडा पुणे मंडळातर्फे ५०६९ सदनिकांच्या विक्रीसाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ २९ जुलैला प्राप्त अर्जांची सोडत; पुणे, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील सदनिकांचा सोडतीत समावेश.
९ जून २०२२ - म्हाडा सरळसेवा भरती - २०२१ यशस्वी उमदेवारांच्या कागदपत्र पडताळणीसाठी दुसरा व तिसरा टप्पा जाहीर.
७ जून २०२२ - म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे ९८४ सदनिका व २२० भूखंडांच्या विक्रीसाठी सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत आता २४ जूनला.
२६ मे २०२२ - म्हाडा- मुंबई शहर बेटावरील २१ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीर जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण.
२६ मे २०२२ - म्हाडा सरळसेवा भरती - २०२१ अभियंता संवर्गातील यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी ६ व ७ जून रोजी.
२४ मे २०२२ - म्हाडा सरळसेवा भरती - २०२१ म्हाडाच्या संकेतस्थळावर कागदपत्र तपासणीसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची संवर्गनिहाय सूची जाहीर.
५ मे २०२२ - म्हाडा मुख्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण.
१ मे २०२२ - कोंकण मंडळ सदनिका सोडत-२०२१ यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी ३१ मे पर्यंत अंतिम मुदतवाढ प्रधानमंत्री आवास योजना व कोंकण म्हाडा गृहनिर्माण योजनेतील अर्जदारांना संधी.
२९ एप्रिल २०२२ - म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे ९८४ सदनिका व २२० भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ प्राप्त अर्जांची १० जून रोजी संगणकीय सोडत.
२६ एप्रिल २०२२ - महाराष्ट्रात म्हाडातर्फे येत्या वर्षभरात १५ हजार ७८१ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित म्हाडाच्या सन २०२२-२३ साठी सादर १०,७६४.९९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मान्यता ; मुंबईत ४ हजार ६२३ सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित.
१ एप्रिल २०२२ - म्हाडा सरळसेवा भरती - २०२१ म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षार्थींचे गुण जाहीर.
१ एप्रिल २०२२ - म्हाडा अभय योजना - मुंबई शहर व उपनगरातील म्हाडा वसाहतींतील रहिवाशांना थकीत सेवाशुल्काचा दुसरा हप्ता भरण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत.
२५ मार्च २०२२ - म्हाडा सरळसेवा भरती २०२१ परीक्षार्थींची होणार मेटल डिव्हाईसद्वारे तपासणी.
४ फेब्रुवारी २०२२ - ना. म. जोशी मार्ग-परळ बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला येत्या १५ दिवसात प्रारंभ करा - श्री. आदित्य ठाकरे.
२ फेब्रुवारी २०२२ - म्हाडा कोंकण मंडळ सदनिका सोडत २०२१ २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे बँकेत सादर करण्यासाठी अंतिम मुदतवाढ १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत यशस्वी अर्जदारांनी पात्रता/अपात्रता निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन.
१ फेब्रुवारी २०२२ - म्हाडा सरळसेवा भरती ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा.
२७ जानेवारी २०२२ - म्हाडा मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण.
२६ जानेवारी २०२२ - म्हाडामध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्याचा कार्यक्रम.
२५ जानेवारी २०२२ - *'सर्वांसाठी घरे' हा कार्यक्रम महाराष्ट्र शासन प्राधान्याने राबविणार; म्हाडाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध - उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार
७ जानेवारी २०२२ - बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने पूर्ण करणार - गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड नायगाव बीडीडी चाळीतील चाळ क्रमांक ५ ब च्या पाडकामाला सुरुवात; पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ.
४ जानेवारी २०२२ - गिरणी कामगार सदनिका सोडत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी २१ व २२ डिसेंबर रोजी विशेष शिबिर.
१८ डिसेंबर २०२१ - मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती श्री. विनोद घोसाळकर यांनी केली मौलाना शौकत अली रोडवरील धोकादायक उपकरप्राप्त इमारतीची पाहणी.
२६ नोव्हेंबर २०२१ - 'म्हाडा'मध्ये संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन.
२६ नोव्हेंबर २०२१ - म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे ४२२२ सदनिकांची ७ जानेवारी रोजी संगणकीय सोडतीचे आयोजन.
१६ नोव्हेंबर २०२१ - सन २०२० गिरणी कामगार सदनिका सोडत यशस्वी गिरणी कामगार/ वारसांना कागदपत्रे सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत अंतिम मुदतवाढ.
१२ नोव्हेंबर २०२१ - म्हाडा मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील ५६ पैकी काही वसाहतींच्या समूह पुनर्विकासासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील - गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड कोंकण मंडळाच्या ८९८४ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत उत्साहात.
१४ ऑक्टोबर २०२१ - म्हाडाच्या कोंकण मंडळाची ८९८४ सदनिकांची उद्या सोडत सोडतीसाठी विक्रमी २ लाख ४६ हजार ६५० अर्ज प्राप्त : गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते होणार शुभारंभ.
१३ ऑक्टोबर २०२१ - कोंकण मंडळ सदनिका सोडत - २०२१ स्वीकृत अर्जांची प्रारुप यादी ६ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार.
१ ऑक्टोबर २०२१ - कोंकण मंडळ सदनिका सोडत- २०२१ अर्ज नोंदणी, अर्ज सादर करणे व अनामत रक्कम भरणा करण्यासाठी मुदतवाढ.
२२ सप्टेंबर २०२१ - सन २०२० गिरणी कामगार सदनिका सोडत यशस्वी गिरणी कामगार, वारसांना कागदपत्रे सादर करण्यासाठी ९ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदतवाढ.
१३ सप्टेंबर २०२१ - म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे ८ हजार ९८४ सदनिकांची दि. १४ ऑक्टोबर रोजी संगणकीय सोडत गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणे प्रक्रियेचा शुभारंभ.
२४ ऑगस्ट २०२१ - म्हाडा मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण.
१५ ऑगस्ट २०२१ - मुंबईतील चाळीतील ऐतिहासिक घटनांचा उलगडा करणारे "चाळींतले टॉवर" कॉफी टेबल बुक म्हाडातर्फे प्रकाशित.
५ ऑगस्ट २०२१ - मुंबई शहरातील धोकादायक इमारतीतील रहिवाशांना दक्षिण मुंबईतच मिळणार संक्रमण सदनिका - श्री. विनोद घोसाळकर.
२ ऑगस्ट २०२१ - सर्वसामान्यांना हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प वरळी येथील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ.
१ ऑगस्ट २०२१ - म्हाडा व एचडीएफसी लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार.
१४ जुलै २०२१ - म्हाडाच्या घरांसाठी कोविड काळातही मोठा प्रतिसाद हे सामान्य जनतेचा 'म्हाडा'वर विश्वास असल्याचे द्योतक - उपमुख्यमंत्री अजित पवार म्हाडा पुणे मंडळाच्या २ हजार ९०८ सदनिकांसाठी संगणकीय सोडत उत्साहात.
२ जुलै २०२१ - मियावाकी वनाची निर्मिती करून पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने म्हाडाचे महत्वाचे पाऊल - पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे म्हाडा मुख्यालयातील निसर्ग उपवन मियावाकी वनाचे उद्घाटन.
१ जुलै २०२१ - ई-बिलिंग प्रणालीमुळे म्हाडा व गाळेधारकांमधील संबंध दृढ होणार - गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड म्हाडाच्या गाळेधारकांना ऑनलाईन भरता येणार सेवाशुल्क; ई-बिलिंग प्रणालीचा शुभारंभ.
२९ जून २०२१ - मुंबई शहर बेटावरील २१ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती करणार उद्यापासून पाहणी.
१५ जून २०२१ - औरंगाबाद मंडळातील ८६४ सदनिका वितरणासाठी ऑनलाईन सोडत संपन्न.
१० जून २०२१ - मुंबई शहर बेटावरील २१ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती वपुनर्रचना मंडळातर्फे इमारतींचे पावसाळा पूर्व सर्वेक्षण पूर्ण; धोकादायक इमारतींची यादी जाहीर.
८ जून २०२१ - रहिवाशांची जीवित तथा वित्तहानी टाळण्यासाठी मंडळातर्फे आपत्ती निवारण यंत्रणा अधिक सक्षम - श्री. विनोद घोसाळकर
१९ मे २०२१ - महाराष्ट्र शासनातर्फे म्हाडाच्या १०० सदनिका टाटा मेमोरियल रूग्णालयाला हस्तांतरीत.
१६ मे २०२१ - म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील भाडेकरू / रहिवाशांकरिता अभय योजनेचा तिसरा टप्पा जाहीर.
२९ एप्रिल २०२१ - म्हाडा पुणे मंडळ सदनिका सोडत २ हजार ९०८ सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीला प्रारंभ.
१३ एप्रिल २०२१ - म्हाडाच्या मुंबई शहर व उपनगरातील वसाहतींमधील रहिवाशांकरिता थकीत सेवाशुल्क भरण्यासाठी अभय योजना.
१ एप्रिल २०२१ - म्हाडा मुख्यालयात अभ्यांगतांची कोरोना चाचणी.
२५ मार्च २०२१ - म्हाडा संक्रमण शिबिरातील भाडेकरू / रहिवाशांकडून अभय योजनेला उत्तम प्रतिसाद.
२ मार्च २०२१ - बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प निश्चितच लवकर पूर्ण होणार - गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड.
११ फेब्रुवारी २०२१ - ना. म. जोशी मार्ग लोअर परळ बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प संक्रमण गाळ्यात स्थलांतरीत २७२ पात्र भाडेकरूंना प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमधील सदनिका निश्चितीसाठी ११ फेब्रुवारी रोजी कार्यक्रम.
९ फेब्रुवारी २०२१ - म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील भाडेकरू / रहिवाशांकरिता अभय योजना.
३ फेब्रुवारी २०२१ - म्हाडा मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण.
२६ जानेवारी २०२१ - पारदर्शकता, विश्वासार्हता म्हणजे 'म्हाडा' - उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार.
२२ जानेवारी २०२१ - म्हाडा पुणे मंडळातर्फे ५ हजार ६४७ सदनिकांसाठी उद्या संगणकीय सोडत.
२१ जानेवारी २०२१ - कोंकण मंडळाच्या सन २०१४, सन २०१६ व सन २०१८ च्या सोडतीतील पात्र लाभार्थ्यांना विक्री किंमत भरण्याकरिता मुदतवाढ.
१८ जानेवारी २०२१ - नागरिकांना सावधानतेचा इशारा, महावीर नगर येथील संक्रमण गाळ्यांची विक्री बेकायदेशीर – श्री. विनोद घोसाळकर.
२८ डिसेंबर २०२० - म्हाडाच्या नाशिक मंडळातर्फे ५३० सदनिकांच्या विक्रीसाठी "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" योजना सुरु.
२१ डिसेंबर २०२० - म्हाडाच्या नाशिक मंडळातर्फे ४९ सदनिकांसाठी अर्ज विक्री, स्वीकृतीला प्रारंभ २७ जानेवारीला सोडत: १४ जानेवारी, २०२१ पर्यंत अर्ज स्वीकारणार.
१८ डिसेंबर २०२० - म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे ५६४७ सदनिकांच्या सोडतीसाठी अर्ज नोंदणीला प्रारंभ.
१० डिसेंबर २०२० - म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे ५६४७ सदनिकांच्या सोडतीसाठी अर्ज नोंदणीला उद्यापासून प्रारंभ.
९ डिसेंबर २०२० - 'म्हाडा'मध्ये संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन.
२६ नोव्हेंबर २०२० - बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प ; ना. म. जोशी मार्ग लोअर परळ येथील संक्रमण गाळ्यात स्थलांतरीत झालेल्या २७२ पात्र भाडेकरूंना प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमधील सदनिका निश्चितीसाठी ०३ नोव्हेंबर,२०२० रोजी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
२ नोव्हेंबर २०२० - ना. म. जोशी मार्ग लोअर परळ बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प संक्रमण गाळ्यात स्थलांतरीत २७२ पात्र भाडेकरूंना प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमधील सदनिका निश्चितीसाठी ०३ नोव्हेंबर रोजी कार्यक्रम.
२८ ऑक्टोबर २०२० - 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी आयोजित विनामूल्य कोविड -१९ चाचणी शिबिराला प्रारंभ.
५ ऑक्टोबर २०२० - 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी ५ ऑक्टोबरपासून विनामूल्य कोविड -१९ चाचणी शिबीर.
१ ऑक्टोबर २०२० - श्री. अनिल डिग्गीकर यांनी स्विकारला म्हाडा उपाध्यक्षपदाचा कार्यभार.
१० सप्टेंबर २०२० - म्हाडा व मिरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भाईंदर पूर्व येथे उभारलेल्या ३७१ बेडच्या दोन समर्पित कोविड आरोग्य केंद्रांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण.
३ ऑगस्ट २०२० - म्हाडातर्फे नाशिकमधील आडगाव येथील योजनेतल्या ६ लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा प्रदान.
२९ जुलै २०२० - नागरिकांना म्हाडाचा सावधानतेचा इशारा.
२२ जुलै २०२० - म्हाडाच्या नाशिक मंडळातर्फे ६३९ सदनिका एकरकमी खरेदी पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध.
२० जुलै २०२० - फोर्ट इमारत दुर्घटनेचा वस्तुस्थिती अहवाल.
१७ जुलै २०२० - म्हाडाच्या मुंबई व कोकण मंडळातर्फे सोडतींमधील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत बिनव्याजी मुदतवाढ.
८ जुलै २०२० - कामाठीपुराचा समूह पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून - गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड
११ फेब्रुवारी २०२० - पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लागणार - गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड
२३ जानेवारी २०२० - मुंबईतील घाटकोपर येथे अण्णा भाऊ साठे यांचे व परळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणार - गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड
१८ जानेवारी २०२० - म्हाडातर्फे मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाबाबत रहिवाशांसाठी सादरीकरण
३ डिसेंबर २०१९ - म्हाडाच्या संक्रमण गाळ्यांमधील विद्युत मीटर तात्काळ संबंधित पात्र भाडेकरूंच्या नावे करावे - मिलिंद म्हैसकर
२ डिसेंबर २०१९ - भारतीय संविधान देशाला मिळालेली मोठी देणगी - मिलिंद म्हैसकर
२६ नोव्हेंबर २०१९ - ना. म. जोशी मार्ग, परळ बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प / पात्र भाडेकरूंची पुनर्वसन सदनिकेच्या वितरणासाठी नोव्हेंबरमध्ये संगणकीय सोडत.
१८ सप्टेंबर २०१९ - म्हाडा ऑटो डीसीआर परमिशन सिस्टीमचा शुभारंभ.
१३ सप्टेंबर २०१९ - रत्नागिरी येथील पोलीस विभागाच्या जमिनीवरील वसाहतीच्या पुनर्विकासासाठी म्हाडातर्फे १५५ कोटी रुपये - श्री. उदय सामंत
२८ ऑगस्ट २०१९
ताजी बातमी
- औरंगाबाद मंडळ सोडत २०२१ - दि 08/06/2021 रोजी होणारी म्हाडाची सोडत काही अपरिहार्य कारणामुळे दि 10/06/2021 रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे. याची कृपया सर्व अर्जदारानी नोंद घ्यावी.
- लॉटरी २०१८ कोड २७४ वरिार बोळींज -कागदपत्र जमा करण्याचे पत्र कक्ष क्र. २५५, १ला मजला, पणन विभाग, वांद्रे(पू) मुंबई-४०००५१ या कार्यालया मधुन स्विकारावे.