Current
दृष्टीक्षेप: 

योजनेचे नाव:- स. क्र. ७४/१ सासवड, ता. पुरंदर येथील १०८ सदनिका अल्प उत्पन्न गट योजना

स.क्र. ४/१ सासवड येथील १८२६९ चौ.मी. जमीन कलम ५२ अंतर्गत मार्च २००६ मध्ये खरेदी करण्यात आलेली आहे. त्यावर १०८ सदनिका अल्प उत्पन्न गट व १८० सदनिका मध्यम उत्पन्न गटाच्या सदनिकांची योजना प्रस्तावित केलेली आहे. योजनेचे नकाशे सासवड नगरपरिषदेने मंजूर केलेले आहेत. भू अभिन्यासमध्ये १२ मी रूदीचा रस्ता आहे.

योजनेचे ठिकाण सासवड - अंबोडी रस्त्यावर पुरंदर शाळेजवळ असून सासवड एस टी स्टँण्ड पासून अंदाजे १.५० कि.मी. अंतरावर आहे. शाळा, इस्पितळ , दुकाने जवळच्या परिसरात उपलब्ध आहेत.

मजल्याचा आराखडा:
ठळक वैशिष्टे: 

योजनेचे नाव : १०८ सदनिका अल्प उत्पन्न गटापैकी

ठिकाण : स. क्र. ७४/१, सासवड, ता. पुरदंर, जि. पुणे

योजनेचा प्रकार : अल्प उत्पन्न गट

एकूण सदनिका : १०८ सदनिकांपैकी ८४ सदनिकांचे काम हाती घेण्यात आलेले आहे.

सदनिकेत द्यावयाच्या सुविधा

 • तळमजला २ मजले एकूण ७ इमारती
 • एम २० काँक्रीटमधील आरसीसी पाया व फ्रेम स्ट्रक्चर
 • बाहेरील भिंती १५० मिमी ठोकळा वीट
 • आतील भिंती ११५ मिमी वीट काम
 • बाहेरील दरवाजे : साँलीड कोअर फ्लश दरवाजा सागवाणी फ्रेमसह
 • संडास/ बाथरूम दरवाजे : साँलीड कोअर फ्लश दरवाजा सागवाणी फ्रेमसह
 • खिडक्या : लोखंडी खिडक्या
 • फ्लोरींग :
  • खोल्यासाठी पाँलीश तंदूर सिरँमिक टाईल्स डँडोसह
  • बाथरूमसाठी सिरँमिक टाईल्स व ०.९० मी पर्यत टाईल डँडो
  • संडाससाठी रंगीत ग्लेझड टाईल्स, ०.४५ मी उंचीपर्यत डँडोसह
  • पार्कीगसाठी रफ शहाबाद फरशी
  • जिन्यासाठी पाँलीश मार्बल मोझँक टाईल्स ट्रेटसाठी
 • बाहेरील गिलावा : सँड फेस प्लास्टर दोन कोटमध्ये
 • आतील गिलावा : १२ मिमी नीरू फिनीश प्लाँस्टर
 • छताचा गिलावा : ६ मि मी नीरू फिनीश प्लाँस्टर
 • बाहेरील रंग : सिंमेट पेंट
 • आतील रंग : पावडर डिस्टेंपर
 • किचन ओटा : दिलेला नाही
 • संडास भांडे : ओरीसा पध्दतीचे
 • विद्युतीकरण : तांब्याच्या तारेसह केसींग केपींग
योजनेचा तपशिल: 

६० सदनिकांचे आरसीसी फ्रेमवर्क पूर्ण ६० सदनिकांचे वीटकाम प्रगतीपथावर, इमारतीवरील पाण्याच्या टाकीचे काम प्रगतीपथावर, इमारतीवरील पाण्याच्या टाकीचे काम प्रगतीपथावर.२४ सदनिकासाठीची निविदा स्वीकृत झालेली असून काम लवकरच सुरू होत आहे.
उर्वरीत २४ सदनिकांसाठी भविष्यात काम हाती घेण्यात येईल.

इतर प्रकल्प पहा