Current
दृष्टीक्षेप: 

 

योजनेचे नाव:- स. क्र. तळेगाव ता. मावळ जि. पुणे येथील 20 सदनिका उच्च उत्पन्न गट 10 दुकानांची योजना

 

पुणे मंडळातंर्गत उच्च उत्पन्न गटासाठी 20 सदनिका 10 दुकानांची योजना हाती घेतले आहे. योजनेचे ठिकाण तळेगाव रेल्वे स्थानकापासून अंदाजे 2 किमी अंतरावर असून तळेगाव चाक़ण रस्त्यावर आहे. तसेच पुणे-मुंबई महामार्गापासून जवळच आहे.

वसाहतीचा विकास करण्यात आलेला असून शाळा, इस्पितळ, दुकाने इ. योजनेच्या परिसरात उपलब्ध आहेत.

मजल्याचा आराखडा:
ठळक वैशिष्टे: 

योजनेचे नाव : २० सदनिका उच्च उत्पन्न गट + १० दुकानांची योजना

ठिकाण : सर्व्हे क्र.८, मनोहरनगर जवळ, तळेगाव - चाकण रस्ता, हाँटेल सचिनसमोर, तळेगाव

योजनेचा गट : उच्च उत्पन्न गट

एकूण सदनिका: २० सदनिका + १० दुकाने

प्रति सदनिका क्षेत्रफळ :
सदनिका :
'अ’ प्रकार – चटई क्षेत्रफळ – ५३३.४४ चौ. फूट = १० सदनिका
'ब’ प्रकार – चटई क्षेत्रफळ – ४००.५८ चौ. फूट = १० सदनिका.
दुकानेs ‘अ’ प्रकार – चटई क्षेत्रफळ – २५१.७६ चौ.फुट = ४ दुकाने
‘ब’ प्रकार – चटई क्षेत्रफळ – १४२.१८ चौ. फूट = ४ दुकाने
‘क’ प्रकार – चटई क्षेत्रफळ – १५२.६९ चौ.फूट = 2 दुकाने

बांधकामाचे वर्ष: २००९

सदनिकेत द्यावयाच्या सुविधा

 • पार्कीग + ३ मजली व दुकाने + २ मजली इमारत
 • एम 20 काँक्रीटमधील पाया व फ्रेम स्ट्रक्चर
 • बाहेरील भिंती १५० भिंती ठोकळा वीट
 • आतील भिंती ११५ भिंती वीटकाम
 • बाहेरील दरवाजे: साँलीड कोअर फ्लश दरवाजे सागवाणी फ्रेमसह
 • संडास/बाथरूम दरवाजे: साँलीड कोअर फ्लश दरवाजे सागवाणी फ्रेमसह
 • खिडक्या: लोखंडी खिडक्या.
 • फ्लोरीग:
  • खोल्यासाठी सिरँमिक टाईल्स स्कर्टीगसह
  • बाथरूम सिरँमिक टाईल्स व ग्लेझड टाईल्स डँडो
  • संडास रंगीत ग्लेझड टाईल्स
 • बाहेरील गिलावा : २ स्तरातील वाळूचा गिलावा.
 • आतील गिलावा : १२ मि.मी. जाडीचा निरू फिनिश गिलावा.
 • छताचा गिलावा : ६ मि.मी. जाडीचा निरू फिनिश गिलावा
 • बाहेरील रंग : सिंमेट पेंट
 • आतील रंग : पावडर डिस्टेपर
 • किचन ओटा : ग्रँनाईट टाँपसह स्टील सिंक
 • संडास भाडे : ओरिसा प्रकार
 • विद्युतीकरण : तांब्याच्या तारेसह केसींग-केपींग
योजनेचा तपशिल: 

पार्कीग- तीन स्लँबचे आर सी सी काम पूर्ण. दुकाने - तीन स्लँबचे आर सी सी काम पूर्ण. जमिनीखालील पाण्याच्या टाकीचे काम. दुकाने - वीटकाम प्लाँस्टर पूर्ण. आर सी सी काम प्रगती पथावर.

इतर प्रकल्प पहा