Current
दृष्टीक्षेप: 

सी.टी. सर्व्हे क्र. ४३ उन्नत नगर, गोरेगाव (प) येथील अस्तित्वात असलेल्या संक्रमण शिबीराची पुर्नबांधणी व नवीन सदनिकांचे तसेच अत्यल्प उत्पन्न गटाच्या सदनिकांचे बांधकाम.

स्थळदर्शक नकाशा: 
आराखडा: 
मजल्याचा आराखडा:
ठळक वैशिष्टे: 
सदनिकेचे प्रकार एकूण चटई क्षेत्रफळ
संक्रमण ८५ २६९ चौ.फू.
अत्यल्प उ. गट १४८ ३०३ चौ.फू.

विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकेत द्यावयाच्या सुविधा

  • बाहेरील बाजूस सँडफेस्ड प्लास्टर.
  • सेमी अँक्रेलिक बाहयरंगकाम.
  • ड्राय डिस्टेंपर अंतर्गत .
  • फ्लश पाँलिनाँर्मचे दरवाजे .
  • सरकत्या अँल्युमिनियम खिडक्या.
  • सिरँमिक टाईल्स फ्लोरींग व स्कर्टीग डँडो शौचालय व नहाणीघरामध्ये.
  • कडाप्पा किचन ओटा स्टेनलेस स्टील सिंक सह.
  • उदवाहन
योजनेचा तपशिल: 

काम अद्याप सुरु झाले नाही.

इतर प्रकल्प पहा