Current
दृष्टीक्षेप: 

योजनेचे नाव: स.क्र. ८७ (भाग), हडपसर, जिल्हा पुणे येथील ५६ सदनिका अल्प उत्पन्न गट योजना

५६ सदनिका अल्प उत्पन्न गटाची योजना हाती घेण्यात आलेली आहे. योजनेचे ठिकाण पुणे स्टेशन पासून ८ कि.मी. अंतरावर आहे तर पुणे - सोलापुर महामार्गापासून १.५ कि.मी. अंतरावर असून राज्य पोलिस वसाहतीजवळ आहे. योजनेच्या भूअभिन्यासामध्ये ७.५ मी. रूंदीचा पोहोच रस्ता पुणे म.न.पा. ने विकसित केला असून शाळा, इस्पितळ, दुकाने इ. सोयी योजनेच्या जवळ उपलब्ध आहेत.

मजल्याचा आराखडा:
ठळक वैशिष्टे: 

योजनेचे नाव: ५६ सदनिका अल्प उत्पन्न गट योजना

ठिकाण: स. क्र. ८७ (भाग), हडपसर, जि. पुणे

योजनेचा प्रकार: अल्प उत्पन्न गट

एकूण सदनिका: ५६ सदनिका

प्रति सदनिका चटई क्षेत्र: २७.५१ चौ.मी.

सदनिकेत द्यावयाच्या सुविधा

 • पार्कींग + ४ मजले (एकूण १ इमारत)
 • आर.सी.सी. चा पाया आणि आर.सी. सी.चा फ्रेम स्ट्रक्चर
 • बाहेरील भिंती : १५० मि.मी. जाडीची ठोकळा वीट
 • आतील भिंती : ११५ मि.मी. जाडीच्या विटेच्या भिंती
 • बाहेरील दरवाजे : साँलिड कोअर फ्लश दरवाजे
 • संडास बाथरूमचे दरवाजे : पीव्हीसी शटरचे दरवाजे आर सी सी फ्रेमसह
 • खिडक्या : पँसेजमध्ये एक अँल्युमिनियमची खिडकी व इतर सर्व लोखंडी खिडक्या. संडास/बाथरूमसाठी लोखंडी खिडकी.
 • फ्लोंरीग:
  • खोल्यासाठी : मार्बल मोझँक टाईल्स सिरँमिक स्कर्टीगसह
  • बाथरूमसाठी : पाँलिश शहाबाद फरशी रंगीत ग्लेझड टाईल्स डँडोसह आणि पांढर्‍या ग्लेझड टाईल्स, रंगीत ग्लेझड टाईल्स डँडोसह.
 • बाहेरील गिलावा : २ स्तरांमधील सँन्ड फेस प्लाँस्टर
 • आतील गिलावा : १२ मि.मी. नीरूसह प्लाँस्टर
 • छताचा गिलावा : ६ मि.मी. नीरूसह प्लाँस्टर
 • बाहेरील रंग : सिमेंट पेंट
 • आतील रंग : पावडर डिस्टेंपर
 • किचन ओटा : पाँलिश कडप्प्याचा टाँप
 • संडास भांडे : ओरीसा प्रकार
 • विद्युतीकरण : तांब्याच्या तारेसह केसींग केपींग
योजनेचा तपशिल: 

पँरापेट भिंतीचे प्लाँस्टर व पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे.

इतर प्रकल्प पहा