Current
दृष्टीक्षेप: 

पूर्वी दिलेल्या जाहिरातीतील सदर योजनेच्या सदनिकांचा ताबा देणे चालू आहे.

मजल्याचा आराखडा:

माहिती आढळली नाही

ठळक वैशिष्टे: 

योजनेचे नाव : अशोकवन, दहिसर(पु).

ठिकाण: सी. टी. क्र. २३३४ /२ व स सर्व्हे क्र. १९४/भाग अशोकवन दहिसर वरील वसाहत पश्चिम दूतगती महामार्गाजवळ वसलेली असून जवळचे रेल्वेस्थानक दहिसर रेल्वेस्थानक आहे.

योजनेचा प्रकार : ६४ सदनिका मध्यम उत्पन्न गट, व चार दुकाने. इमारत क्र. ५, ५६ सदनि का मध्यम उत्पन्न गट व इ. क्र. ४, ८ सदनिका मध्यम उत्पन्न गट.

चटई क्षेत्रफळ : इ. क्र. ५ – अ) ३६९.२० चौ. फूट प्रति सदनिका ( २८ सदनिका )
ब) ३४२.७२ चौ. फूट प्रति सदनिका( २८ सदनिका )
इ. क्र. ४ – अ) ३३९.७१ चौ. फूट प्रति सदनिका ( ८ सदनिका )
दुकाने - अ) १०७.३१ चौ. फूट . ( २ दुकाने ) ९०.०९ चौ. फूट. ( १ दुकान्)
कार्यालय - १३७.१३ चौ. फूट . ( १ कार्यालय )

बांधकामाचे वर्ष : २००५ ते २००८.

सदनिकेत द्यावयाच्या सुविधा

  • सदनिकेत द्यावयाच्या सुविधा. –
  • इ. क्र. ५ आर. सी. सी सांगाडा वाहनतळ +७ मजले उदवाहनसह .
  • इ. क्र. ४ आर. सी. सी सांगाडा तळ + ४ मजले .
  • शौचाल्य ,नहाणीघरसह खोली , बैठकीची खोली ,शयनकक्ष स्वंयपाकघर सह
  • रंगीत सिरँमिक टाईल्स फ्लोरीग व स्कर्टींग..
  • सरकत्या व उघडण्याजोग्या अँल्युमिनियम खिडक्या.
  • ग्रेनाईटचा स्वंयपाक घरातील ओटा सोबत स्टेनलेस स्टीलचे बेंसिग.
  • फ्लश पँनेलचा मुख्य दरवाजा.
  • अंतर्गत भाग आँईल बाऊंड डिस्टेंपर व सिन्टेक्स पेंट इमारतीच्या बाहेरील बाजूस.
  • इमारतीसाठी भूमीगत व गच्चीवर स्वंतत्र पाण्याची टाकी.
योजनेचा तपशिल: 

पूर्वी दिलेल्या जाहिरातीतील सदर योजनेच्या सदनिकांचा ताबा देणे चालू आहे.

इतर प्रकल्प पहा