Current
दृष्टीक्षेप: 

सी.टी. सर्व्हे क्र. १८४, कँनरा इंजिनिअरिंग, घाटकोपर येथील ४९७ सदनिकांचा प्रकल्प उपमुख्य अभियंता/ एस. आर. डी / मुंबई मंडळ यांनी हाती घेतला असून कार्यकारी अभियंता -I /एस. आर. डी / मुंबई मंडळ हे त्यांचे कार्यकारी अधिकारी आहे. ४९७ सदनिकांचे काम प्रगतीपथावर असून मार्च- २००९ पर्यत संपण्याची शक्यता आहे.

स्थळदर्शक नकाशा: 
आराखडा: 
मजल्याचा आराखडा:
ठळक वैशिष्टे: 

योजनेचे नाव : :संक्रमण शिबीरांचा पुनर्विकास

 
ठिकाण : :सी.टी.सर्व्हे.क्र.१८४, कँनरा इंजिनिअरिंग, घाटकोपर
योजनेचा प्रकार : अत्यल्प
सदनिका
  अल्प
सदनिका
  मध्यम
सदनिका
  उच्च
सदनिका
 
एकुण सदनिका : २९५ ६२ ५६ ८४
चटई क्षेत्र : १८० ३२० ४३६ ५७१
प्रति सदनिका क्षेत्रफळ(च.क्षे.चौ.फूटांमध्ये) : १८०.९४ ३२०.४४ ४३७.४५ ५७१.५७
प्रति सदनिका खोल्या : बहुउद्देशीय खोली १बी.एच.के. १बी.एच.के. २बी.एच.के.
बांधकामाचे वर्ष : २००८
 

विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकेत द्यावयाच्या सुविधा

  • जलरोधक बाहय गिलावा
  • सेमी अँक्रेलिक बाहयरंगकाम
  • आँईल बाऊंड डिस्टेंपर अंतर्गत व ड्राय डिस्टेंपर अत्यल्प गटांतील सदनिकांसाठी.
  • फ्लश पाँलिनाँर्मचे दरवाजे
  • सरकत्या अँल्युमिनियम खिडक्या
  • सिरँमिक टाईल्स फ्लोरींग व स्कर्टींग
  • ग्रँनाईटचा स्वंयपाक घरातील ओटा व स्टेनलेस स्टीलचे सिंक अल्प उ.,म.उ.व उ.उ. गटांसाठी.व अत्यल्प गटांना कडप्पाचे स्वंयपाकाचा ओटा व सिंक.
  • उदवाहन
योजनेचा तपशिल: 

२९५ अत्यल्प ,२८ मध्यम, व ५६ उच्च उत्पन्न गटातील सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे. व ताबा देण्याचे काम सुरु आहे. उर्वरित ६२ अल्प,२८ मध्यम, व ५६ उच्च उत्पन्न गटातील सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे व सदनिकांचे दिनांक १८-०५-२०१० रोजी झालेल्या सोडतीत यशस्वी लाभधारक निश्चित झालेला आहे.व उर्वरीत १२८ अति अल्प उत्पन्न गट गाळ्याचे काम प्रगतीपथावर आहे.

इतर प्रकल्प पहा