दृष्टीक्षेप:
सर्व्हे क्र.१३८(भाग),सी.टी.सर्व्हे क्र.१ पी.एम.गी.पी.वसाहत,मानखुर्द मुंबई येथील अस्तित्वात असलेल्या संक्रमण शिबीराचा पुर्नविकास व नवीन संक्रमण सदनिकांचे तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल घटक व मध्यम उत्पन्न गटाच्या सदनिकांचे बांधकाम.
आराखडा:

मजल्याचा आराखडा:

ठळक वैशिष्टे:
सदनिकेचे प्रकार | एकूण | चटई क्षेत्रफळ | खोल्यांची संख्या |
संक्रमण | २३५ | २६९ चौ.फू | ३ खोल्या |
आएथिक द्रुष्ट्या दुर्बल गट | ९३ | ३०३ चौ.फू | ३ खोल्या |
विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकेत द्यावयाच्या सुविधा
- बाहेरील बाजुस सँडफेस्ड प्लास्टर (गिलावा) .
- सेमी अँक्रेलिक बाहयरंगकाम.
- आँईल बाऊंड डिस्टेंपर
- फ्लश पाँलिनाँर्मचे दरवाजे .
- सरकत्या अँल्युमिनियम खिडक्या.
- विट्रिफाईड सिरँमिक टाईल्स फ्लोरीग व स्कर्टींग .
- ग्रँनाईटचा स्वंयपाक घरातील ओटा व स्टेनलेस स्टीलचे सिंक मध्य उत्पन्न व अत्यल्प उत्पन्न गटासाठी.
- संडास व नहाणीघराच्या दरवाज्याला ग्रँनाईटची चौकट.
- उदवाहन दरवाजाच्या बाजूला, भिंतीना ग्रँनाईट लावणे.
योजनेचा तपशिल:
बांधकाम अजून सुरु झालेले नाही.