स्थळदर्शक नकाशा:

आराखडा:

मजल्याचा आराखडा:

ठळक वैशिष्टे:
योजनेचे नाव : रुबी मिल, दादर.
ठिकाण : रुबी मिल, दादर
योजनेचा प्रकार: गिरणी कामगार व संक्रमण प्रकार.
प्रस्तावित सदनिकांची एकूण संख्या: ७० टी/एस
चटई क्षेत्रफळ: २२६.६८ चौ. फूट
प्रति सदनिका खोल्या: १ बीएचके
बांधकामाची सद्यस्थिती: भाग ओ.सी. प्राप्त (कार्य पूर्ण झाले)
योजनेचा तपशिल:
- भाग ओ.सी. प्राप्त (कार्य पूर्ण झाले)
- बाळ गोविंदस रोड, दादर, मुंबई येथील माहीम विभागातील एफपी क्रमांक २९ / बी, टीपीएस, माहीम-III च्या सी.एस. क्रमांक २३१ (पीटी) च्या एम/एस रुबी मिलच्या मालमत्ता अस्तित्त्वात असलेल्या मिलचा प्रस्तावित पुनर्विकास.