Current
स्थळदर्शक नकाशा: 
आराखडा: 
मजल्याचा आराखडा:
ठळक वैशिष्टे: 

योजनेचे नाव : Construction of MIG = 170 T/, EWS = 87 T/s, TR = 266 Tenements, on turn key lump-sum basis on land bearing, C.T.S. No.128 A-1/2 (P) at Mahavirnagar, Kandivali (W), Mumbai.

ठिकाण : महावीरनगर, कांदिवली (प), मुंबई

योजनेचा प्रकार: टर्नकी

प्रस्तावित सदनिकांची एकूण संख्या:
एमआयजी - १७० टी/एस / २ इमारती (एस + २२)
ईडब्ल्यूएस - ८७ टी/एस / १ इमारती (एस + २३)
टीआर - २६६ टी/एस / २ इमारती (एस + २३)

चटई क्षेत्रफळ:
इमारत क्र. १ ए, बी एमआयजी - ४७८ चौ.फुट
इमारत क्र. २ सी ईडब्ल्यूएस - ३०३ चौ.फुट
इमारत क्र. २ ए, बी टीआर = २६९ चौ.फुट

प्रति सदनिका खोल्या: १ बीएचके (बेड, हॉल, स्वयंपाकघर आणि डब्ल्यू/सी, आंघोळ)

बांधकामाची सद्यस्थिती: काम चालू आहे.

सदनिकेत द्यावयाच्या सुविधा

  • प्रति इमारत सोसायटी कार्यालय.
  • अग्निशमन यंत्रणा.
  • पावसाच्या पाण्याची साठवण.
योजनेचा तपशिल: 
  1. काम चालू आहे.
  2. Construction of MIG = 170 T/, EWS = 87 T/s, TR = 266 Tenements, on turn key lump-sum basis on land bearing , C.T.S. No.128 A-1/2 (P) at Mahavirnagar, Kandivali (W), Mumbai.

इतर प्रकल्प पहा