सर्वोत्कृष्ट कामगिरी

सासतुर, पेढसंगवी व मकनी, जिल्हा उस्मानाबाद येथील भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल श्री. स्वाधीन क्षेत्रिय (तल्कालीन उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी) म्हाडा यांचा माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र श्री. मनोहर जोशी यांच्या ह्स्ते दिनांक ८ आँगस्ट १९९८ रोजी सत्कार झाला.

सुवर्ण पारितोषिक

माहिती तंत्रज्ञान संचालनालय द्वारा आयोजित महाराष्ट्र राज्य ई-प्रशासन पुरस्कार २०१३ तील नागरी केंद्रात सुविंधाचे उत्कृष्ट प्रदान गटात म्हाडा चे एकात्मिक लॉटरी व्यवस्थापन प्रणाली ला सुवर्ण पारितोषिक