Eligibility verification campaign for mill workers and their heirs free of charge.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प सन २०२६ पर्यंत पूर्ण करा - म्हाडा उपाध्यक्ष श्री. संजीव जयस्वाल
म्हाडा कोंकण मंडळाच्या ५३११ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरिता १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ.
Complete BDD Chawl Redevelopment Project by 2026 - MHADA Vice President Shri. Sanjeev Jaiswal
सन २०२० गिरणी कामगार सोडतीतील बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील १०९ यशस्वी पात्र गिरणी कामगार/वारस यांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप.
Extension of deadline till November 15 for submission of online application for sale of 5311 tenements of MHADA Konkan Board.
म्हाडा सरळसेवा भरती २०२१ परीक्षार्थींची होणार मेटल डिव्हाईसद्वारे तपासणी.
109 successful eligible mill workers/heirs of Bombay Dyeing and Srinivas Mills in the 2020 Mill Worker Lottery get keys of tenement.
म्हाडास विक्रीकर विभागातर्फे ८३ लाखांच्या कर वसुलीचा परतावा.
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये ११३३ पात्र पोलिस कर्मचारी गाळेधारकांच्या सदनिकांची निश्चिती.
MHADA Direct Service Recruitment 2021 Examiners will be examined by a metal device.
83 lakhs tax recovery refund by MHADA's sales tax department.
ना. म. जोशी मार्ग-परळ बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला येत्या १५ दिवसात प्रारंभ करा - श्री. आदित्य ठाकरे.
म्हाडा मुख्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात.
Start work of N. M. Joshi Marg-Paral BDD Redevelopment Project in next 15 days - Shri. Aditya Thackeray.
Reading inspiration day in celebrated at MHADA headquarters.
म्हाडा पुणे मंडळाच्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरिता ३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ.
म्हाडा कोंकण मंडळ सदनिका सोडत २०२१ २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे बँकेत सादर करण्यासाठी अंतिम मुदतवाढ १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत यशस्वी अर्जदारांनी पात्रता/अपात्रता निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन.
Extension of deadline till October 30 for submission of online application for sale of 5863 tenements of MHADA Pune Board.
गिरणी कामगार सोडतीतील बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील ११४ यशस्वी पात्र गिरणी कामगार/वारसांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप.