• प्राधिकरण मिळकत व्यवस्थापनासबंधीत कार्य आणि कर्तव्य म्हाडा कायदा १९७६
    प्रकरण ४ अनुसार करते. याबाबतच्या नियम आणि नियमावली कायदयाच्या
    चौकटीत राहून तयार करण्यात आले आहे. व्यवस्थापनाचे मुख्य
    कामकाज खालीलप्रमाणे आहे:-
    • निवासी व अनिवासी सदनिका व भूखंड यांचे वितरण करणे.
    • भूभाडे, भाडे, सेवा आकार, भाडे पध्दतीवरील हाप्ते इत्यादींचे ताळेबंद व वसूली.
    • मिळकतीचे अभिहस्तांतरण .
    • संक्रमण शिबीरांचे वितरण आणि उपकरप्राप्त इमारतीमधील पुनर्रचित गाळ्यांचे रहिवाशांना / भाडेकरूंना वितरण.
    • म्हाडा वसाहतींना सामहिक सेवासुविधा पुरविणे व देखभाल करणे.
  • मिळकत व्यवस्थापनाचे कामकाज करणे व देखरेख करणे चार खालील विविध स्तरावर करण्यात येते:
    • म्हाडा : प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे, आढावा घेणे, नियंत्रण करणे. प्रादेशिक मंडळाच्या प्रकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे.
    • मिळकत व्यवस्थापन विभागाची आणि परिमंडळ आणि परिमंडळाचे प्रमुख उपमुख्य अधिकारी / मिळकत व्यवस्थापक मुख्य आँफिसर. : धोरणाची अंमलबजावणी, वितरणापूर्वीची कार्यवाही आणि मंडळाच्या अखत्यारीतील वितरणानंतरची मिळकत व्यवस्थापनाच्या कामकाजाचे नियंत्रण, मिळकतीचे अभिहस्तांतरण.
    • मंडळाचे मिळकत व व्यवस्थापनाचे परिमंडळ : वितरणानंतरच्या कामाशी सबंधित कार्यवाही, जागेवरील कामे, वसाहत निहाय कागदपत्रे, थकबाकी वसूली, वितरणानंतर मिळकती संबधीची कामे जसे की हस्तांतरण, दक्षताधारक परवानगी, देखभाल मिळकतीच्या नोंदणी , महानगर पालिकेची जलदेयके इत्यादी भाडेपट्टा नोंदणी अद्यावत करणे. थकबाकी धारकांच्या विरोधात कार्यवाही करणे, मागणी वाढविणे व बेकायदेशीर रहिवाशी निश्चित करणे इत्यादी.
    • भाडेवसूलीकार : हे कार्यालय प्रामुख्याने भाडे/ सेवाआकार/ भाडे खरेदी हप्ता, इत्यादी देखरेख / नियमितीकरण काम इत्यादी करते.

सुचना

  • एस.आय.एच.एस. - झोपडपट्टी सुधार योजना
  • अत्यल्प  - आर्थीक दृष्टया दुर्बल घटक
  • अल्प  - अल्प उत्पन्न गट
  • मध्यम  - मध्यम उत्पन्न गट
  • उच्च  - उच्च उत्पन्न गट
  • गृहनिर्माण योजना - सदनिकेचे बांधकाम व भुखंडाचा विकास.
  • अ.क्र. 
    वसाहतीचे नाव
    गृहनिर्माण योजना (सदनिका आणि भूखंडे) 
  • १३८ गाळे गोधणी रोड, यवतमाळ
    मध्यम उ.गट
  • ५१ गाळे गोधणी रोड, यवतमाळ
    मध्यम उ.गट
  • ९६ गाळे गोधणी रोड, यवतमाळ
    अत्यल्प उ.गट
  • ४८ गाळे गोधणी रोड, यवतमाळ
    अल्प उ.गट
  • ५६ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    मध्यम उ.गट
  • ५० गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    मध्यम उ.गट
  • ७८ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    मध्यम उ.गट
  • ८३ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    अल्प उ.गट
  • १७८ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    अल्प उ.गट
  • १०
    १५२ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    अत्यल्प उ.गट
  • ११
    २६/१२ गाळे उमरी -उमरखेड, अकोला
    उच्च उ.गट
  • १२
    ३६/१४४ गाळे उमरी-उमरखॆड , अकोला
    मध्यम उ.गट
  • १३
    २४ गाळे रतनलाल प्लाँट , अकोला
    मध्यम उ.गट
  • १४
    २४ गाळे गोरक्षण रोड, अकोला
    मध्यम उ.गट
  • १५
    ७२ गाळे गोरक्षण रोडॅ, अकोला
    मध्यम उ.गट
  • १६
    ६४ गाळे गोरक्षण रोड, अकोला
    मध्यम उ.गट
  • १७
    ७० गाळे एमआयडीसी, अकोला
    मध्यम उ.गट
  • १८
    ६० गाळे एमआयडीसी, अकोला
    मध्यम उ.गट
  • १९
    १०८ गाळे एमआयडीसी, अकोला
    अल्प उ.गट
  • २०
    ९६ गाळे गोरक्षण रोड, अकोला
    अल्प उ.गट
  • २१
    ८४ गाळे गोरक्षण रोड, अकोला
    अल्प उ.गट
  • २२
    १६ गाळे "ए" टाईप गोरक्षण रोड, अकोला
    अल्प उ.गट
  • २३
    १६ गाळे "बी" टाईप गोरक्षण रोड, अकोला
    अल्प उ.गट
  • २४
    ४८ गाळे रतनलाल प्लाँट , अकोला
    अल्प उ.गट
  • २५
    १२५ गाळे कौलखेड, अकोला
    अल्प उ.गट
  • २६
    ८४ गाळे गोरक्षण रोड, अकोला
    अत्यल्प उ.गट
  • २७
    २०० गाळे खडकी, अकोला
    अत्यल्प उ.गट
  • २८
    १२० गाळे रतनलाल प्लाँट, अकोला
    एसआयएचएस
  • २९
    ३६८ गाळे तारफाईल, अकोला
    एसआयएचएस
  • ३०
    ३२ गाळे तारफाईल, अकोला
    एसआयएचएस
  • ३१
    १२ गाळे सर्कीट हाऊस, अमरावती
    उच्च उ.गट
  • ३२
    १२ +३ गाळे सर्कीट हाऊस, अमरावती
    उच्च उ.गट
  • ३३
    ११ गाळे शंकर नगर, अमरावती
    मध्यम उ.गट
  • ३४
    २४ गाळे टोपे नगर, अमरावती
    उच्च उ.गट
  • ३५
    १२+८ गाळे टोपे नगर, अमरावती
    उच्च उ.गट
  • ३६
    १०९ गाळे व्ही.एम.व्ही रोड, अमरावती
    उच्च उ.गट
  • ३७
    ४२ गाळे बडनेरा
    मध्यम उ.गट
  • ३८
    २० गाळे सर्कीट हाऊस, अमरावती
    मध्यम उ.गट
  • ३९
    ४४ गाळे सर्कीट हाऊस, अमरावती
    मध्यम उ.गट
  • ४०
    ४८ गाळे सर्कीट हाऊस, अमरावती
    मध्यम उ.गट
  • ४१
    ४६ गाळे राजेंद्र नगर, अमरावती
    मध्यम उ.गट
  • ४२
    ६९ गाळे चिलम शाहवली, अमरावती
    अल्प उ. गट
  • ४३
    २० गाळे सर्कीट हाऊस, अमरावती
    अल्प उ. गट
  • ४४
    १६ गाळे राजेंद्र नगर, अमरावती
    अल्प उ. गट
  • ४५
    ४४ गाळे शास्त्री नगर, अमरावती
    अल्प उ. गट
  • ४६
    १५ गाळे शेगांव नाका, अमरावती
    अल्प उ. गट
  • ४७
    ६४ गाळे टोपे नगर, अमरावती
    अल्प उ. गट
  • ४८
    ३३ गाळे टोपे नगर, अमरावती
    अल्प उ. गट
  • ४९
    ५० गाळे अकोली, अमरावती
    अल्प उ. गट
  • ५०
    ७४ गाळे अकोली, अमरावती
    अल्प उ. गट
  • ५१
    २२५ गाळे अकोली, अमरावती
    अत्यल्प उ.गट
  • ५२
    २५० गाळे अकोली, अमरावती
    अत्यल्प उ.गट
  • ५३
    ६४ गाळे सर्कीट हाऊस,अमरावती
    अत्यल्प उ.गट
  • ५४
    ५२ गाळे अचलपूर
    अल्प उ. गट
  • ५५
    २०० गाळे अचलपूर
    एसआयएचएस
  • ५६
    ५० गाळे रेंटल हाऊस, अचलपूर
    एसआयएचएस
  • ५७
    ३० गाळे चिखलदरा
    अल्प उ. गट
  • ५८
    २८ गाळे चिखलदरा
    अत्यल्प उ.गट
  • ५९
    २२ गाळे मंगरूळपिर
    मध्यम उ.गट
  • ६०
    ७० गाळे मंगरूळपिर
    अल्प उ. गट
  • ६१
    ७० गाळे मंगरूळपिर
    अत्यल्प उ.गट
  • ६२
    २४ गाळे बुलढाणा
    मध्यम उ.गट
  • ६३
    २४ गाळे बुलढाणा
    अल्प उ. गट
  • ६४
    २१ गाळे खामगाव
    अल्प उ. गट
  • ६५
    ५१ गाळे खामगाव
    मध्यम उ.गट
  • ६६
    १२५ गाळे मलकापूर
    अत्यल्प उ.गट
  • योजना (भूखंडे)
  • ६७
    २१६ भूखंड बाजोरिया नगर,यवतमाळ
    अत्यल्प उ.गट
  • ६८
    १६ भूखंड बाजोरिया नगर,यवतमाळ
    अल्प उ. गट
  • ६९
    ६४ भूखंड बाजोरिया नगर,यवतमाळ
    अत्यल्प उ.गट
  • ७०
    ९४ भूखंड बाजोरिया नगर,यवतमाळ
    अत्यल्प उ.गट
  • ७१
    ५४२/३४२ भूखंड खडकी , अकोला
    अत्यल्प उ.गट
  • ७२
    १६ भूखंड तारफाईल, अकोला
    अत्यल्प उ.गट
  • ७३
    ४८ भूखंड "ए" टाईप मंगरूळपिर
    मध्यम उ.गट
  • ७४
    २२ भूखंड "बी" टाईप मंगरूळपिर
    मध्यम उ.गट
  • ७५
    ३५ भूखंड, मंगरूळपिर
    अत्यल्प उ.गट
  • ७६
    १९० भूखंड, बुलढाणा
    अत्यल्प उ.गट
  • ७७
    ८ भूखंड, बुलढाणा
    उच्च उ.गट
  • ७८
    १३ भूखंड, बुलढाणा
    मध्यम उ.गट
  • ७९
    ५५/५७ भूखंड, मेहकर
    मध्यम उ.गट
  • ८०
    ४१/८३ भूखंड, मेहकर
    अल्प उ. गट
  • ८१
    १५ भूखंड, मेहकर
    उच्च उ.गट
  • ८२
    २ भूखंड, मेहकर
    मध्यम उ.गट
  • ८३
    ६०-म.उ.गट,२१-उच्च उ.गट.अकोला
    म.उ.गट,उच्च उ.गट
  • ८४
    ३२-अत्यल्प उ गट,४०-अपल्प उ गट धारणी जि.अमरावती
    अत्यल्प उ गट
  • योजना (दुकाने)
  • ८५
    १२ दुकाने, गोधणी रोड, यवतमाळ
    ---
  • ८६
    २ दुकाने, सर्किट हाऊस, अमरावती
    ---
  • ८७
    ७ दुकाने, व्ही.एम.व्ही. रोड, अमरावती
    ---
  • ८८
    ५ दुकाने, सर्कीट हारूस, अमरावती
    ---
  • ८९
    १७ दुकाने, राजेंद्र नगर, अमरावती
    ---
  • ९०
    १२ बंगला,उमरी -उमरखेड, अकोला
    उच्च उ.गट
  • ९१
    २५ भूखंड धरणी अमरावती
    मध्यम उ.गट
  • ९२
    ३ व्यावसायिक भूखंड धरणी अमरावती
    ---
  • अ.क्र.
    वसाहतीचे नाव
    गृहनिर्माण योजना (सदनिका आणि भूखंडे) 
  • १३८ गाळे गोधणी रोड, यवतमाळ
    मध्यम उ.गट
  • ५१ गाळे गोधणी रोड, यवतमाळ
    मध्यम उ.गट
  • ९६ गाळे गोधणी रोड, यवतमाळ
    अत्यल्प उ.गट
  • ४८ गाळे गोधणी रोड, यवतमाळ
    अल्प उ. गट
  • ५६ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    मध्यम उ.गट
  • ५० गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    मध्यम उ.गट
  • ७८ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    मध्यम उ.गट
  • ८३ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    अल्प उ.गट
  • १७८ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    अल्प उ. गट
  • १०
    १५२ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    अत्यल्प उ.गट
  • ११
    ६६ गाळे बाजोरिया नगर, यवतमाळ
    अल्प उ.गट
  • १२
    २४ गाळे गोरक्षण रोड, अकोला
    मध्यम उ.गट
  • १३
    ७२ गाळे गोरक्षण रोड, अकोला
    मध्यम उ.गट
  • १४
    ६४ गाळे गोरक्षण रोड, अकोला
    मध्यम उ.गट
  • १५
    ७० गाळे एम.आय.डी.सी. अकोला
    मध्यम उ.गट
  • १६
    ६० गाळे एम.आय.डी.सी. अकोला
    मध्यम उ.गट
  • १७
    १०८ गाळे एम.आय.डी.सी. अकोला
    अल्प उ.गट
  • १८
    ८४ गाळे गोरक्षण रोड, अकोला
    अल्प उ.गट
  • १९
    १६ गाळे "ए" टाईप गोरक्षण रोड, अकोला
    अल्प उ.गट
  • २०
    १६ गाळे "बी" टाईप गोरक्षण रोड, अकोला
    अल्प उ.गट
  • २१
    १२५ गाळे कौलखेड , अकोला
    अल्प उ.गट
  • २२
    ८४ गाळे गोरक्षण रोड, अकोला
    अत्यल्प उ.गट
  • २३
    २० गाळे सर्कीट हाऊस, अमरावती
    मध्यम उ.गट
  • २४
    ६९ गाळे चिलमशाहवली, अमरावती
    अल्प उ.गट
  • २५
    २० गाळे सर्कीट हाऊस, अमरावती
    अल्प उ.गट
  • २६
    १६ गाळे राजेंद्र नगर, अमरावती
    अल्प उ.गट
  • २७
    २०० गाळे अचलपूर
    एसआयएचएस
सदनिका / भुखंड / दुकाने विक्रीसाठी उपलब्ध
अ.क्र. योजनेचे नाव व ठिकाण विक्रीसाठी उपलब्ध तात्पुरती विक्री किंमत रू. प्रवर्गनिहाय उपलब्ध शेरा
गाळे भूखंड दुकाने गाळे भूखंड दुकाने सर्वसाधारण अनु.जाती अनु.जमाती भटक्या विमुक्त जाती जमाती २%
१४७ भुखंड अत्यल्प उत्पन्न गट,गंभीरपूर,अमरावती - १४ - - ०.५७ - ११ - - डी.पी.रोड बाबत संबंधीत विभागाकडून काहीही उत्तर न मिळाल्यामुळे जाहिरात देण्याचे प्रस्तावित आहे.
२०२ भुखंड,अल्प उ.गट अकोली,अमरावती - - - ०.४२ - - - - - २% शासन स्वेच्छानिर्णया अंतर्गत रिक्त आहे.शासनाकडून लाभार्थ प्राप्त नाहीत.प्राधिकरण स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे.
५० गाळे अल्प उ.गट.अकोली,अमरावती - - १.५ - - - - - - वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.
७४ गाळे अल्प उ.गट.अकोली,अमरावती - - २.५० - - - - - वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.
१३८ गाळे मध्यम उ.गट,गोधंणी रोड, यवतमाळ - - ०.५९ - - - - - - २% शासन स्वेच्छानिर्णया अंतर्गत रिक्त आहे.शासनाकडून लाभार्थ प्राप्त नाहीत.प्राधिकरण स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे.
३४२ भूखंड,अत्यल्प उत्पन्न गट,खडकी, अकोला - - - ०.३३ - - - - - २% शासन स्वेच्छानिर्णया अंतर्गत रिक्त आहे.शासनाकडून लाभार्थ प्राप्त नाहीत.प्राधिकरण स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे.
४८ मध्यम उ.गट गाळे उमेरखेड, अकोला - - ४.२५ - - - - - - २% शासन स्वेच्छानिर्णया अंतर्गत रिक्त आहे.शासनाकडून लाभार्थ प्राप्त नाहीत.प्राधिकरण स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे.
७० गाळे मध्यम उ.गट एम.आय.डी.सी अकोला - - १.५८ - - - - - - २% शासन स्वेच्छानिर्णया अंतर्गत रिक्त आहे.शासनाकडून लाभार्थ प्राप्त नाहीत.प्राधिकरण स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे.
३६ मध्यम उ.गट गाळे उमेरखेड अकोला - - २.९३ - - - - - - वाटपाची प्रक्रीया सुरू आहे.
१० १२५ गाळे अत्यल्प उत्पन्न गट मलकापूर जिल्हा बुलढाणा २० - - १०.०० - - - १० ०७ ०३ - प्रथम येणार्‍यास प्रथम या तत्वावर जाहिरात सुरू असून प्रतिसाद नाही.
११ ८ दुकाने व १ हॉल मंगरूळपीर,जि. वाशीम - - निविदा - - - - - - - शिल्लक दुकाने व हॉल निविदा पध्दतीने विक्रिची कर्यवाही सुरू आहे.
  एकूण: २८ २४ २३.३५ १.३२ - १३ ११ ०३ १६  
[view_3]
  • शहरी नागरिकांसाठी विविध उत्पन्न गटांतर्गत निवारा (घरे,भूखंड,दुकाने,सुविधायुक्त भूखंड इ.)उपलब्ध करुन देणे.
  • शासनाच्या विविध योजना जसे, लोकाआवास योजना,वाल्मीकी-आंबेडकर आवास योजना,एन.एस.डी.पी.योजना, एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधार कार्यक्रम योजना,बी.एस.यु.पी.योजना इत्यादी योजनांची अंमल बजावणी मंडळामार्फत करण्यात येते.
  • गृहनिर्माण योजनांकरीता शासकीय जमीन,इतर शासकीय/निम शासकीय संस्थाकडून म्हाडा, अधिनियमचे कलम ४१ व कलम ५२ अंतर्गत जमीनी संपादित करुन उपलब्ध करुन देण्यात येतात.
  • काही महत्वाचे क्षेत्रात विशेष नियोजन प्राधिकरण म्हणुन कार्य केल्या जाते.
  • विशेष योजने अंतर्गत पुरग्रस्तांकरीता,गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येतात.
विविध प्रकल्प
[view_3]

अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, अमरावती हे म्हाडाचा एक प्रादेशिक घटक असुन या विभागीय मंडळाची स्थापना २२ जुलै,१९९२ ला शासन निर्णय क्रमांक २६७९/बी अन्वये महाराष्ट्र शासनाचे आदेशान्वये करण्यात आली. अमरावती मंडळाचे अधिनस्त असलेल्या मंडळाचे कार्यक्षेत्र हे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम या ५ जिल्हयांसाठी आहे. सदर जिल्हे यापूर्वी नागपुर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, याचे अधिनस्त होते, नागपुर मंडळाचे विभाजन करुन अमरावती मंडळाची निर्मीती करण्यात आली. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधिनस्त असलेल्या अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्यालय हे अमरावती येथे असुन सदरहू मंडळावर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, मुंबई,येथून नियंत्रण व देखरेख करण्यात येते. अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ,अमरावती या कार्यालयाचे मुख्यालय,अमरावती येथे गृहनिर्माण भवन,टोपे नगर,मालटेकडी रोड येथील प्रशासकीय इमारतीमध्ये आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) समाजातील विविध उत्पन्न गटातील लोकांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण योजना आणि भूखंड विकास योजना राबवते.

अमरावती गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ प्रामुख्याने खालील क्षेत्रांमध्ये काम करते.

  • १. गृहनिर्माण योजना
  • २.जमीन संपादन
  • 3.प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय)

अमरावती गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने खालील कार्यक्रम राबविले आहेत

  • १.झोपडपट्टी सुधारणा कार्यक्रम
  • 2.राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना
  • 3.वाल्मिकी आंबेडकर आवास योजना (वांबे)
[view_3]
[view_3]
अ. क्र. संक्षिप्त नाव पदनाम विभाग संपर्क
1 - अध्यक्ष  

०२२-६६४०५३६३ / ६६४०५३६७
-
 

कामाचे तास - सकाळी ०९:४५ ते संध्याकाळी ०६:१५

आठवड्याचे दिवस सार्वजनिक सभेसाठी दिवस/वेळ आणि तास:
Monday सोमवार - दुपारी ३:०० ते ५:००
मंगळवार ते शुक्रवार - दुपारी ३:०० ते ४:००

कृपया नोंद घ्या - माननीय राष्ट्रपती दौऱ्यावर असताना वरील वेळ लागू होणार नाही.

2 Shri. Sanjeev Jaiswal (I.A.S.)

श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.)

उपाध्यक्ष तथा & मुख्य कार्यकारी अधिकारी   ६६४०५४०१
vpceo@mhada.gov.in
 
3 श्री. विनीत अग्रवाल (भा.पो.से.) अप्पर पोलीस महासंचालक तथा मुख्य दक्षता आणि सुरक्षा अधिकारी   ६६४०५५१३, ६६४०५४४४, ६६४०५४४५, ६६४०५४४८
cvsomhada@gmail.com
 
4 Shri. Dhirajkumar Pandirkar

श्री. धीरजकुमार पंदिरकर

मुख्य अभियंता - I मुं.झो.सु.मं. मंडळ, नाशिक मंडळ, छत्रपती संभाजीनगर मंडळ & अमरावती मंडळ ०२२-६६४०५४२५
dpandirkar1037@mhada.gov.in
 
5 श्री. महेशकुमार जेस्वानी मुख्य अभियंता - II मुंबई मंडळ & कोंकण मंडळ २६५९०६७७, ६६४०५४९१/९९
maheshjeswani37@gmail.com
 
6 Shri. Shivkumar Aade

श्री. शिवकुमार आडे

मुख्य अभियंता - III मुं. इ. दु. व पु. मंडळ, नागपुर मंडळ & पुणे मंडळ ६६४०५२०६
mhadace3@gmail.com
 
7 Shri. Ajaysingh Pawar

श्री. अजयसिंह पवार

वित्त नियंत्रक   ६६४०५४१०
fc.mhada.a@mhada.gov.in
 
8 Shri. Anil Wankhede

श्री. अनिल वानखेडे

उपमुख्य कार्यकारी अधिकारी   ६६४०५४२१, ६६४०५४२२
dyceoauth@mhada.gov.in
 
9 Smt. Mrudula Parab

श्रीम. मृदुला परब

विधि सल्लागार अति. कार्यभार ६६४०५४३३
legaladvisermhada@gmail.com
 
10 Shri Praveen. D. Salunkhe

श्री. पी.डी.साळुंखे

मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व रचनाकार   ६६४०५४७७
psalunke1304@mhada.gov.in
 
11 श्रीमती निलिमा धायगुडे सचिव   ६६४०५४५५
 
12 सौ.वैशाली गडपाळे मुख्य जनसंपर्क अधिकारी   २६५९०९११, ६६४०५०७७
vsandansing1318@mhada.gov.in
 
13 श्री. राहुल सुभाष व्हटकर उपमुख्य अभियंता दक्षता व गुणनियंत्रण कक्ष / प्रा ६६४०५२११
rahul.vhatkar33@mah.gov.in 
 
14 श्री. एस. जे. ननावरे उपमुख्य अभियंता प्रधान मंत्री आवास योजना/प्रा. ६६४०५४१५
cemhadapmay5@gmail.com
 
15 श्री. वैभव केदारे कार्यकारी अभियंता प्रधान मंत्री आवास योजना/प्रा. ६६४०५४४०
ee2pmay@mhada.gov.in
 
16 श्री. राजीव शेठ उपमुख्य अभियंता बीपीसी / जीएम ६६४०५००५
eebpgma2018@gmail.com
 
17 श्री. जयंत पुंडलिक घाडी कार्यकारी अभियंता- I, अति. कार्यभार प्राधिकरण ०२२-६६४०५२०८
ee1mhada@gmail.com
 
18 श्री. नरेंद्र जेमसिंग चव्हाण कार्यकारी अभियंता- I दक्षता व गुणनियंत्रण कक्ष / प्रा ०२२ ६६४०५२३५
naresh.chavan69@mah.gov.in 
 
19 श्री. निलेश मधुकर मडामे कार्यकारी अभियंता- II दक्षता व गुणनियंत्रण कक्ष / प्रा ०२२-६६४०५२७६
nilesh.madame78@mah.gov.in
 
20 श्री. रुपेश तोटेवार कार्यकारी अभियंता बीपीसी / जीएम ६६४०५४८८
eebpgma2018@gmail.com
 
21 श्री. अनिल राठोड कार्यकारी अभियंता बीपीसी / जीएम ६६४०५२८६
eebpgma2018@gmail.com
 
[view_3]

NODAL OFFICER

The Executive Engineer (E.E.) of concerned division will be the Nodal Officer and manage Disaster Management Plan in his area of Operation. The Deputy Chief Engineer of the concerned Circle will be the Zonal Controlling Officer

MBRRB has established a fully air-conditioned Control Room at Rajani Mahal Building, Tardeo that works round the clock with a view to take immediate action in the event of any disaster.

During onslaught of heavy rains the staff strength is adequately increased.

The following staff will be managing the control room:

  1. One Deputy Engineer (D.E.)
  2. One Junior Engineer (J.E.)
  3. Driver
  4. One Peon (During office hours only)
  5. One Chowkidar per shift

TOOLS AND PLANTS

  • Two Telephones, Bearing No.: (1) 23566945 (2) 23517423.
  • One Mobile Phone: - 9820430491
  • One Television
  • Portable Electricity Generator/Sine wave Inverter (Proposed)
  • Helmets
  • One Jeep
  • Torch
  • Candles and Match Boxes 2 Nos.
  • Jackets for Officers and labours
  • First Aid Kit
[view_3]
[view_3]

The Deputy Engineers and Junior Engineers on duty of Control room are associated with one of the most critical function. Their presence and alertness is going to play vital role in saving lives and property. Here are some of the simple and practical tips on safety, which will enable them to effectively discharge their duties

  1. They must read the instructions supplied to them thoroughly in order to avoid any delay or confusion or default in the performance of the task.
  2. Control room is round the clock operation, hence must be manned continuously. This is mandatory.  One should make sure that there is a replacement available before he leaves out of Control room.
  3. No data should be added, modified or deleted from the files, records, and charts in the Control Room.
  4. No outsider should be allowed to sit or use telephone or any other instrument or fondle with the record kept in the Control Room.
  5. In messages must be communicated promptly to respective authorities. The record of messages conveyed should be kept meticulously in the register.
[view_3]

 

परतावा अथवा विनापरतावा दुरुस्‍ती ना हरकत प्रमाणपत्रासाठी कार्यप्रणाली :-

मुंबई बेटावरील दुरुस्‍ती उपकरप्राप्‍त इमारतींच्‍या परतावा अथवा विनापरतावा दुरुस्‍ती ना हरकत प्रमाणपत्रासाठी पुढील प्रमाणे कार्यप्रणाली अवलंबण्‍यात येते.

  1. प्रस्‍ताव दोन प्रतींमध्‍ये सादर करण्‍यात यावा.
  2. प्रस्‍ताव दाखल करताना खालील माहिती देण्‍यात यावी :
    • इमारतीचे नाव
    • उपकर क्रमांक
    • इमारतीचा वर्ग
    • बांधकामाचा प्रकार.
    • मालकाचे नाव
    • मजल्‍यांची संख्‍या.
    • बांधकाम क्षेत्र.
    • रहिवाशी अथवा भाडेकरुंची संख्‍या. (निवासी + अनिवासी = एकुण)
    • इमारतीस दुरुस्‍तीची आवश्‍यकता आहे ?
    • असल्‍यास पुढील माहिती द्यावी :
    • टप्‍पा क्रमांक १/२/३/४
    • प्रशासकीय मान्‍यतेची किंमत
    • प्रशासकीय मान्‍यतेची तारीख
    • मागील टप्‍प्‍या पर्यंतचा दुरुस्‍तीचा खर्च रु.
    • झालेल्‍या खर्चा प्रमाणे दर प्रती चौरस मिटर.
    • अनुज्ञेय खर्चाची मर्यादा.
    • उपलब्‍ध निधी.
    • प्रस्‍तावाची थोडक्‍यात माहिती.
  3. किमान ७०% अधिकृत रहिवाशी किंवा भोगवटादारांनी ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे का.... होय / नाही.
  4. ज्‍या भाडेकरू / भोगवटादार यांनी ना हरकत प्रमाणपत्रधारकाची नेमणूक केली आहे, ते अधिकृत भाडेकरू / भोगवटादार / मालक आहेत का?
  5. प्रस्‍तावित दुरुस्‍ती.
  6. उप अभियंता यांचे अभिप्राय.
  7. कार्यकारी अभियंता यांचे अभिप्राय.
  8. प्रस्‍ताव सादर करताना खालील कागदपत्रांच्‍या प्रमाणित छायांकित प्रती सादर करण्‍यात याव्‍यात. सदर प्रती राजपत्रीत अधिकारी / एस.ई.एम. किंवा अन्‍य अधिकृत व्‍यक्‍ती कडून प्रमाणित केलेल्‍या असाव्‍यात. सदर प्रती वास्‍तूशास्‍त्रज्ञाने प्रमाणित करु नयेत.
  9. भाडेकरुंचा अर्ज / ना हरकत प्रमाणपत्रधारकाचा अर्ज.
  10. वास्‍तूशास्‍त्रज्ञ व ना हरकत प्रमाणपत्रधारकाच्‍या नेमणूकीचे पत्र.
  11. वास्‍तूशास्‍त्रज्ञ व ना हरकत प्रमाणपत्रधारकाचे स्‍वीकृतीचे पत्र.
  12. खाली दिलेल्‍या तक्‍त्‍यामध्‍ये भाडेकरू / भोगवटादार यांची प्रमाणित यादी.
अ.क्र. घर / दुकान क्र. निवासी/अनिवासी मजला भाडेकरूचे / भोगवटादाराचे नाव वापर क्षेत्रफळ

भाडेकरू / भोगवटादारांची यादी संबंधीत उप अभियंता यांनी तपासावी, तसेच सदर यादी कार्यकारी अभियंता यांनी प्रमाणित करावी. उपअभियंता यांनी पुढील प्रमाणे प्रमाणित करावी.

भाडेकरू / भोगवटादारांची यादी मी तपासली आहे, व ती बरोबर आढळून आली.

वरील प्रमाणिकरण व खालील कागदपत्रांअभावी प्रस्‍तावाचा विचार केला जाणार नाही.

  • भाडेकरू / भोगवटादार यांच्‍यामध्‍ये परस्‍पर सामंजस्‍य असल्‍याबाबतचे रु.१०० च्‍या मुद्रांक शुल्‍क पत्रावर सामंजस्‍य करारपत्र.
  • भाडेकरू / भोगवटादार ना हरकत प्रमाणपत्रासाठी मंडळाच्‍या शर्ति व अटी मंजूर असल्‍याबाबत रु.१००/- च्‍या मुद्रांक शुल्‍क पत्रावर हमीपत्र.
  • मंजूर नकाशाप्रमाणे दुरुस्‍तीचे काम करण्‍यात येईल, तसेच दुरुस्‍तीचे काम करत असताना कोणत्‍याही प्रकारचे अ‍नधिकृत बांधकाम केले जाणार नाही, अश्‍या आशयाचे हमी पत्र रु.१०० च्‍या मुद्रांक शुल्‍क पत्रावर नाहरकत प्रमाणपत्रधारक / वास्‍तूशास्‍त्रज्ञ यांनी सादर करावे. दुरुस्‍तीचे काम सुरू असताना कोणत्‍याही प्रकारचे अ‍नधिकृत बांधकाम आढळून आल्‍यास नाहरकत प्रमाणपत्रधारक / वास्‍तूशास्‍त्रज्ञ यांना व्‍यक्‍तीश: जबाबदार धरण्‍यात येईल. अश्‍या परिस्थितीमध्‍ये वास्‍तुशास्‍त्रज्ञ आणि ठेकेदाराचे मंडळाकडे असणारे नोंदणीप्रमाणपत्र रद्द करण्‍यात येईल.
  • प्रस्‍तावित दुरुस्‍ती दर्शविणारा नकाशा..
  • अद्ययावत दुरुस्‍ती उपकर भरल्‍याचे दर्शविणारे दुरुस्‍ती उपकर देयक.

जुन्‍या उपकरप्राप्‍त इमारतींची पुनर्बांधणी :

शासनाच्‍या गृहनिर्माण विभागाने दि.१६.०९.२००८ रोजी अध्‍यादेश काढून उपकरप्राप्‍त इमारतींच्‍या संरचनात्‍मक दुरुस्‍ती खर्चाची प्रचलित प्रमाणित मर्यादा रुपये २०००/- प्रति चौ.मी.इतकी केली आहे.जर संरचनात्‍मक दुरुस्‍तीचा खर्च रु.२०००/-प्रति चौ.मी.पेक्षा जास्‍त येत असेल व प्रचलित प्रमा‍णीत मर्यादेवरील जास्‍तीचा खर्च भाडेकरु /रहिवाशी /मालक सोसण्‍यास तयार असतील तर इमारत दुरुस्‍तीसाठी घेण्‍यांत येते.जर भाडेकरु/मालक जास्‍तीचा खर्च सोसण्‍यास तयार नसतील तर इमारत म्‍हाड कायदा १९७६ कलम ८८ (३)(अ) नुसार दुरुस्‍ती पलिकडे घोषित करुन संयुक्‍त पुनर्बांधणी योजनेची शक्‍यता पडताळून पाहण्‍यांत येते. जर प्रस्‍ताव तांत्रिकदृष्‍टया घेणे उचित असेल तर, इमारती व त्‍या खालील भूखंडाचे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन विकास नियंत्रण नियमावलीत कलम ३३ (९) खाली इमारतींची संयुक्‍त पुनर्बांधणी योजना हाती घेण्‍यांत येते. अशा परिस्थितीत इमारतीतील भाडेकरु/रहिवाश्‍यांची तात्‍पुरती पर्यायी व्‍यवस्‍था मंडळाच्‍या संक्रमण शिबिरात करण्‍यांत येते आणि नवीन इमारतीचे काम पूर्ण झाल्‍यावर त्‍यांना त्‍यांच्‍या मूळ जागी म्‍हाडाच्‍या कार्यपध्‍दतीनुसार प्रस्‍थापित करण्‍यांत येते.

म्‍हाडाच्‍या प्रचलित धोरणानुसार निवासी भाडेकरु रहिवाश्‍यांना कमीतकमी २२५ चौ.फूट चटईक्षेत्रफळाचा गाळा किंवा त्‍यांनी जुन्‍या इमारतीत व्‍यापलेले चटई क्षेत्रफळ देण्‍यांत येते व जास्‍तीतजास्‍त ७५३ चौ.फूट चटई क्षेत्रफळ देण्‍यांत येते. अनिवासी भाडेकरुंच्‍या बाबतीत त्‍यांनी जुन्‍या इमारतीत व्‍यापलेले चटईक्षेत्रफळ देण्‍यांत येते. सदयस्थितीत नवीन इमारत पुनर्बांधणीकरिता ४.०० चटईक्षेत्र निर्देशांक वापरण्‍यांत येतो.

जर एखादया उपकरप्राप्‍त इमारतींची पुनर्बांधणी विकास नियंत्रण नियमावलीनुसार /आरक्षण किंवा इतर कांही कारणांमुळे शक्‍य नसते, तेव्‍हा त्‍या इमारतीमधील जे भाडेकरु/रहिवाशी मंडळाच्‍या संक्रमण शिबिरात किंवा इतरत्र राहतात,त्‍यांना मुंबई इमारत दुरुस्‍ती व पुनर्रचना मंडळाकडे अस्तित्‍वात असलेल्‍या बृहतसूचीवर घेण्‍यांत येते व त्‍यांना इतर ठिकाणी बांधलेल्‍या पुनर्रचित इमारतीत मंडळाकडे उपलब्‍ध असलेल्‍या अतिरिक्‍त गाळे किंवा विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) खालील खाजगी विकासकाकडून मंडळास प्राप्‍त झालेल्‍या अतिरिक्‍त सदनिका वितरीत करण्‍यांत येतात.

खाजगी विकासकांच्‍या सहभागातून उपकरप्राप्‍त इमारतींचा पुनर्विकास

मुंबई इमारत दुरुस्‍ती व पुनर्रचना मंडळामार्फत करण्‍यांत येणा-या उपकरप्राप्‍त इमारतींच्‍या पुनर्बांधणी कार्यक्रमाचा वेग हा मुंबई शहर बेटावरील सर्व उपकरप्राप्‍त इमारतींकरिता पुरेसा नसल्‍याने शासनाकडे पुनर्विकासाची गति वाढविण्‍यासाठी इमारत मालक,भोगवटदार व रहिवाशी यांचा सहभागाने पुनर्विकास करण्‍याच्‍या दृष्‍टीने सन १९८४ साली उपकरप्राप्‍त इमारतीच्‍या पुनर्विकासाकरिता २.०० चटईक्षेत्र निर्देशांक देण्‍याचे धोरण आणले.

सन १९९१ मध्‍ये शासनाने मुंबई शहराकरिता विकास नियंत्रण नियमावली तयार केली. या नियमावलीमध्‍ये मुंबई शहर बेटावरील उपकरप्राप्‍त इमारतींचा पुनर्विकास करण्‍याची तरतूद कलम ३३(७) अंतर्गत करण्‍यांत येऊन,त्‍यामध्‍ये १९८४ साली आखलेले धोरण समाविष्‍ट केले परंतु भाडेकरु/मालक यांना या योजनेस प्रतिसाद न दिल्‍याने, शासनाने ही योजना राबविण्‍यांत येणार्‍या अडचणींची दखल घेण्‍याकरिता श्री.सुकटणकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली एक समिती नेमली.

सुकटणकर समितीने शासनास सादर केलेल्‍या अहवालानुसार सन १९९९ साली विकास नियंत्रण नियमावली ३३(७) मध्‍ये सुधारणा करण्‍यांत आली. विकास नियंत्रण नियमावली ३३(७) अंतर्गत केलेल्‍या सुधारणांचा थोडक्‍यात तपशील खालीलप्रमाणे :-

  • या योजनेंतर्गत घरमालक किंवा भाडेकरु/रहिवाशी यांच्‍या भागिदारी संस्‍थांनी १९४० पूर्वी बांधलेल्‍या 'अ' वर्गीय उपकरप्राप्‍त इमारतीचा पुनर्विकास करण्‍यासाठी भूखंडावर २.५ टक्‍के चटईक्षेत्र निर्देशांक किंवा मूळ भाडेकरुंना पुनर्वसनासाठी लागणारा अधिक ५० टक्‍के प्रोत्‍साहनात्‍मक चटईक्षेत्र निर्देशांक यापैकी जो जास्‍तीचा असेल तो अनुज्ञेय आहे. या नवीन धोरणानुसार मालकास/विकासकास किमान ५० टक्‍के चटईक्षेत्र निर्देशांक खुल्‍या विक्रीसाठी उपलब्‍ध होण्‍यासाठी होतो. तसेच भूखंडावरील सर्व भाडेकरुंचे पुनर्वसन,त्‍याच भूखंडावर विनामूल्‍य व मालकी तत्‍वावर करण्‍याची तरतूद आहे.
  • मूळ भाडेकरु रहिवाश्‍यांना सर्व सोयींनीयुक्‍त किमान २२५ चौ.फूट चटईक्षेत्रफळाच्‍या आणि जास्‍तीत जास्‍त ७५३ चौ.फूट चटई क्षेत्रफळाच्‍या सदनिका देण्‍याची तरतूद आहे व अनिवासी (दुकानदार) रहिवाश्‍यांना त्‍यांच्‍या मूळ क्षेत्रफळाइतके क्षेत्रफळ देण्‍याची तरतूद आहे.
  • 'ब'वर्गीय उपकरप्राप्‍त इमारतींचा पुनर्विकास करावयाचा असल्‍यास, मूळ भाडेकरुंच्‍या पुनर्वसनासाठी लागणारा चटईक्षेत्र निर्देशांक अधिक ५० टक्‍के प्रोत्‍साहनात्‍मक चटईक्षेत्र निर्देशांक देण्‍याची तरतूद.
  • वरीलप्रमाणे अनुज्ञेय चटईक्षेत्र निर्देशांक हा एकूण भाडेकरुंच्‍या संख्‍येवर व त्‍यांनी व्‍यापलेल्‍या चटईक्षेत्रावर अवलंबून असल्‍याने, दि.१३.६.१९९६ नंतरची निर्माण झालेली नवीन भाडेदारी तसेच उपकर प्राप्‍त इमारतीत केलेले अनधिकृत बांधकाम अनुज्ञेय चटईक्षेत्र निर्देशांक देताना विचारात घेण्‍यांत येत नाही. म्‍हणजेच एकूण भाडेकरु/रहिवाश्‍यांच्‍या संख्‍येत दि.१३.६.१९९६ नंतर वाढ होऊ नये. अशा दि.१३.६.१९९६ नंतर निर्माण झालेल्‍या भाडेदारीची तसेच अनधिकृत बांधकामात वास्‍तव्‍य करणा-या भाडेकरुंच्‍या पुनर्वसनाची जबाबदारी ही संपूर्णपणे विकासकाची राहील.
  • जरी एखादी इमारत 'क'वर्गीय उपकरप्राप्‍त असेल (अ किंवा ब वर्गीय नसेल ) आणि मोडकळीस व धोकादायक स्थितीत असेल व तिची पुनर्बांधणी त्‍वरेने करणे आवश्‍यक असेल, अशा प्रकरणी शासनाने वर १ मध्‍ये उल्‍लेख केल्‍याप्रमाणे सन १९९७ पूर्वी धोकादायक घोषित केलेल्‍या कुठल्‍याही वर्गवारीतील उपकरप्राप्‍त इमारतींच्‍या पुनर्विकासासाठी प्रोत्‍साहनात्‍मक चटईक्षेत्र निर्देशांक देण्‍याची तरतूद आहे.
  • बहुसंख्‍य मालमत्‍तांचा एकत्रितपणे पुनर्विकास केल्‍यास चांगल्‍याप्रकारे विकास होऊ शकतो व चांगल्‍या प्रकारच्‍या बाहय सुविधा जसे अंतर्गत रस्‍ते,मोकळया जागा इत्‍या‍दि पुरविणे शक्‍य होते. अशा प्रकारच्‍या बहुसंख्‍य उपकरप्राप्‍त इमारतीच्‍या संयुक्‍त पुनर्विकासाच्‍या योजनेस प्रोत्‍साहन देण्‍यासाठी शासनाने अधिकचा प्रोत्‍साहनात्‍मक चटईक्षेत्र निर्देशांक देण्‍याची तरतूद आहे.

अ','ब'व 'क' वर्गातील उपकरप्राप्‍त इमारतींच्‍या दोन किंवा जास्‍त भूखंडांकरिता देण्‍यांत येणारा अधिकचा प्रोत्‍साहनात्‍मक चटईक्षेत्र निर्देशांक खालीलप्रमाणे आहे :-

संयुक्‍त पुनर्बांधणीसाठी प्रस्‍तावित भूखंडांची संख्‍या अनुज्ञेय चटईक्षेत्र निर्देशांक
अ)एक भूखंड भूखंडाच्‍या २.५ पट किंवा रहिवाश्‍यांच्‍या पुनर्वसनासाठी लागणारा चटईक्षेत्र निर्देशांक अधिक ५० टक्‍के प्रोत्‍साहनात्‍मक चटईक्षेत्र निर्देशांक यापैकी जो अधिक असेल तो.
ब) दोन ते पाच भूखंड भूखंडाच्‍या २.५ पट किंवा रहिवाश्‍यांच्‍या पुनर्वसनासाठी लागणारा चटईक्षेत्र निर्देशांक अधिक ६० टक्‍के प्रोत्‍साहनात्‍मक चटईक्षेत्र निर्देशांक यापैकी जो अधिक असेल तो.
क) सहा आणि त्‍यापेक्षा जास्‍त भूखंड भूखंडाच्‍या २.५ पट किंवा रहिवाश्‍यांच्‍या पुनर्वसनासाठी लागणारा चटईक्षेत्र निर्देशांक अधिक ७० टक्‍के प्रोत्‍साहनात्‍मक चटईक्षेत्र निर्देशांक यापैकी जो अधिक असेल तो.
  • एखादया प्रकरणी जर अनुज्ञेय चटईक्षेत्र निर्देशांक त्‍याच भूखंडावर कांही कारणास्‍तव वापरता येत नसेल,तर ना हरकत प्रमाणपत्रधारकास विकास नियंत्रण नियमावली १९९१ तील तरतुदीनुसार विकास हस्‍तांतरण हक्‍कान्‍वये उर्वरित चटईक्षेत्र निर्देशांक उपनगरात वापरण्‍याची मुभा आहे. यामुळे जरी अनुज्ञेय चटईक्षेत्र निर्देशांक त्‍याच भूखंडावर वापरता येत नसला तरी योजना राबविणेस शक्‍य होण्‍याची खात्री आहे.
  • वर्ग ३ आणि त्‍यावरील हेरिटेज इमारतींसाठी जर इमारतींची उंची २४ मीटरपेक्षा कमी असेल तर महापालिका आयुक्‍त किंवा हेरिटेज समितीची मंजुरीची आवश्‍यकता नाही.
  • सी.आर.झेड.ने बाधित असलेल्‍या इमारतींसाठी वरील तरतुदी किंवा सवलती लागू नाहीत.
  • म्‍हाड अधिनियम १९७६ मधील परिशिष्‍ट III प्रमाणे अतिरिक्‍त बांधकाम क्षेत्रफळ दुरुस्‍ती मंडळास दयावे लागेल.

टीप: शासनाने दि.२.३.२००९ रोजी अध्‍यादेश काढून किमान निवासी अनुज्ञेय चटईक्षेत्र २२५ चौ.फुटांऐवजी ३०० चौ.फूट केले

या विकल्पाअंतर्गत इमारतीची दुरूस्ती मंडळाने नेमलेल्या ठेकेदारातर्फे वास्तुविशारद व मंडळाच्या देखरेखीखाली करण्यात येते. सदर दुरूस्तीची कार्यप्रणाली पुढील प्रमाणे आहे:
  1. इमारतीतील दुरूस्तीच्या भागाची ओळख करणे, इमारतीचे सर्वेक्षण, रहिवाश्यांच्या तक्रारी, कंट्रोल रूममध्ये प्राप्त होणारे
    संदेश, इत्यादींच्या द्वारे इमारतीतील दुरूस्तीच्या भागाची निवड करणे.
  2. जरूरी असल्यास इमारतीची पाहणी करणे.
  3. वास्तुविशारदाची निवड करणे.
  4. इमारतीच्या मालकास म्हाडा अधिनियम कलम ८९ (I) अंतर्गत नोटीस देणे.
  5. इमारतीच्या रहिवाशांना म्हाडा कलम १०३ (ब) अंतर्गत सोसायटी तयार करून इमारतीचा ताबा घेण्यासंबंधात माहिती देणे.
  6. इमारतीचे रहिवाशी व मालक यांना इमारत दुरूस्तीसाठी घेण्याची माहिती देणे.
  7. इमारतीला टेकू लावणे व धोकादायक भाग तोडून टाकणे.
  8. इमारतीच्या रहिवाशांना व्हेकेशन नोटीस देणे व त्यांना पर्यायी जागेमध्ये स्थलांतरीत करणे.
  9. इमारतीच्या रहिवाशी व मालकाकडून कोणताही संदेश प्राप्त न झाल्यास त्या इमारतींची पहिली एकत्रित पाहणी करणे.
  10. वास्तुविशारदाकडून दुरूस्ती कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक प्राप्त करून घेणे.
  11. खर्चाची रक्कम प्रचलित दुरूस्ती कमाल मर्यादेच्या आत असल्यास किंवा प्रचलित मर्यादेवरील येणारी अतिरिक्त रक्कम रहिवाशांनी
    अदा केल्यास अंदाजपत्रकास मंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात येते.
  12. तांत्रिक मंजूरी, निविदा मान्यता व कामाच्या निविदा बोलावणे.
  13. महानगरपालिकेस चेकलिस्ट सादर करणे.
  14. इमारतीच्या मालकास नष्टशेप साहित्य विकत घेण्याबाबत कळविणे.
  15. कंत्राटदाराची नेमणुक करणे.
  16. इमारतीची दुसरी, एकत्रित पहाणी मंडळाचे अधिकारी, वास्तुविशारद, कंत्राटदार यांच्या सोबत करून दुरूस्ती कामास सुरूवात करणे.
  17. काम भौतिकदृष्टया ७५% पूर्ण झाल्यावर महानगरपालिकेस उपकार वाढविण्याबाबत कळविणे.
या विकल्‍पा अंतर्गत भोगवटादार / मालक मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन दुरुस्‍तीची कामे करतात. या विकल्‍पाअंतर्गत दोन प्रकारे कामे करण्‍यात येते. अ) परतावा घेऊन ना हरकत प्रमाणपत्र. ब) विनापरतावा ना हरकत प्रमाणपत्र.
परतावा घेऊन ना हरकत प्रमाणपत्र घेऊन करावयाच्‍या दुरुस्‍तीच्‍या कामांची कार्यप्रणाली पुढील प्रमाणे आहे.:
अ) परतावा घेऊन ना हरकत प्रमाणपत्र.
  • भोगवटाधारकांनी स्‍वत: पाहणी करून अथवा मंडळाच्‍या सूचनेनूसार दुरुस्‍तीसाठी आवश्‍यक त्‍या भागाची निश्चिती करणे.
  • दुरुस्‍तीची कामे सुरू करण्‍यासाठी भोगवटाधारकांचे सहमती पत्र घेणे.
  • भोगवटाधारकांनी ना हरकत प्रमाण पत्रधारकाची नेमणूक करणे.
  • ना हरकत प्रमाण पत्र धारकाची संम्‍मती घेणे.
  • मंडळाच्‍या पॅनलवरील वास्‍तू शास्‍त्रज्ञाची नेमणूक करणे.
  • ना हरकत प्रमाणपत्र घेऊन करावयाच्‍या कामास वास्‍तूशास्‍त्रज्ञाची संम्‍मती घेणे.
  • नर हरकत प्रमाणपत्र धारकाने उपरोक्‍त मुद्दा क्र.२ ते ४ ची पुर्तता करून वास्‍तूशास्‍त्रज्ञामार्फत कार्यकारी अभियंता यांना प्रस्‍ताव सादर करणे.
  • अद्ययावत दुरुस्‍ती उपकरराचा भरणा मुंबई महानगर पालिकेस करणे.
  • ना हरकत प्रमाणपत्रधारकाने ना हरकत प्रमाणपत्रासाठी मंडळाच्‍या शर्ति व अटी मंजूर असल्‍याबाबत रु.१००/- च्‍या मुद्रांक शुल्‍क पत्रावर हमीपत्र देणे. याच प्रकारचे हमीपत्र प्रत्‍येक भोगवटाधारकाकडून घेऊन वास्‍तुशास्‍त्रज्ञ व ना हरकत प्रमाणपत्रधारकाने प्रमाणीत करून दाखल करणे (को-या कागदावर)
  • अनधिकृत बांधकाम न करण्‍याबाबत रु.१०० च्‍या मुद्रांक शुल्‍क पत्रावर हमी पत्र सादर करणे.
  • इमारतींची दुरुस्‍ती झाल्‍यावर मंडळाचे संक्रमण शिबीर रिकामे करून भाडेकरूंना दुरुस्‍ती झालेल्‍या इमारतीत दाखल करण्‍याबाबत रु.१०० च्‍या मुद्रांक शुल्‍कपत्रावर हमीपत्र सादर करणे.
  • भाडेकरू / मालक यांच्‍या काही वाद किंवा न्‍यायालयीन प्रकरण उद्भवल्‍यास त्‍यास मंडळ जबाबदार राहणार नाही, या बाबतचे शतीपूर्तीबंधपत्र रु.२००/- च्‍या मुद्रांक शुल्‍कपत्रावर सादर करणे.
  • वास्‍तूशास्‍त्रज्ञ व ना हरकत प्रमाणपत्रधारकाने प्रमाणीत केलेली भाडेकरूंची यादी.
  • दुरुस्‍ती आवश्‍यक असलेल्‍या इमारतीच्‍या भागाचे छायाचित्र व प्रस्‍तावित दुरुस्‍ती दर्शविणारा इमारतीचा नकाशा.
  • मंडळाच्‍या अधिका-यांकडून इमारतीची पाहणी व नाहरकत प्रमाणपत्र प्रदान करणे.
  • आय.ओ.डी. व काम सुरू करण्‍याच्‍या दाखल्‍यासाठी मुंबई महानगर पालिकेकडे अर्ज करणे.
  • मुंबई महानगर पालिकेकडून आय.ओ.डी. व काम सुरू करण्‍याचा दाखला प्राप्‍त करणे.
  • नाहरकत प्रमाणपत्रधारकाने कार्यकारी अभियंत्‍यांबरोबर contract agreement करणे.
  • भाडेकरू व ना हरकत प्रमाणपत्रधारकाने बांधकामासाठी ठेकेदाराची नेमणुक करणे.
  • मंडळाच्‍या अधिका-यांनी वास्‍तुशास्‍त्रज्ञ, नाहरकत प्रमाणपत्रधारक व ना हरकत प्रमाणपत्रधारकाने नेमणूक केलेल्‍या ठेकेदारासोबत द्वितीय संयुक्‍त पाहणी करणे आणि काम सुरू करणे.
  • ना हरकत प्रमाणपत्रधारकाने दुरुस्‍तीसाठी केलेल्‍या खर्चाची वेळोवेळी प्रतीपूर्ती करणे.
  • ७५% काम पूर्ण झाल्‍यानंतर तसेच सदर कामाच्‍या खर्चाची प्रतीपूर्ती झाल्‍यानंतर दुरुस्‍ती उपकर वाढविण्‍यासाठी मुंबई महानगरपालिकेस कळविणे.
ब) विना परतावा नाहरकत प्रमाणपत्र.

या विकल्‍पाअंतर्गत वरील अ मधील अनुक्रमांक १ ते १२ प्रमाणे कार्यप्रणाली आहे.

  • ना हरकत प्रमाणपत्रधारक व भाडेकरू यांनी स्‍वखर्चाने दुरुस्‍तीचे काम पूर्ण केल्‍याने झालेल्‍या खर्चाची प्रतिपूर्ती नाही.
  • काम पूर्ण झाल्‍यानंतर दुरुस्‍ती उपकरामध्‍ये वाढ नाही.
मुंबई इमारत दुरुस्‍ती व पुनर्रचना मंडळाच्‍या संक्रमण शिबिरांची मार्च २००९ पर्यंतची सदयस्थिती.
अ.क्र.
संक्रमण शिबीराचे नाव
एकूण गाळयांची संख्‍या
     
कफ परेड कुलाबा ४९०
फिशरमन कॉलनी माहिम २००
वांद्रे-पूर्व निष्कासित करणे
वांद्रे-पश्चिम ४००
निर्मलनगर खार-पूर्व ८०
जयकोच गोरगांव-पूर्व ९४०
ओशिवरा जोगेश्‍वरी-पश्चिम पाटलीपुत्रनगर (जुने) निष्कासित
ओशिवरा जोगेश्‍वरी-पश्चिम (नवीन) २००
उन्‍नतनगर गोरेगांव-पश्चिम १२८
१० सिध्‍दार्थ नगर गोरेगांव -(नवीन बहुमजली) ८०
११ सिध्‍दार्थनगर गोरेगांव -पश्चिम ३७६
१२ महावीर नगर कांदिवली-पश्चिम ३००
१३ मालवणी (नवीन) २०
१४ मालवणी (जुने) ३७६
१५ गोराई रोड,बोरिवली -पश्चिम २०८
१६ गोराई रोड,बोरिवली -पश्चिम ३१२
१७ गोराई रोड,बोरिवली -पश्चिम ८०
१८ मागाठाणे बोरिवली -पूर्व ३२०
१९ मागाठाणे बोरिवली -पूर्व १५९
२० मागाठाणे बोरिवली -पूर्व २३०
२१ मागाठाणे बोरिवली -पूर्व ९६
२२ मागाठाणे बोरिवली -पूर्व ५२
२३ शैलेंद्रनगर दहिसर-पूर्व ०८
२४ शैलेंद्रनगर दहिसर-पूर्व ८१
२५ जिजामाता काळाचौकी १२२
२६ ज्ञानेश्‍वर नगर शिवडी १६०
२७ सायन कॅम्‍प नं.१ निष्कासित
२८ सायन कॅम्‍प नं.२ निष्कासित
२९ सायन बहुमजली जुने ३९५
३० सायन अ-विभाग बैठी चाळ ३०५
३१ सायन बी-विभाग,नवीन इमारत ९६
३२ सायन सी-विभाग, बैठी चाळ १५२२
३३ सायन डी-विभाग,बैठी चाळ २३०
३४ सायन ई- विभाग निष्कासित
३५ सहकार नगर, चेम्बुर निष्कासित
३६ सुभाष नगर, चेम्बुर ५०
३७ सुभाषनगर चेंबूर १९२
३८ मानखुर्द (नवीन )पीएमजीपी निष्कासित
३९ मानखुर्द (जुने ) ३३६
४० पंतनगर घाटकोपर १६०
४१ कँनरा इंजिनिअरिंग, घाटकोपर ३३
४२ टागोरनगर (चाळ) ५६
४३ कन्‍नमवानगर विक्रोळी पूर्व (बहुमजली ) १०७३
४४ कन्‍नमवारनगर विक्रोळी -पूर्व ८८०
४५ कन्‍नमवारनगर चाळ १७७
४६ अन्‍टॉपहिल वडाळा (बहुमजली जुन ९ -अ ) १२५
४७ अन्‍टॉपहिल वडाळा(चाळ) ४७४
४८ वडाळा (बहुमजली नवीन (६ अ अधिक ८ बी ) २५६
४९ वडाळा (बहुमजली न वीन ( ७ अ,बी,सी ) २७३
५० धारावी (जुने/नवीन ) ९१६
५१ भारत नगर वांद्रे-पूर्व ७१२
५२ गवाणपाडा मुलुंड-पूर्व ४९६
५३ विनोबाभावे नगर कुर्ला -‍पश्चिम ८४०
५४ एम.पी.मिल कम्‍पाऊंड ताडदेव १६८
५५ सायन (बहुमजली नवीन ) ७९५
५६ पेरु कम्‍पाऊंड लालबाग १२६
 

एकूण =

१६१०४

कार्यकारी अभियंता,
[संक्रमण शिबीर विभाग],
मुं.इ.दु.व.पु मंडळ, मुंबई.

[view_3]

DUTIES OF THE ZONAL CONTROLLING OFFICER (DY. C.E.)

  1. The Zonal officer is overall in-charge of Disaster Management Plan to meet any  Contingency at time of major collapse.
  2. He should attend to the site of disaster to coordinate the Rescue and Rehabilitation Operations.
  3. Keep liaison with higher authorities i.e. Chief Officer/Vice President and other VIPs.4.  Arrange to obtain help of other organisations such as BMC, Police, Fire Brigade, and N.G.Os etc. after assessing magnitude of disaster.
  4. Conduct investigations of the cause of disaster and submit report to the Chief Engineer and Chief Officer within three days of Collapse.
  5. Communicate with Public Relations officer/MHADA. Also Communicate with T.V., Radio, Media etc. with prior approval of higher authority.
  6. Keep liaison with M.L.As, MPs, Corporators, etc.

DUTIES OF THE DY. CHIEF OFFICER (Concerned)

  1. On receipt of disaster message, the Dy. Chief Officer (Concerned) shall attend the site and see that alternative accommodation is offered to the affected persons (In absence of Dy. Chief officer, Executive Engineer (Concerned) will perform all the functions of Dy. Chief Officer.
  2. Dy. Chief Officer shall give necessary assistance to the relatives of dead persons, to take possession of dead bodies in liaison with the concerned police officials.
  3. Collect the list of dead / injured persons and arrange for permanent or interim relief to the legal heirs of the victims.
  4. Provide temporary accommodation to affected occupants in case of missing record due to disaster, after verifying authenticity through other means like enquiry with other occupants, police, social workers, etc. Action to verify and regularise such temporary accommodation be taken within 7 days.
[view_3]
  1. To Assist the Dy. Engineer in control Room for all duties assigned to the Dy. Engineer.
  2. Promptly keep contact with the Dy. Engineer when disaster occurs.
  3. Convey messages to the concerned officials, V.I. Ps on details of collapse.
  4. Intimate demolition / Propping contractors as per directions of the Dy. Engineer.
  5. Remain in touch with the other Control Rooms Such as E.O.C., Mantralya, MCGM Control Room, Fire Brigade Control Room.
  6. Check from cess register whether the affected property is cessed / belongs to MHADA.
  7. Collect and record all information regarding building is repaired / unrepaired etc. by contacting concerned officers.
[view_3]
  1. Executive Engineer is the Nodal Officer of disaster Management plan to meet any contingency.
  2. Executive Engineer shall reach the site immediately.
  3. He should inspect the entire building and adjoining buildings and take action for Rescue operations and demolition/propping of dangerous portion of the effected structures.
  4. Inform the Zonal Controlling Officer (Dy. C.E.) about magnitude of Disaster Rescue Operation.
  5. Inform the Dy. C. O. (TC) to be in readiness with his team for arrangements of alternative accommodations.
  6. To prepare list of tenants / occupants required to be shifted immediately and issue vacation notices, if necessary.
  7. He should collect the names, age of the injured/deceased/trapped persons, etc. from the occupants of the building and available information at the site of disaster and confirm the from the police, Fire Brigade, Hospitals, etc.
  8. He should immediately submit his first report to all concerned authorities after preliminary relief work.
  9. Offer condolences to the relatives of deceased and provide urgent medical aid to the injured.
  10. Arrange propping & demolition of dangerous portion, removal of debris, etc.
  11. He should immediately contact Nodal Officer of various authorities like B.P.T, Navy, MCGM, Fire Brigade, etc. in case of major collapse.
  12. He should give final report on collapse stating, cause of collapse to his Dy.  Chief Engineer and the Chief Officer
[view_3]

महाराष्‍ट्र शासनाने सन १९४० साली भाडे नियंत्रण कायदयानुसार गाळयांची भाडी सन १९४० च्‍या पातळीवर नियंत्रित केल्‍यामुळे मुंबई शहर बेटावरील भाडेतत्‍वावरील जुन्‍या मोडकळीस आलेल्‍या इमारतींच्‍या दुरुस्‍ती व पुनर्रचनेचा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी सन १९६८ साली बेडेकर समितीची स्‍थापना केली. सदर समितीने केलेल्‍या शिफारशीनुसार शासनाने मुंबई इमारत घरदुरुस्‍ती व पुनर्रचना कायदा १९६९ मंजूर केला व या कायदयांतर्गत मुंबई इमारत दुरुस्‍ती व पुनर्रचना मंडळाची स्‍थापना सन १९७१ साली करण्‍यांत आली.

या कायदयाच्‍या तरतुदीनुसार जुन्‍या मोडकळीस आलेल्‍या भाडेतत्‍वावरील इमारतींना दुरुस्‍ती उपकर लागू करण्‍यांत आला व अशा इमारतींना 'उपकरप्राप्‍त इमारती ' म्‍हणून संबोधण्‍यांत येते. सन १९७७ पर्यंत सदर मंडळ महाराष्‍ट्र शासनाच्‍या अधिपत्‍याखाली कार्यरत होते. तदनंतर डिसेंबर १९७७ मध्‍ये सदर कायदयाचा अंतर्भाव महाराष्‍ट्र गहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम १९७६ मध्‍ये करण्‍यांत आला.तदनंतर मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळळाचे नोव्‍हेंबर १९९२ मध्‍ये म्‍हाड कायदा कलम १८ च्‍या तरतुदीनुसार तीन विभागात विभाजन होऊन, तीन मंडळांची स्‍थापना झाली.

  • मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
  • मुंबई गलिच्‍छवस्‍ती सुधार मंडळ
  • मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ

म्‍हाड कायदा १९७६ मधील प्रकरण ८ आणि ८-अ मधील तरतुदीनुसार जुन्‍या उपकरप्राप्‍त इमारतींच्‍या दुरुस्‍तीची व पुनर्रचना करण्‍याची जबाबदारी मुंबई इमारत दुरुस्‍ती आणि पुनर्रचना मंडळास देण्‍यांत आली आहे

सन १९६९ मधील आणि मार्च २००९ पर्यतच्या उपकरप्राप्त इमारतींचा तपशील :
अ.क्र. उपकार वर्ग बांधकामाचे वर्ष मूळ उपकरप्राप्त इमारतींची संख्या मार्च २००९ पर्यतच्या उपकरप्राप्त इमारतींची संख्या
१. "अ" दि.१ सप्टेंबर १९४० पूर्वी १६,५०२ १३,३६०
२. "ब" दि.१ सप्टेंबर १९४० ते दि.३१ डिंसेबर १९५० पर्यत १,४८९ १४७४
३. "क" दि. १ जानेवारी १९५१ १,६५१ १२७०
एकूण
१९,६४२ १६१०४
 
 
 
 
[view_3]
  1. To remain alert and active to obtain immediate information of disaster.
  2. Reach to the site of disaster forth with
  3. Assess
    • Whether the disaster has occurred in cessed building.
    • Whether building is MBRRB’s property.
  4. Convey details of disaster to the Jr. Engineer at Control Room.
  5. Convey details to the Concerned Dy. Chief Engineer & Executive Engineer
  6. Arrange for immediate propping and demolition as per necessity of situation.
  7. Liaison with Fire Brigade/Police.
  8. Provide first aid to the injured.
  9. Arrange for immediate barricading of the dangerous portion of the site
  10. Arrange disconnection of electric supply through BEST if required.
  11. At regular interval obtain information from other Control Room i.e. Mantralya, MCGM, Fire Brigade, Police etc.
  12. After reaching the site if it is found that the disaster has occured in a Non Cessed Building or other than MHADA’s Property then to immediately Inform the details to MCGM Control Room.
[view_3]
[view_3]

Response Operation

  1. Information of collapse obtained/received from BMC, Govt. or any other source.
  2. D.E. in-charge of control room to rush to site of collapse.
  3. JE in Control room to inform fire brigade, Police, Nodal Officer, Dy C.E., C.O., C.E., V.P.
  4. D.E. or E.E. to intimate fire brigade etc. and Initiate rescue operation.
  5. J.E. in-charg of control room to inform details of collapse to the nodal officer, other officers and VVIPS and other agencies.
  6. Nodal officer to rush to site of collapse and assess situation and call for help of other agencies.
[view_3]

उपमुख्य अभियंता (प्रकल्प, नियोजन व संकल्पना) या परिमंडळाच्या अधिपत्त्याखाली येत असलेली महत्त्वाची कामे.

  • मुंबई मंडळातील विविध गृहनिर्माण योजनांचे प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव आर्थिक वर्धनक्षमता तपासून शिफारशीसह मुख्य अभियंता - II / प्राधिकरण व माननीय उपाध्यक्ष / प्राधिकरण यांच्याकडे मंजूरीकरीता सादर करणे.
  • मुंबई मंडळातील विविध योजनांच्या तांत्रिक मंजूरीसाठी प्राप्त झालेली अंदाजपत्रके तांत्रिकदृष्टया तपासून सदर अंदाजप्रत्रके शिफारशीसह मुख्य अभियंता - II / प्राधिकरण यांच्याकडे मंजूरीकरीता सादर करणे.
  • गृहनिर्माण योजनांचे प्रारूप निविदांचे प्रस्ताव, त्यातील तरतूदी व अभिप्रेत अर्थ तपासून मुख्य अभियंता - II / प्राधिकरण यांच्याकडे मंजूरीकरीता सादर करणे.
  • विविध गृहनिर्माण योजनाकरीता अर्हता प्राप्त ठेकेदारांची नियुक्ती करण्याबाबत मुख्य अभियंता - II / प्राधिकरण यांनी प्रनिस विभागास निर्दिष्ट केलेल्या प्रस्तावांचा परिनिरीक्षण/छाननी अहवाल शिफारशीसह मुख्य अभियंता - II / प्राधिकरण यांना सादर करणे.
  • मुंबई मंडळातील गृहनिर्माण योजनांचा बांधकाम कार्यक्रम, सुधारीत बांधकाम कार्यक्रम, अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मुख्य अधिकारी / मुंबई मंडळ व मुख्य अभियंता / प्राधिकरण यांना सादर करणे.
  • विधिमंडळ अधिवेशन काळात प्राप्त होणार्‍या विधान सभा / विधान परिषद प्रश्नांची उत्तरे शासनास पाठवण्यासबंधात समन्वय साधणे व पर्यवेक्षण करणे.
  • मुंबई मंडळाअंतर्गत विविध योजनांचा मासिक प्रगती अहवाल मुख्य अधिकारी मुंबई मंडळ यांच्याकडे मंजूरीसाठी पाठविणे.
  • मुंबई मंडळाअंतर्गत विविध योजनांचा २० कलमी कार्यक्रम अहवाल पाठविणे.
  • मुख्य अधिकार्‍यांच्या / विभाग प्रमुखांच्या बैठकीसाठी गृहनिर्माण योजना बाबतची तांत्रिक माहिती मुख्य अधिकारी मुंबई मंडळ यांना सादर करणे.
  • विविध गृहनिर्माण योजनांकरीता तांत्रिक बाबीविषयी मुख्य अभियंता -II / प्राधिकरण यांना सहाय्य करणे.
  • बंद झालेल्या गिरण्यांच्या जमिनीवर सुधारीत विकास नियंत्रण नियमावली कलम ५८ अंतर्गत म्हाडास प्राप्त झालेल्या जमिनीवर गिरणी कामगारांसाठी घरे व संक्रमण शिबीर यांच्या विकासाची कामे करणे.
  • ब्रुहनमुंबइ महानगरपालिका हद्दीतील बन्द/आजारी गिरिणितील कामगारांची माहिती संकलमन मोहिम .

उपमुख्य अभियंता (स्थापत्य) या परिमंडळाच्या अधिपत्त्याखाली येत असलेली महत्त्वाची कामे.

  • प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव माननीय मुख्य अभियंता - II /प्राधिकरण यांच्यामार्फत माननीय उपाध्यक्ष प्राधिकरण यांना सादर करणे.
  • अंदाज पत्रकाची तांत्रिकदृष्टया तपासणी करून सदर प्रस्ताव तांत्रिक मंजूरीकरीता माननीय मुख्य अभियंता - II/प्राधिकरण यांना सादर करणे.
  • प्रारूप निवीदा प्रस्तावाची तांत्रिकदृष्टया तपासणी करून सदर प्रस्ताव मंजूरीकरीता माननीय मुख्य अभियंता / प्राधिकरण यांना सादर करणे.
  • निविदा स्विकृती प्रस्तावाची तपासणी करणे.
  • बांधकाम कार्यक्रम, सुधारीत बांधकाम, कार्यक्रम अंदाजपत्रक, सुधारीत अंदाजपत्रक याबाबतची सर्व माहिती जमा करून नोंद करणे.
  • मुंबई मंडळाच्या अधिपत्त्याखाली तसेच सबंधित परिमंडळाशी विधान परिषद / विधान सभा प्रश्नांची उत्तरे शासनास त्वरीत सादर करण्याबाबत सहनियंत्रण करणे.
  • मासिक प्रगती अहवाल माननीय उपाध्यक्ष प्राधिकरण यांना माननीय मुख्य अधिकारी मुंबई मंडळ यांच्यामार्फत नियोजीत वेळेस सादर करणे.
  • २० कलमी कार्यक्रम तसेच बी.एस.यु.पी / प्रकल्पाचा प्रशासकीय अहवाल / प्रगती अहवाल नियोजीत वेळात सादर करणे.
  • विभाग प्रमुख तसेच परिषदेसाठी आवश्यक असलेली तांत्रिक माहिती / अहवाल तयार करून माननीय मुख्य अधिकारी / मुंबई मंडळ यांना सादर करणे.
  • माननीय मुख्य अभियंता /प्राधिकरण यांचेकडून घरबांधणी प्रकल्पाबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावाची तांत्रिक तपासणी करणे.

उपमुख्य अभियंता (एस.आर.डी.)यांची कार्यपध्दती खालीलप्रमाणे आहे :

  • मुं.इ.दु.वपु. मंडळाने हस्तांतरीत केलेल्या मोकळ्या जमिनीवर संयुक्त गृहनिर्माण योजना राबवणे.
  • सक्षम प्राधिकार्‍याकडून योजनांना प्रशासकीय मान्यता घेणे.
  • गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने पूर्वरचित साहित्य वापरुन बांधकाम करणार्‍या अभिकर्त्याची नोंदणी प्रक्रिया करणे.
  • म्हाडाचे ठरावानुसार कंत्राटदांरास स्विकृतीपत्र देणे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून नकाशांना मंजूरी मिळविणे व सक्षम प्राधिकार्‍याकडून आवश्यक परवानगी मिळविणे.
  • सक्षम प्राधिकार्‍याची तांत्रिक मंजूरी घेणे.
  • सक्षम प्राधिकार्‍याची मसुदा निविदा पत्रास मंजूरी घेणे.
  • करारनामा झाल्यानंतर कंत्राटदारास कार्यादेश देणे.
  • योजना सुरू करण्यासाठी मोकळी जमीन उपलब्ध करण्यासंबधी मुं.इ.दु. व पु. मंडळाशी पत्रव्यवहार करणे.
  • बांधकाम पायाच्या स्थरासंबधी अभिलेख जसे नमुना परीक्षणासाठी खड्डा भोक पाडणे. व बांधकाम साहित्याचे चाचणी अहवाल.
  • प्रगतीपथावरील योजनांच्या कामांवर देखरेख ठेवणे.
  • कंत्राटदारास देण्यात आलेल्या (बांधकामाच्या तयारीकरिता अग्रिम), कंत्राटदारास अदा करण्यात आलेली चालू देयके आणि संबंधित रजिस्टर्स, अभिलेख ठेवणे.
  • स्थानिक संस्थांशी जसे बृ.मुं.न.पा.,बेस्ट रिलायन्स एनर्जी इत्यादी स्थानिक संस्थांशी पाणी पुरवठा ,मल:निसारण जोडणी व विद्युत पुरवठा मिळणेबाबत पत्रव्यवहार करणे.
  • भोगवटा प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी बृ.मुं.न.पा.चा इमारत प्रस्ताव विभागाशी पत्रव्यवहार करणे.
  • योजनेतील रस्ते, पाणीपुरवठा, बाहय मल:निसारण आणि मोकळे भूखंड इत्यादी हस्तांतरण करण्यासाठी स्थानिक संस्थाशी (संबधित बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालये) पत्रव्यवहार करणे.
  • योजनेमध्ये बदल असल्यास सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव तयार करणे.
  • मुं.इ.दु व पु.मंडळ यांना हस्तांतरीत केलेल्या संक्रमण सदनिकांच्या इमारतीबाबत अभिलेख ठेवणे.
  • तात्पुरती विक्री किंमत/ अंतिम विक्री किंमती बाबत प्रस्ताव तयार करणे व सक्षम प्राधिकार्‍याची मंजूरी घेणे.
  • सक्षम प्राधिकार्‍याची सेवा आकारास मंजूरी घेणे.
  • विविध योजनेतील सदनिकांच्या विक्रीसाठी जाहीरात प्रसिध्द करण्यासाठी संचालक /पणन यांना माहिती पुरविणे.
  • यशस्वी लाभार्थ्याना हस्तांतरीत करण्यात आलेल्या सदनिकांची माहिती ठेवणे.
  • सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी व इमारतीचे अभिहस्तांतरण करण्यासाठी मिळकत व्यवस्थापक कार्यालयाशी पत्रव्यवहार करणे.
[view_3]
[view_3]
Sr. No Short Name Address Contact  
1 Civil Defence Fire Brigade Station   2284 3667  
2 Nariman Point Fire Brigade Station   2288 2787  
3 Shivadi Fire Brigade Station   2376 0756  
4 Mandvi Fire Brigade Station   2373 8818, 2371 6694  
5 Indira Dock Fire Brigade Station   2261 1589  
6 Dadar (Mumbai Marathi Granth Sanghrahalay Marg)   2413 4200  
7 Shivaji Park Fire Brigade Staion   2445 7203  
8 Worli Fire Brigade Station   2430 0178  
9 Gowalia Tank Fire Brigade Staion   2364 6001  
10 Byculla Main Station   2307 6111, 23076112  
11 Nana Chowk Fire Brigade Station   2362 2427  
12 Meman Wada Fire Brigade Station   2272 0832, 2373 8818, 2308 5991, 2308 5994, 2308 6181, 2308 6183  
13 Fort Fire Brigade Station   2261 1942  
14 Colaba Fire brigade Station   2204 3603  
 
[view_3]

बाँम्बे गृहनिर्माण मंडळाची स्थापना १९४८ साली झाली आणि त्यांचे कार्यक्षेत्र संपुर्ण महाराष्ट्रात विदर्भाशिवाय होते. विदर्भ गृहनिर्माण मंडळाची स्थापना सन १९५१ साली झाली. व त्यांची कार्यक्षेत्र विदर्भ प्रदेशात मध्य प्रदेश राज्यात होती.

ही दोन्ही मंडळे निवासी इमारतींचे विविध योजनाअंतर्गत बांधकामाचे काम संस्थाच्या विविध घटकांसाठी करीत.या इमारतींचे वितरणाचे आणि देखभालीचे काम सुध्दा यांच्याकडून पाहिले जात होते. सन १९६० साली राज्याच्या पुनर्बांधणीनंतर विदर्भ गृहनिर्माण मंडळ बाँम्बे गृहनिर्माण मंडळात समाविष्ट केले. या मंडळास नंतर महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ असे संबोधिले जाते. बाँम्बे इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ याची स्थापना बाँम्बे बिंल्डीग रिपेअर बोर्ड कायदा १९६९ अंतर्गत करण्यात आली. महाराष्ट्र झोपडपटटी सुधार मंडळाची स्थापना मुंबई झोपडपटटी सुधार मंडळ कायदा १९७३ अंतर्गत करण्यात आली.

म्हाडाची स्थापना १९७७ च्या कायदा अन्यवे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ आणि मुंबई झोपडपटटी सुधार मंडळे यांच्या एकत्रिकरण करून म्हाडा कायद्याअंतर्गत मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ आणि मुंबई गृहनिर्माण मंडळ एकत्रित करून बाँम्बे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची स्थापना केली. १९९२ साली पुन्हा बाँम्बे इमारत व दुरूस्ती पुनर्रचना मंडळाची स्वंतत्ररीत्या बाँम्बे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातून वेगळे करून करण्यात आली. नंतर बाँम्बे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळास नवीन नाव मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ देण्यात आले (म्हाडा).

[view_3]