1. म्हाडाची मिळकत व्यवस्थापन विषयक कर्तव्ये व जबाबदार्‍या म्हाड अधिनियम १९७६ चे प्रकरण IV मध्ये विशद केलेली आहे. सदर कर्तव्ये व जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी उक्त अधिनियमास अनुसरुन नियम व विनियम तयार केलेले आहेत. मिळकत व्यवस्थापनाचे मुख्य कार्य असे आहे.
  • निवासी व अनिवासी गाळे आणि भुखंड वाटप करणे.
  • भूईभाडे, सेवाआकार, भाडेखरेदी हप्त्याची आकारणी व वसूली करणे.
  • मालमत्तेचे अभिहस्तांतरण करणे.
  • उपकराधारित जून्या इमारती पूनर्बांधणी करिता अधिगृहीत केल्यानंतर त्या इमारतीतील गाळेधारकांना संक्रमण शिबीरातील गाळ्यांचे वाटप करणे तसेच अशा इमारतींची पुनबांधणी केलेल्या इमारतीतील गाळे त्यांना वाटप करणे.
  • वसाहतीमध्ये मुलभूत सुविधा पुरविणे आणि सामायिक सुविधांचे व्यवस्थापन करणे.

वरील सर्व कामे मंडळाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत अंमलात आणली जातात.

२.मिळकत व्यवस्थापन कार्याची अंमलबजावणी व सनियंत्रण हे पुढे नमूद केलेल्या चार वेगवेगळ्या स्तरावरून होते:

  • म्हाडा :धोरण निश्चित करणे, प्रादेशिक मंडळाने केलेल्या सर्व कार्याचा आढावा घेणे व सनियंत्रण ठेवणे, प्रादेशिक मंडळाच्या कार्यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेणे.

  • मिळकत व्यवस्थापन विभाग असलेली मुख्य कार्यालये आणि उपमुख्य अधिकारी/ मिळकत व्यवस्थापक यांचे अधिपत्याखालील प्रभाग :म्हाडाच्या धोरणाची अमंलबजावणी, वाटपापूर्वीची कार्यपध्दती, वाटप करावयांच्या गाळ्यांसंबंधीत मिळकत व्यवस्थापनाचे कार्य संनियंत्रित करणे आणि प्रादेशिक मंडळांतर्गत मालमत्तेचे अभिहस्तांतरण करणे.
  • मंडळाचे मिळकत व्यवस्थापन विभाग :गाळे वाटपाशी संबंधित काम, क्षेत्रिय काम, वसाहतीचे दस्तऎवज, थकबाकी वसूली, गाळे नियमितीकरण, काळजीवाहू परवानगी, मालमत्ता नोंदवह्या अदयावत ठेवणे, नगर पालिकांचे पाणीपट्टी देयक अदायगी इत्यादी संबंधिची कार्यवाही करणे, भाडेवसूली नोंदवहया अदयावत करणे. थकबाकीदाराविरूध्द कार्यवाही सूरू करणे, थकबाकीचे सूचनापत्र देणे,
    अनाधिकृत अधिगृहित सदनिका शोधून काढणे इत्यादी.
  • भाडे वसूलीकार : क्षेत्रीय स्तरावरील या अधिकार्‍यांचा मुख्यत: भाडे, सेवाआकार, मासिक भाडे खरेदी हप्ता, इत्यादीची प्रत्यक्षात वसूली करणे, तसेच पर्यवेक्षण व नियमित कामामध्ये सहभाग असतो.
[view_3]
उपक्रम

प्रादेशिक मंडळे ही प्राधिकरणाची स्वतंत्र कार्यबाहू आहे. प्राधिकरण ही एक स्थायी स्वरूपाची व स्वतंत्र मुद्दा असणारी सांविधिक संस्था असल्यामुळे तिच्या अधिपत्याखाली काम करणार्‍या प्रादेशिक मंडळाच्या ध्येय धोरणाच्या चौकटीत राहून तसेच प्राधिकरणाने वेळोवेळी विहित करत असलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार काम करावे लागते.

  1. गृहनिर्माण योजना:- अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट, उच्च उत्पन्न गट अशा विविध उत्पन्न गटासाठी गाळे/ भुखंड / व्यापारी संकुल अशा घरकुलांची बांधकामे.
  2. गलिच्छ वस्ती सुधारणा कार्यक्रम
    • लोक आवास योजना
    • वाल्मिकी आंबेडकर आवास योजना
    • जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूत्थान योजना
    • एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम
    • राष्ट्रीय झोपडपट्टी सुधारणा कार्यक्रम
    • खान्देश विकास योजना
  3. राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र. १(दारिद्रय रेषेखालील
    व्यक्तीसाठी)
  4. राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र. २(दारिद्रय रेषेवरील व्यक्तीसाठी)
  5. भुसंपादन
[view_1]
[view_3]

महाराष्टृ गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण ही एक शिखर संस्था असून प्राधिकरणाच्या अखत्यारीतील काम करणार्‍या मंडळापैकी नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ हे एक विभागीय मंडळ आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची स्थापना दिनांक २३/८/१९९२ रोजी म्हाड कायदा १९७६ च्या कलम १८ अन्वये झाली आहे. नाशिक मंडळाचे विभागीय कार्यालय नाशिक येथे असून त्याअंतर्गत नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार व अहमदनगर या पाच जिल्हयांचा समावेश आहे.हे विभागीय मंडळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, मुंबईच्या अधिपत्य व नियंत्रणाखाली कार्यरत आहे.

विभागीय कार्यालयाचा पत्ता :-
नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
गृहनिर्माण भवन, गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक - ४२२००२
दूरध्वनी क्र. ०२५३-२५७३०४९, २३१०३६५ फँक्स क्र. ०२५३-२३१७६३३

[view_3]

अ.क्र.

वसाहतीचे नाव

एकूण सदनिका

उत्पन्न गट

राखीव गट

सदनिकेचे क्षेत्र

सदनिकेची तात्पुरती विक्री किंमत/Ps.

             
             
             
             
[view_3]
अ.
क्र.
वसाहतीचे नाव अभिह्स्तांतरण वसाहत संख्या आरक्षण जी फ टी सदनिका भूखंडे
इमारती सदनिका
लोकमान्य नगर, पुणे ३४ ४६ ५८८ ००
लक्ष्मी नगर, पुणे १३ ३०१
आगरकर नगर, पुणे ४०
स.क्र. १९१/अ,येरवडा,पुणे १४०
गोल्फ कल्ब, येरवडा, पुणे ६४
लोहगाव
फुले नगर, येरवडा,पुणे -- -- -- ३००
महर्षी नगर, पुणे ८० ११४
गोखले नगर, पुणे २२ २२ ३५२ २०२
१० एस.टी.नगर, पिंपरी,पुणे-१८ १६ ३२
११ मोरवाडी, पिंपरी, पुणे -- -- --
१२ खर्डी, पुणॆ -- -- २२३
१३ हडपसर, पुणॆ -- -- -- --
१४ सोपान नगर, सासवड -- -- ४१ २५
१५ सोलापूर -- -- १४५
१६ कोल्हापूर -- -- ३९
१७ इंचलकरंजी -- -- २५०
१८ फलटण, सातारा -- -- ५३
१९ पलूस -- -- ९९
२० मिरज़ -- -- -- -- २५
२१ सांगली -- -- --
२२ सातारा, बनवडी -- -- ४८
२३ तळेगाव, पुणॆ -- -- --
२४ लोणावळा -- -- --
एकूण ८२ ८६ १२३३ १४४७ ५५८
[view_3]
/sites/default/files/noofcolonies_280710pune.pdf
[view_3]
  1. प्राधिकरण मिळकत व्यवस्थापनासबंधीत कार्य आणि कर्तव्य म्हाडा कायदा १९७६ प्रकरण ४ अनुसार करते. याबाबतच्या नियम आणि नियमावली कायदयाच्या चौकटीत राहून तयार करण्यात आले आहे. व्यवस्थापनाचे मुख्य कामकाज खालीलप्रमाणे आहे: -
    • निवासी व अनिवासी सदनिका व भूखंड यांचे वितरण करणे.
    • भूभाडे, भाडे, सेवा आकार, भाडे पध्दतीवरील हाप्ते इत्यादींचे ताळेबंद व वसूली.
    • मिळकतीचे अभिहस्तांतरण.
    • संक्रमण शिबीरांचे वितरण आणि उपकरप्राप्त इमारतीमधील पुनर्रचित गाळ्यांचे रहिवाशांना / भाडेकरूंना वितरण.
    • म्हाडा वसाहतींना सामहिक सेवासुविधा पुरविणे व देखभाल करणे.

      वरील सर्व कार्य हे विभागीय मंडळाच्या साईड वरील कार्यालयीन कामकाज करतात.

  2. मिळकत व्यवस्थापनाचे कामकाज करणे व देखरेख करणे चार खालील विविध स्तरावर करण्यात येते:
    • म्हाडा : प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे, आढावा घेणे, नियंत्रण करणे. प्रादेशिक मंडळाच्या प्रकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे.
    • मिळकत व्यवस्थापन विभागाची आणि परिमंडळ आणि परिमंडळाचे प्रमुख उपमुख्य अधिकारी / मिळकत व्यवस्थापक मुख्य आँफिसर. : धोरणाची अंमलबजावणी, वितरणापूर्वीची कार्यवाही आणि मंडळाच्या अखत्यारीतील वितरणानंतरची मिळकत व्यवस्थापनाच्या कामकाजाचे नियंत्रण, मिळकतीचे अभिहस्तांतरण.
    • मंडळाचे मिळकत व व्यवस्थापनाचे परिमंडळ : वितरणानंतरच्या कामाशी सबंधित कार्यवाही, जागेवरील कामे, वसाहत निहाय कागदपत्रे, थकबाकी वसूली, वितरणानंतर मिळकती संबधीची कामे जसे की हस्तांतरण, दक्षताधारक परवानगी, देखभाल मिळकतीच्या नोंदणी , महानगर पालिकेची जलदेयके इत्यादी भाडेपट्टा नोंदणी अद्यावत करणे. थकबाकी धारकांच्या विरोधात कार्यवाही करणे, मागणी वाढविणे व बेकायदेशीर रहिवाशी निश्चित करणे इत्यादी.
    • भाडेवसूलीकार : हे कार्यालय प्रामुख्याने भाडे/ सेवाआकार/ भाडे खरेदी हप्ता, इत्यादी देखरेख / नियमितीकरण काम इत्यादी करते.
[view_3]
  1. लोकसेवार्थ निवारा पुरविणे. (घरकुल, भुखंड, दुकाने इत्यादी.)
  2. शासनाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्प राबविणे जसे लोक आवास योजना, वँम्बे योजना, राष्ट्रीय झोपडपट्टी सुधार प्रकल्प, एकात्मिय गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधार प्रकल्प (आए.एच.एस.डी.पी.), शहरी गरीबांसाठी मुलभूत सुविधा योजना(बी.एस.यु.पी.), राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना भाग-१ व भाग-२ इत्यादी.
  3. गृहनिर्माण प्रकल्पांसाठी विविध स्त्रोतांन्वये जसे कमाल जमिन धारणा कायदा, कलम४१, कलम ५२ महानगरपालिकांचे अत्यल्प उत्पन्न गटासाठीचे आरक्षण व महानगरपालिकांचे गृहनिर्माणसाठाची जागा इत्यादी मार्गांनी जमिन उपलब्ध करुन घेणे.
[view_1]
[view_3]
[view_3]

कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ

कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे कार्यक्षेत्र ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून या जिल्ह्यांमध्ये सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या किमतीत सदनिका बांधून किंवा भूखंड विकसित करून वितरीत केल्या आहेत. मंडळाने विविध ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गट (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन गट (MIG) व उच्च उत्पन गटाकरिता (HIG) सदनिकांचे बांधकाम (इमारती किंवा बैठया सदनिका) केले आहे. तसेच सदर गटांसाठी भूखंड विकसित करून जनतेला उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच ग्रहनिर्मणाकरिता सहकारी संस्था भूखंड, वाणिज्य वापराकरिता व्यापारी भूखंड, व्यापारी संकुल व दुकाने, तसेच विविध सुविधांकारीता सुविधा भूखंड विकसित केलेले आहेत. बाह्यसुविधा जसे की, पाणीपुरवठा, वीज पुरवठा, रस्ते, गटारे व नाले इत्यादी देखील सदर वसाहतीत पुरविलेल्या आहेत.

अ) मंडळाने विकसित केलेल्या वसाहती खालीलप्रमाणे आहे.

Thane

d

अ.क्

वसाहतीचे नाव/ ठिकाण

बांधकामाचे वर्ष
वर्तकनगर-ठाणे १९६४-६५
वर्तकनगर-भीमनगर, ठाणे १९९०-९१
शिवाईनगर- ठाणे १९८५-८७
चितळसर मानपाडा-महाराष्ट्र नगर, ठाणे १९९३
पाचपाखाडी- ठाणे १९८८-९१
माजिवडे १- ठाणे १९८८-९१
माजिवडे २- ठाणे १९९१-९२
पाचपाखाडी- ठाणे (पोलिस ग्रुहनिर्माण योजना) २००५-०८
विरार- बोळिज, जि. ठाणे १९८७-८८
१० मिरारोड, जि. ठाणे १९८७-८८
११ चिकणघर-कल्याण, जि. ठाणे १९८८-९१
१२ खोजखुटवलि, अंबरनाथ, जि. ठाणे १९९९
१३ एस. पी. नगर- अंबरनाथ, जि. ठाणे १९९२
१४ मोरिवली- अंबरनाथ, जि. ठाणे २००१
१५ शिवगंगानगर- अंबरनाथ जि. ठाण १९९१
१६ शिवअबेपाटिल नगर- अंबरनाथ, जि. ठाणे २००२
१७ वडवली- अंबरनाथ, जि. ठाणे १९९५
१८ सालवड बोइसर- तारापूर, जि. ठाणे २००४
१९ देवपे- मुरबाड, जि. ठाणे २०००
२० मांडे- टिटवाळा , जि. ठाणे १९८७-८८
२१ कुळगाव- बदलापूर, जि. ठाणे २०००
२२ भिवंडी- निजामपूर, जि. ठाणे १९८७
२३ बाळकुम- ठाणे, जि. ठाणे २००७-१२

रायगड

अ.क् वसाहतीचे नाव/ ठिकाण बांधकामाचे वर्ष
२४ हलबुदृक- खोपोली, जि. रायगड १९८७
२५ अलिबाग-जि. रायगड १९८७
२६ कर्जत, जि. रायगड १९८८
२७ पेण, जि.रायगड १९९४
२८ रोहा, जि. रायगड २०००

रत्नागिरी

अ.क् वसाहतीचे नाव/ ठिकाण बांधकामाचे वर्ष
२९ नाचणे, जि. रत्नागिरी २००७
३० कुंवारबाव, जि. रत्नागिरी २००४-०६

सिंधुदुर्ग

अ.क् वसाहतीचे नाव/ ठिकाण बांधकामाचे वर्ष
३१ कुंभारमाठ- मालवण, जि. सिंधुदुर्ग २००२
३२ कोलगांव- झिरगवाडी, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग १९९२
३३ वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग २००२
३४ ओरस , जि. सिंधुदुर्ग २०११
ब) मंडळाने विकसित करावयाच्या वसाहती खालीलप्रमाणे आहेत.

ठाणे

अ.क् वसाहतीचे नाव/ ठिकाण योजनेची सध्य:स्थिती
जव्हार, जि . ठाणे काम अद्याप सुरु नाही
कावेसर-ठाणे, जि . ठाणे काम प्रगतीपथावर
कोलशेत-ठाणे, जि . ठाणे --
चितळसर-मानपाडा - टिकुजीनीवाडी, ठाणे काम प्रगतीपथावर
बाळकुम- ठाणे, जि . ठाणे काम अद्याप सुरु नाही
विरार- बोळिज, जि . ठाणे काम प्रगतीपथावर
वर्तकनगर जि . ठाणे काम अद्याप सुरु नाही
चितळसर- मानपाडा, गट नं. ५६ भाग, ठाणे काम अद्याप सुरु नाही
चितळसर- मानपाडा, गट नं. ५६ भाग, ठाणे काम अद्याप सुरु नाही
१० मिरारोड,जि.ठाणे काम प्रगतीपथावर
११ मिरारोड- टप्पा क्रं ३ , ठाणे काम अद्याप सुरु नाही
१२ चिकणघर - कल्याण, जी. ठाणे काम अद्याप सुरु नाही

रायगड

अ.क् वसाहतीचे नाव/ ठिकाण योजनेची सध्य:स्थिती
१३ चाभांरखिंड - महाड, जी. रायगड काम अद्याप सुरु नाही
१४ मुरुड - जंजिरा, जी. रायगड काम अद्याप सुरु नाही

रत्नागिरी

अ.क् वसाहतीचे नाव/ ठिकाण योजनेची सध्य:स्थिती
१५ जोगळे - दापोली, जी. रत्नागिरी काम अद्याप सुरु नाही
१६ रावतळे- चिपळूण, जी. रत्नागिरी काम अद्याप सुरु नाही

सिंधुदुर्ग

अ.क् वसाहतीचे नाव/ ठिकाण योजनेची सध्य:स्थिती
१७ वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग काम प्रगतीपथावर
[view_3]
  • अ) आर्थिक
    • विविध प्रकारचे देयके मंजूर करणे.
    • धनादेशांवर स्वाक्षरी करणे.
    • जमिन मह्सुल कायदयानुसार थकबाकीच्या वसूलीसाठी मागणी नोटीसा जारी करणे.
    • जप्ती अधिपत्रे जारी करणे.
    • प्रतिवेधक (मनाई आदेश) जारी करणे.
    • अधिकार प्रदानतेच्या अधिन राहून खर्चाच्या प्रमाणकावर स्वाक्षर्‍या करणे.
  • ब)प्रशासन व व्यवस्थापन
    • कार्यालयीन कामकाजावर देखरेख करणे.
    • अधिपत्याखालील कर्मचार्‍यांचे गोपनिय अहवाल लिहिणे.
    • विधानसभा / विधानपरिषद च्या तारांकीत / अतारांकित प्रश्नांना वेळेवर उत्तरे पाठविण्याची कार्यवाही करून घेणॆ.
    • मिळकत व्यवस्थापक कार्यालयाचा कार्यभार सांभाळणे, कार्यालयातील सहाय्यक कर्मचार्‍यांना मार्गदर्शन् व सल्ला देणे, त्यांच्यावर पर्यवेक्षण करणे व नियंत्रण ठेवणे.
      • मिळकत व्यवस्थापन कार्यालयाशी संबधित बाबीचा तसेच संदर्भित केलेल्या किंवा वरिष्ठ सक्षम प्राधिकारी यांनी निर्देशित केलेल्या व इतर बाबींचा निपटारा करणे
      • गाळे / भूखंड यांचे वितरण / अदलाबदल / हस्तांतरण / नियमितीकरण करणे.
      • वसाहतींना महिन्यातून सोईनुसार भेट देणे.
      • नियंत्रणाखालील पर्यवेक्षी भाडेवसुलीकार यांनी दिलेल्या अहवालाची चाचणी दाखल तपासणी करणे.
      • न्यायालयीन प्रकरणी आवश्यक त्यावेळी न्यायालयात उपस्थित रहाणे, म्हाडाच्या वकिलांना मंडळाची बाजू समजावून सांगणे. व न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणे इ.
      • माहिती अधिकारी म्हणून काम पहाणे.
      • गाळे / भूखंड वितरण तसेच नियमितीकरण हस्तांतरण प्रकरणी आवश्यक त्या करारनाम्यावर स्वाक्षरी करणे.
      • मा. उपाध्यक्ष / प्राधिकरण, मा. सभापती व इतर वरिष्ठांच्या आढावा व इतर बैठकीस उपस्थित रहाणे, लोकप्रतिनिधींच्या तक्रारींचे निवारण करणे.
      • गाळे / भूखंड यांची वेळोवेळी जाहिरात देणे.
      • मा. अध्यक्ष / मा. उपाध्यक्ष / मा. मुख्य अधिकारी / मा. सभापती / मा.खासदार / मा.आमदार यांचे कडून प्राप्त झालेल्या पत्रांवर त्वरीत कार्यवाही करणे, शासन संदर्भ, अर्ध शासकिय संदर्भ, विधानसभा, विधानपरिषद संदर्भ, माहिती अधिकार, लोकाआयुक्त, मानवी हक्क आयोग व इतर महत्वाचे संदर्भाचा निपटारा करणे.
      • मंडळांतर्गत असलेल्या गाळे / भूखंड धारकांचे वैयक्तिक व इमारतींचे अभिहस्तांतरण करणे.
      • वरिष्ठांनी सोपविलेली कामे करणे.
[view_3]
  • अ.क्र.
    वसाहतीचे नाव
    एकूण अभिहस्तांतरण झालेल्या सहकारी संस्था
    हस्तांतरीत सदनिका
  • वर्तक नगर, ठाणे
    ६०
    २८९०
  • शिवाई नगर
    १९
    ७२२
  • चिताळसर मानपाडा
    ०७
    १५२
  • एस.पी. नगर, अंबरनाथ,जि.ठाणॆ
    २४
    ७८६
  • चिकणघर- कल्याण, जि.ठाणॆ
    ०३
    ७३६
  • भिवंडी
    १३
  •  
    एकूण
    ११३
    ५२९९
(अ) ठाणे जिल्हा
  • अ.क्र.
    वसाहतीचे नाव
    हस्तांतरित भुखंड
  • कुळगाव,बदलापुर,जि.ठाणे
    ३३०
  • मिरा रोड ,जि.ठाणे
  • शामराव पाटील नगर, अंबरनाथ,जि.ठाणे
  • मोरिवली अंबरनाथ,जि.ठाणे
  • एस.ए.पाटील नगर,अंबरनाथ,जि.ठाणे
  • मुरबाड, जिल्हा ठाणे
    ९५
  • वडवली,अंबरनाथ,जि.ठाणे
    १३७
  • खोजखुंटवली, अंबरनाथ,जि.ठाणे
  • बोइसर,तारापूर,जि.ठाणे
    ११८
  • १०
    विरार,बोळींज,जि.ठाणे
    २९३
  • ११
    भिवंडी,जि.ठाणे
    ३०९
  • १२
    टिटवाळा,जि.ठाणे
    ११८
  • १३
    वर्तक नगर, ठाणे
    ३८०
  • १४
    पांचपाखाडी, ठाणे
    २२६९
  • १५
    माजिवडे,ठाणे
    १५०८
  • १६
    शिवाजी नगर ठाणे
    १०८
(ब) रायगड जिल्हा
  • पेण,जि.रायगड
    ६१०
  • रोहा,जि.रायगड
    २८३
  • खोपोली,जि.रायगड
    ३४९
  • अलिबाग,जि.रायगड
    २१३
  • कर्जत,जि.रायगड
    १३६
(क) सिंधुदुर्ग जिल्हा
  • सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
    १०२
(ड) रत्नागिरी जिल्हाt
  • नाचणे-रत्नागिरी
    ८६८
  •  
    एकूण
    ८२५४
[view_3]