-
अ.क्र.वसाहतीचे नावअभिहस्तांतरण केलेल्या संस्थेची संख्याअभिहस्तांतरण केलेले गाळे
-
१८६ गाळे उच्च उत्पन्न गट,सिडको औरंगाबादनिरंक५३
-
२१५० भूखंड,मध्यम उत्पन्न गट,एन-५,सिडको औरंगाबादनिरंक५१
-
३१३१ गाळे अल्प उत्पन्न गट,एन-६,सिडको औरंगाबादनिरंक६७
-
४३० गाळे मध्यम उत्पन्न गट,एन-६,सिडको औरंगाबादनिरंक१८
-
५३८ भूखंड,मध्यम उत्पन्न गट,एन-५,सिडको औरंगाबादनिरंक२९
-
६१५२ गाळे, मध्यम उत्पन्न गट,एन-५,सिडको औरंगाबाद१११६
-
७९३ गाळे, मध्यम उत्पन्न गट,एन-५,सिडको औरंगाबाद१६८
-
८३३६ गाळे अल्प उत्पन्न गट,एन-६,सिडको औरंगाबाद११९४
-
९१९० गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,एन-६,सिडको औरंगाबाद११२५
-
१०५७ गाळे, मध्यम उत्पन्न गट,एन-६,सिडको औरंगाबाद१४६
-
११५० गाळे ,उच्च उत्पन्न गट,आर-४३,एन-७,सिडको औरंगाबाद१२९
-
१२२६ गाळे ,उच्च उत्पन्न गट,आर-४३,एन-७,सिडको औरंगाबाद११६
-
१३६ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,आर-२८,एन-७,सिडको औरंगाबादनिरंक--
-
१४१५ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,आर-२९,एन-७,सिडको औरंगाबादनिरंक११
-
१५४८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,आर-२९,एन-७,सिडको औरंगाबादनिरंक--
-
१६७२ गाळे ,उच्च उत्पन्न गट,आर-२८,एन-७,सिडको औरंगाबादनिरंक५१
-
१७२ सूविधा भूखंड,सिडको औरंगाबादनिरंक--
-
१८२१२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,आर-२७,एन-९,सिडको औरंगाबादनिरंक९४
-
१९८८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,आर-२७,एन-९,सिडको औरंगाबादनिरंक--
-
२०११२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,आर-२६,एन-९,सिडको औरंगाबाद१६९
-
२१२१९ गाळे ,अल्प उत्पन्न गट,आर-२६,एन-९,सिडको औरंगाबाद११३९
-
२२६८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,आर-२६,एन-९,सिडको औरंगाबादनिरंक--
-
एकनाथनगर, गारखेडा, शहानूरवाडी
-
२३४४४ गाळे ,अल्प उत्पन्न गट,बीडी कामगार,गारखेडा औरंगाबादनिरंक२६
-
२४२२ गाळे ,उच्च उत्पन्न गट,शहानूरवाडी औरंगाबादनिरंक२२
-
२५३० गाळे ,उच्च उत्पन्न गट,शहानूरवाडी औरंगाबादनिरंक२१
-
२६१५० गाळे ,अल्प उत्पन्न गट,शहानूरवाडी औरंगाबाद१६६
-
२७४२ गाळे ,उच्च उत्पन्न गट,शहानूरवाडी औरंगाबाद१२४
-
२८२० गाळे ,मध्यम उत्पन्न गट,पीरबाजार, औरंगाबादनिरंक१०
-
२९३६ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,पीरबाजार,औरंगाबादनिरंक--
-
३०४८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,उस्मानपूरा,औरंगाबादनिरंक--
-
३११०० गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,एकनाथनगर,औरंगाबाद१८२
-
३२९६ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,एकनाथनगर,औरंगाबाद१--
-
३३५० गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,एकनाथनगर,औरंगाबाद१११
-
३४२०० गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,एकनाथनगर,औरंगाबाद११९६
-
३५२४ दूकाने,बन्सीलालनगर,औरंगाबादनिरंक--
-
३६१६ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,बन्सीलालनगर,औरंगाबादनिरंक--
-
३७८४ गाळे ,उच्च् उत्पन्न गट,बन्सीलालनगर,औरंगाबादनिरंक--
-
३८७२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,बन्सीलालनगर,औरंगाबादनिरंक--
-
३९२०१ गाळे ,अल्प उत्पन्न गट,देवळाई,औरंगाबादनिरंक१४
-
४०२१४ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,देवळाई,औरंगाबादनिरंक३
-
मूकूंदवाडी,मूर्तीजापूर
-
४११७२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,मूकूंदवाडी,औरंगाबाद१११२
-
४२८२ गाळे ,उच्च उत्पन्न गट,मूकूंदवाडी,औरंगाबाद१६४
-
४३३३६ गाळे ,अल्प उत्पन्न गट,मूकूंदवाडी,औरंगाबाद११९४
-
४४३४ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,मूर्तीजापूर,औरंगाबाद१२२
-
४५६८८ गाळे ,अल्प उत्पन्न गट,मूर्तीजापूर,औरंगाबाद११६१
-
गृहनिर्माण भवन,रोशन गेट,हर्सुल,तीसगाव,वाळूज,कन्नड,पैठण
-
४६१६४ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,रोशनगेट,औरंगाबादनिरंक२
-
४७२१ दूकाने,उच्च उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,औरंगाबादनिरंक--
-
४८१९२ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,औरंगाबादनिरंक--
-
४९३२ गाळे ,उच्च उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,औरंगाबादनिरंक--
-
५०११२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,हर्सूल,औरंगाबादनिरंक१
-
५११०५ गाळे ,अल्प उत्पन्न गट,हर्सूल,औरंगाबादनिरंक२
-
५२२४ गाळे ,उच्च उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,औरंगाबादनिरंक--
-
५३१६ गाळे ,उच्च उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,औरंगाबादनिरंक--
-
५४२४ गाळे ,उच्च उत्पन्न गट,तीसगाव,औरंगाबादनिरंक५
-
५५६ दूकाने,गृहनिर्माण भवन,औरंगाबादनिरंक--
-
५६१६ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,औरंगाबाद१--
-
५७४८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,औरंगाबादनिरंक--
-
५८३८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,तीसगांव,औरंगाबादनिरंक८
-
५९४५३ गाळे ,अल्प उत्पन्न गट,तीसगांव,औरंगाबादनिरंक७८
-
६०४२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,वाळूज,औरंगाबादनिरंक२
-
६११२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,पैठण,औरंगाबादनिरंक--
-
६२५१ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,पैठण,औरंगाबादनिरंक--
-
६३४९ गाळे,अल्प उत्पन्न गट,कन्नड,औरंगाबादनिरंक--
-
६४१७० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,कन्नड,औरंगाबादनिरंक१
-
६५२४/८ गाळे ,मील्ट्री क्वाँर्टर,गृहनिर्माण भवन,औरंगाबादनिरंक--
-
६६१,२ इमारत(भाडयाने),गृहनिर्माण भवन,औरंगाबादनिरंक--
-
जालना-बीड
-
६८२७२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,भोकरदन रोड,जालनानिरंक५६
-
६९५७ गाळे ,अल्प उत्पन्न गट,श्रीकृष्ण नगर,जालना१३०
-
७०२७ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,भोकरदन रोड,जालना११३
-
७१०६ भूखंड,उच्च उत्पन्न गट,श्रीकृष्ण नगर,भोकरदन रोड,जालनानिरंक०
-
७२१३ भूखंड,उच्च उत्पन्न गट,भोकरदन रोड,जालनानिरंक३
-
७३१०० गाळे ,अल्प उत्पन्न गट,स्टेशन रोड,जालनानिरंक४
-
७४३५ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,मंठा रोड,जालना११०
-
७५१८० गाळे ,अल्प उत्पन्न गट,मंठा रोड,जालना१२१
-
७६१३३ गाळे ,एसआयएचएस,रामनगर,जालना१५
-
७७२० गाळे ,एसआरटी,रामनगर,जालना१०
-
७८११४ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,रामनगर,जालना१०
-
७९४० गाळे ,अल्प उत्पन्न गट,दूर्गानगर,जालनानिरंक०
-
८०३५३ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,(बीडी कामगार)जालनानिरंक३
-
८११४७ भूखंड,अत्यल्प उत्पन्न गट,अंबड रोड,जालनानिरंक४
-
८२१६५ भूखंड,अल्प उत्पन्न गट,अंबड रोड,जालनानिरंक७
-
८३३८ भूखंड,मध्यम उत्पन्न गट,अंबड रोड,जालनानिरंक६
-
८४१८ भूखंड,उच्च उत्पन्न गट,अंबड रोड,जालनानिरंक५
-
८५०६ भूखंड,उच्च उत्पन्न गट,स.क्र.१२१,श्रीकृष्ण नगर,जालनानिरंक१
-
८६१४ भूखंड,उच्च उत्पन्न गट,स.क्र.११७,भोकरदन रोड,जालनानिरंक३
-
८७२५ भूखंड,मध्यम उत्पन्न गट,स.क्र.४१३,स्टेशन रोड,जालनानिरंक१२
-
८८९४ भूखंड,अल्प उत्पन्न गट,स्टेशन रोड,जालनानिरंक--
-
८९६२४ भूखंड,अल्प उत्पन्न गट,शिरसवाडी रोड,जालनानिरंक७
-
९०२२ गाळे,अल्प उत्पन्न गट,एमआयडीसी,अंबड,जि.जालनानिरंक--
-
९११८० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,एमआयडीसी,अंबड,जि.जालनानिरंक--
-
९२१४९ गाळे,अल्प उत्पन्न गट,भोकरदन ,जि.जालनानिरंक--
-
९३१२० गाळे,अल्प उत्पन्न गट,भोकरदन ,जि.जालनानिरंक--
-
९४१०० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,गेवराई,जि.बीडनिरंक--
-
९५१८ गाळे,अल्प उत्पन्न गट,गेवराई,जि.बीडनिरंक--
-
९६५० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,बीडनिरंक४
-
९७४० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,बीडनिरंक१
-
९८१५ गाळे,अल्प उत्पन्न गट,बीडनिरंक--
-
९९१८८ गाळे,अल्प उत्पन्न गट,खांडेश्र्वरी,बीडनिरंक--
-
नांदेड,परभणी,हिंगोली
-
१००४१ गाळे,अल्प उत्पन्न गट,डीआरटी आणि टिआरटी रविंद्र नगर,नांदेडनिरंक६
-
१०१४८ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,क्रांतीनगर,लेबर काँलनी ,नांदेडनिरंक८
-
१०२४९ गाळे,उच्च उत्पन्न गट,आयटीआय जवळ,नांदेडनिरंक१३
-
१०३५४५ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,(एसआरटी)लेबर काँलनी ,नांदेड११३६
-
१०४२० भूखंड,अल्प उत्पन्न गट,म्हाळजा काँलनी,नांदेडनिरंक--
-
१०५२१ भूखंड,अल्प उत्पन्न गट,म्हाळजा काँलनी,नांदेडनिरंक--
-
१०६६० गाळे,अल्प उत्पन्न गट,म्हाळजा काँलनी,नांदेडनिरंक--
-
१०७२१० गाळे,अल्प उत्पन्न गट,बीडी कामगार ,म्हाळजा काँलनी,नांदेडनिरंक--
-
१०८१० गाळे,अल्प उत्पन्न गट,(डीआरटी) बसमतनगर,हिंगोलीनिरंक--
-
१०९१५ गाळे,अल्प उत्पन्न गट,(डीआरटी),हिंगोलीनिरंक--
-
११०१५ गाळे,मध्यम उत्पन्न गट,गंगाखेड रोड,परभणीनिरंक--
-
१११२० गाळे,अल्प उत्पन्न गट,(डीआरटी),परभणीनिरंक२०
-
११२२५ गाळे,अल्प उत्पन्न गट,गंगाखेड रोड,परभणीनिरंक--
-
११३५९४ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,वांगी रोड,परभणीनिरंक--
-
११४६० गाळे,अल्प उत्पन्न गट,कौठा,नांदेडनिरंक७
-
११५१५३ गाळे,अल्प उत्पन्न गट,कौठा,नांदेडनिरंक१६
-
११६४४ गाळे,अल्प उत्पन्न गट,कौठा,नांदेडनिरंक--
-
११७२३ गाळे,अल्प उत्पन्न गट,लोहा,नांदेडनिरंक--
-
११८१५२ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,सहयोगनगर,नांदेडनिरंक४०
-
११९९२ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,सहयोगनगर,नांदेडनिरंक१६
-
१२०१०० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,सहयोगनगर,नांदेडनिरंक१४
-
१२१५० भूखंड,अत्यल्प उत्पन्न गट,(हेल्प स्किम)सहयोगनगर,नांदेडनिरंक--
-
लातूर,उस्मानाबाद
-
१२२६८ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,अंडर निलंगा,जि.लातूरनिरंक--
-
१२३१०० गाळे,अल्प उत्पन्न गट,अंडर गूमास्ता काँलनी,कवा रोड,जि.लातूरनिरंक--
-
१२४१५ गाळे,अल्प उत्पन्न गट,अंडर(डिआरटी),उस्मानाबाद काँलनी,जि.उस्मानाबादनिरंक२
-
१२५५० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,अंडर,उस्मानाबाद काँलनी,जि.उस्मानाबादनिरंक४
-
१२६१८६ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,अंडर,तूळजापूर,जि.उस्मानाबाद११०
-
१२७२४६ गाळे,अल्प उत्पन्न गट,अंडर,तूळजापूर,जि.उस्मानाबाद१३
-
१२८१५ गाळे,अल्प उत्पन्न गट,अंडर(डिआरटी),नांदेड रोड ,उदगीरनिरंक६
-
१२९६४ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,जळकोट रोड,उदगीरनिरंक--
-
१३०८० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,जळकोट रोड,उदगीरनिरंक--
-
१३१२६ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,जळकोट रोड,उदगीरनिरंक--
-
१३२२८ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,जळकोट रोड,उदगीरनिरंक--
-
१३३८० भूखंड ,अत्यल्प उत्पन्न गट,मूरुड,जि.लातूरनिरंक४२
-
१३४४८ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,हमालमापाडी ,मूरुड,जि.लातूरनिरंक--
-
१३५५० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,मूरुड,जि.लातूरनिरंक--
-
१३६५ आणि ३५ गाळे,अल्प उत्पन्न गट,(टिआरटी आणि डीआरटी) लेबर काँलनी ,लातूरनिरंक--
-
१३७३६ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,(सेल्फ हेल्प बेसीस ) लेबर काँलनी ,लातूरनिरंक--
-
१३८१०८ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट, लेबर काँलनी ,लातूरनिरंक६
-
१३९१२४ गाळे,एसआयएचएस(एसाअरटी) लेबर काँलनी ,लातूरनिरंक८
-
१४०२८ गाळे,अल्प उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूरनिरंक--
-
१४१२२ गाळे,मध्यम उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूरनिरंक--
-
१४२६१५ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूरनिरंक--
-
१४३२७ भूखंड,उच्च उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूरनिरंक--
-
१४४१३ भूखंड,मध्यम उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूरनिरंक१०
-
१४५३४२ भूखंड,अत्यल्प उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूरनिरंक--
-
१४६१६७ भूखंड,अल्प उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूरनिरंक--
-
१४७२५ भूखंड,अल्प उत्पन्न गट,एमाआयडीसी,जि.लातूरनिरंक--
-
१४८४६ गाळे,मध्यम उत्पन्न गट,एमाआयडीसी,जि.लातूरनिरंक--
-
एकूण अभिहस्तांतरण झालेली प्रकरणे२८६५
- म्हाडाची मिळकत व्यवस्थापन विषयक कर्तव्ये व जबाबदार्या म्हाड अधिनियम १९७६ चे प्रकरण IV मध्ये विशद केलेली आहे. सदर कर्तव्ये व जबाबदार्या पार पाडण्यासाठी उक्त अधिनियमास अनुसरुन नियम व विनियम तयार केलेले आहेत. मिळकत व्यवस्थापनाचे मुख्य कार्य असे आहे.
- निवासी व अनिवासी गाळे आणि भुखंड वाटप करणे.
- भूईभाडे, सेवाआकार, भाडेखरेदी हप्त्याची आकारणी व वसूली करणे.
- मालमत्तेचे अभिहस्तांतरण करणे.
- उपकराधारित जून्या इमारती पूनर्बांधणी करिता अधिगृहीत केल्यानंतर त्या इमारतीतील गाळेधारकांना संक्रमण शिबीरातील गाळ्यांचे वाटप करणे तसेच अशा इमारतींची पुनबांधणी केलेल्या इमारतीतील गाळे त्यांना वाटप करणे.
- वसाहतीमध्ये मुलभूत सुविधा पुरविणे आणि सामायिक सुविधांचे व्यवस्थापन करणे.
वरील सर्व कामे मंडळाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत अंमलात आणली जातात.
- मिळकत व्यवस्थापन कार्याची अंमलबजावणी व सनियंत्रण हे पुढे नमूद केलेल्या चार वेगवेगळ्या स्तरावरून होते:
- म्हाडा :धोरण निश्चित करणे, प्रादेशिक मंडळाने केलेल्या सर्व कार्याचा आढावा घेणे व सनियंत्रण ठेवणे, प्रादेशिक मंडळाच्या कार्यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेणे.
- मिळकत व्यवस्थापन विभाग असलेली मुख्य कार्यालये आणि उपमुख्य अधिकारी/ मिळकत व्यवस्थापक यांचे अधिपत्याखालील प्रभाग: म्हाडाच्या धोरणाची अमंलबजावणी, वाटपापूर्वीची कार्यपध्दती, वाटप करावयांच्या गाळ्यांसंबंधीत मिळकत व्यवस्थापनाचे कार्य संनियंत्रित करणे आणि प्रादेशिक मंडळांतर्गत मालमत्तेचे अभिहस्तांतरण करणे.
- मंडळाचे मिळकत व्यवस्थापन विभाग : गाळे वाटपाशी संबंधित काम, क्षेत्रिय काम, वसाहतीचे दस्तऎवज, थकबाकी वसूली, गाळे नियमितीकरण, काळजीवाहू परवानगी, मालमत्ता नोंदवह्या अदयावत ठेवणे, नगर पालिकांचे पाणीपट्टी देयक अदायगी इत्यादी संबंधिची कार्यवाही करणे, भाडेवसूली नोंदवहया अदयावत करणे. थकबाकीदाराविरूध्द कार्यवाही सूरू करणे, थकबाकीचे सूचनापत्र देणे,
अनाधिकृत अधिगृहित सदनिका शोधून काढणे इत्यादी. - भाडे वसूलीकार : क्षेत्रीय स्तरावरील या अधिकार्यांचा मुख्यत: भाडे, सेवाआकार, मासिक भाडे खरेदी हप्ता, इत्यादीची प्रत्यक्षात वसूली करणे, तसेच पर्यवेक्षण व नियमित कामामध्ये सहभाग असतो.
१. सदनिकांचे बांधकाम करणे.
२. जमिन संपादन व विकास.
३. विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी.
- राष्ट्रीय झोपडपट्टी सुधार कार्यक्रम
- लोकआवास योजना
- वाल्मिकी आंबेडकर मलीन बस्ती आवास योजना (वॅम्बे)
- निर्मल भारत अभियान योजना
- राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्रमांक १ व २
- जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरूत्थान योजना (जेएनएनयुआरएम)
- एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी व विकास योजना (आयएचएसडीपी)
- शहरी गरीबांना मूलभूत सुविधा पुरविणे (बीएसयुपी)
- पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय)
औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, औरंगाबाद हे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) चा एक विभागीय घटक आहे. या विभागीय मंडळाची म्हाड अधिनियम १९७६ चे कलम १८ अन्वये दिनांक ०५ डिसेंबर १९७७ रोजी स्थापना झाली.
मंडळाचे विभागीय मुख्यालय मराठवाडा विभागात औरंगाबाद येथे असून औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि उस्मानाबाद हे आठ जिल्हे मंडळास जोडण्यात आलेले आहेत. हे विभागीय मंडळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, मुंबईच्या अधिपत्य व नियंत्रणाखाली कार्यरत आहे.
अ.
क्र. |
वसाहतीचे ठिकाण |
एकूण |
उत्पन्न गट | आरक्षण वर्गवारी | गाळे/भुखंडाचे क्षेत्रफळ | गाळे/ भुखंडाची अंदाजित विक्री किंमत | ||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
गाळे | भुखंड | जन. | एससी | एसटी | एनटी | व्हीजे | २% शासन कोटा | |||||
१. | चुंचाळे, नाशिक | २०० | -- | अ.उ.गट-II | -- | -- | -- | -- | -- | ४ | २१.८६ चौ.मी. | ११२०००/- |
२. | आडगाव, नाशिक | ५३ | -- | अ.उ.गट | -- | -- | -- | -- | -- | १ | ३३.०४ चौ.मी. | १५५०००/- |
३. | चुंचाळे, नाशिक | ३५ | -- | म.उ.गट | -- | -- | -- | -- | -- | १ | ३३.७५ चौ.मी. | २५३०००/- |
४. | नांदूर- शिगोटे, नाशिक | -- | २९ | अ.उ.गट-I | -- | -- | -- | -- | -- | १ | ५२.४३ चौ.मी. (सरासरी) | १६२००/- |
५. | नांदूर- शिगोटे, नाशिक | -- | ६६ | अ.उ.गट-II | -- | -- | -- | -- | -- | १ | ७८.८६ चौ.मी. (सरासरी) |
२५९२०/- |
६. | पाथर्डी, नाशिक | ९२ | -- | अ.उ.गट | -- | -- | -- | -- | -- | २ | २३.३९ चौ.मी. | १७५०००/- |
७. | अमृतधाम, नाशिक | ४८ | -- | म.उ.गट | -- | -- | -- | -- | -- | १ | ३२.४५९ चौ.मी. | २१४०००/- |
८. | देवलाई, नाशिक | ५६ | -- | उ.उ.गट | -- | -- | -- | -- | -- | १ | ३९.१५ चौ.मी. | २१४०००/- |
९. | अहमदनगर | ६० | -- | म.उ.गट | -- | -- | -- | -- | -- | १ | ३३.४२५ चौ.मी. | २२७२७५/- |
१०. | अहमदनगर | १०२ | -- | अत्यल्प उ.गट | -- | -- | -- | -- | -- | २ | १२.५८ चौ.मी. | -- |
११. | अहमदनगर | १०३ | -- | अ.उ.गट | -- | -- | -- | -- | -- | २ | २२.९४ चौ.मी. | -- |
१२. | पहूर, जळगाव | ६५ | -- | अत्यल्प उ.गट | ४६ | ७ | ४ | १ | १ | १ | १७.८३ चौ.मी. | ५८०००/- |
१३. | पहूर, जळगाव | ३२ | -- | अ.उ.गट | १२ | २ | २ | १ | १ | १ | २५.४९ चौ.मी. | ९२०००/- |
१४. | चोपडा, जळगाव | ८२ | -- | अ.उ.गट | -- | -- | १ | -- | -- | -- | १५.७० चौ.मी. | ८०२००/- |
१५. | जळगाव | ४३ | -- | अ.उ.गट | १ | -- | १ | -- | -- | -- | २४.१३ चौ.मी. | २७२३९०/- |
१६. | भुसावळ | ४७ | -- | अ.उ.गट | -- | -- | -- | -- | -- | १ | २२.४८७ चौ.मी. | १४५०००/- |
१७. | चाळीसगाव | -- | ९० | म.उ.गट | -- | -- | -- | -- | -- | २ | ६७.२० चौ.मी. | ७६०००/- |
१८. | पाळधी, जळगाव | -- | २३० | अ.उ.गट | -- | -- | -- | -- | -- | ४ | ५०.०० चौ.मी. | ७६०००/- |
१९. | धुळे | १८६/ २०० | -- | अत्यल्प उ.गट | -- | -- | -- | -- | -- | ३ | १५.०६ चौ.मी. | २१८००/- |
२०. | धुळे | ७० | -- | म.उ.गट | -- | -- | -- | -- | -- | १ | २७.५० चौ.मी. | १७९५००/- |
२१. | धुळे | २० | -- | म.उ.गट | -- | -- | १ | -- | -- | -- | ५५.०३ चौ.मी. (सरासरी) |
२३६१००/- |
-
अ.क्र.वसाहतीचे नावअभिहस्तांतरीत झालेली प्रकरणेप्रलंबित प्रकरणे
-
१४०० गाळे (अत्यल्प उत्पन्न गट ) सातपूर७५३२५
-
२१९२ गाळे (एस.आय.एच.एस.) सातपूर--१९२
-
३८३० गाळे (अत्यल्प उत्पन्न गट) सातपूर७५७५५
-
४७२ गाळे (अत्यल्प उत्पन्न गट) पंचवटी--७२
-
५८० गाळे (अल्प उत्पन्न गट ) सातपूर९७१
-
६२२८ गाळे (अल्प उत्पन्न गट) सातपूर२४२०४
-
७५२ गाळे (मध्यम उत्पन्न गट) सातपूर३०२२
-
८६१ गाळे (मध्यम उत्पन्न गट) सातपूर११५०
-
९२० गाळे (मध्यम उत्पन्न गट) सातपूर२१८
-
१०७८ गाळे (मध्यम उत्पन्न गट) सातपूर१०६८
-
१११०४ गाळे (उच्च उत्पन्न गट) सातपूर२१८३
-
१२५६ गाळे देवळाली--५६
-
१३१८ गाळे पंचवटी--१८
-
१४४४७ गाळे (अल्प उत्पन्न गट) अमृतधाम२३४२४
-
१५३२ गाळे (उच्च उत्पन्न गट) सातपूर५२७
-
१६१०० गाळे (अल्प उत्पन्न गट) अमृतधाम, नाशिक८९२
-
१७२७ गाळे (अल्प उत्पन्न गट) अमृतधाम, नाशिक--२७
-
१८३३ गाळे (अल्प उत्पन्न गट) अमृतधाम, नाशिक३३०
-
१९४८ गाळे (अल्प उत्पन्न गट) अमृतधाम, नाशिक३४५
-
२०४१ गाळे (उच्च उत्पन्न गट) म्ह्सरूळ, नाशिक२८१३
-
२१९२ गाळे (अल्प उत्पन्न गट) पाथर्डी, नाशिक१९१
-
२२१७ गाळे (उच्च उत्पन्न गट) सातपूर, नाशिक१७--
-
२३१७ गाळे (मध्यम उत्पन्न गट) सातपुर, नाशिक७१०
-
२४४८ गाळे (मध्यम उत्पन्न गट) अमृतधाम, नाशिक--४८
-
२५२२/६३ मोकळे भुखंड पाथर्डी, नाशिक१४८
-
२६४७ मोकळे भुखंड दसक, नाशिक६४१
-
२७११०५ मोकळे भुखंड (अल्प उत्पन्न गट) चुंचाळे, नाशिक२११०३
-
२८५३ गाळे आडगाव नाशिक१५२
-
२९३५ गाळे (मध्यम उत्पन्न गट) चुंचाळे, नाशिक८२७
-
३०२०० गाळे (अत्यल्प उत्पन्न गट) चुंचाळे, नाशिक११९९
-
३१२०० गाळे (अल्प उत्पन्न गट-I) चुंचाळे, नाशिक११९९
-
३२२०० गाळे (अल्प उत्पन्न गट-II) चुंचाळे, नाशिक१३१८७
-
३३१७ मोकळे भुखंड सातपुर, नाशिक१३४
-
३४८८ मोकळे भुखंड (अत्यल्प उत्पन्न गट), मालेगाव--८८
-
३५३९५ मोकळे भुखंड (अत्यल्प उत्पन्न गट), मालेगाव--३९५
-
३६१२४ मोकळे भुखंड (अल्प उत्पन्न गट), मालेगाव२१२२
-
३७६१ मोकळे भुखंड (मध्यम उत्पन्न गट), मालेगाव१६०
-
३८४२ मोकळे भुखंड (मध्यम उत्पन्न गट), मालेगाव--४२
-
३९१३१ मोकळे भुखंड (अत्यल्प उत्पन्न गट), मालेगाव--१३१
-
४०४०१ गृहनिर्माण योजना (अत्यल्प उत्पन्न गट), मालेगाव--४०१
-
४११००० गृहनिर्माण योजना (झो.नि.योजना), मालेगाव--१०००
-
४२६४ गृहनिर्माण योजना (अत्यल्प उत्पन्न गट), अहमदनगर--६४
-
४३१६० गृहनिर्माण योजना (अल्प उत्पन्न गट-I) , अहमदनगर२०१४०
-
४४२२८ गृहनिर्माण योजना (अल्प उत्पन्न गट- II), अहमदनगर५२२३
-
४५२२० गृहनिर्माण योजना (अल्प उत्पन्न गट- III), अहमदनगर१२२११
-
४६३६ गृहनिर्माण योजना (मध्यम उत्पन्न गट), अहमदनगर--३६
-
४७२७१ गृहनिर्माण योजना (अत्यल्प उत्पन्न गट), अहमदनगर--२७१
-
४८८५ गृहनिर्माण योजना (अल्प उत्पन्न गट -I) , अहमदनगर--८५
-
४९४८ गृहनिर्माण योजना (अल्प उत्पन्न गट- II), अहमदनगर--४८
-
५०३७६ गृहनिर्माण योजना (अल्प उत्पन्न गट- I), अहमदनगर--३७६
-
५१६६ गृहनिर्माण योजना (अल्प उत्पन्न गट), अहमदनगर--६६
-
५२५० गृहनिर्माण योजना (मध्यम उत्पन्न गट), अहमदनगर१४९
-
५३१९२ गृहनिर्माण योजना (मध्यम उत्पन्न गट), अहमदनगर--१९२
-
५४६० गृहनिर्माण योजना (मध्यम उत्पन्न गट- II) , अहमदनगर--६०
-
५५४० मोकळे भुखंड (अल्प उत्पन्न गट), अहमदनगर--४०
-
५६१६ निवासी मोकळे भुखंड, अहमदनगर२१४
-
५७२२ गाळे (अल्प उत्पन्न गट), अहमदनगर--२२
-
५८४९ गाळे (अल्प उत्पन्न गट), अहमदनगर--४९
-
५९१०८ गाळे (अत्यल्प उत्पन्न गट), अहमदनगर--१०८
-
६०३५ गाळे (मध्यम उत्पन्न गट), अहमदनगर--३५
-
६११०० गाळे अल्प उत्पन्न गट अहमदनगर--१००
-
६२१०० गाळे अत्यल्प उत्पन्न गट अहमदनगर--१००
-
६३८१ गाळे (मध्यम उत्पन्न गट), भुसावळ३५४६
-
६४११२ गाळे (मध्यम उत्पन्न गट), भुसावळ६३४९
-
६५१० गाळे (उच्च उत्पन्न गट) भुसावळ२८
-
६६९ गाळे (उच्च उत्पन्न गट), भुसावळ३७
-
६७४५ गाळे (मध्यम उत्पन्न गट), भुसावळ१४४
-
६८५३ गाळे (मध्यम उत्पन्न गट), भुसावळ--५३
-
६९३५ गाळे (अल्प उत्पन्न गट), भुसावळ--३५
-
७०९७ गाळे (अल्प उत्पन्न गट), भुसावळ२९५
-
७११७६ गाळे (अल्प उत्पन्न गट), जळगाव९३८३
-
७२५४ गाळे (उच्च उत्पन्न गट), जळगाव--५४
-
७३४८ गाळे (मध्यम उत्पन्न गट), जळगाव--४८
-
७४४३ गाळे (अल्प उत्पन्न गट), जळगाव२४१
-
७५७० भुखंड (अत्यल्प उत्पन्न गट), अमळनेर६६४
-
७६६ भुखंड (अल्प उत्पन्न गट-II ), अमळनेर२४
-
७७१० भुखंड (मध्यम उत्पन्न गट), अमळनेर३७
-
७८१८ भुखंड (अल्प उत्पन्न गट-I ), अमळनेर११७
-
७९३५ गाळे (मध्यम उत्पन्न गट), मनमाड३३२
-
८०४० गाळे (मध्यम उत्पन्न गट), मनमाड--४०
-
८१२१२ गाळे (मध्यम उत्पन्न गट), मनमाड--२१२
-
८२७५ गाळे (अल्प उत्पन्न गट), मनमाड--७५
-
८३४५ गाळे (अल्प उत्पन्न गट), मनमाड--४५
-
८४१५६ गाळे (अत्यल्प उत्पन्न गट), मनमाड--१५६
-
८५६७ मोकळे भुखंड (अत्यल्प उत्पन्न गट) मनमाड--६७
-
८६२१२ गाळे मध्यम उत्पन्न गट मनमाड४२०८
-
८७५९ मोकळे भुखंड(मध्यम उत्पन्न गट) येवला१५८
-
८८१५० गाळे (अल्प उत्पन्न गट) येवला--१५०
-
८९८३ गाळे (अत्यल्प उत्पन्न गट), येवला--८३
-
९०४४ मोकळे भुखंड, येवला--४४
-
९१३८० गृहनिर्माण योजना(अल्प उत्पन्न गट)(२०४+१७६), धुळे--३८०
-
९२५ गाळे (अल्प उत्पन्न गट), धुळे४१
-
९३७१ गृहनिर्माण योजना (मध्यम उत्पन्न गट) , धुळे८६३
-
९४४८ गृहनिर्माण योजना (मध्यम उत्पन्न गट), धुळे--४८
-
९५८० मोकळे भुखंड (अत्यल्प उत्पन्न गट), धुळे--८०
-
९६१५८ गृहनिर्माण योजना (अत्यल्प उत्पन्न गट), धुळे--१५८
-
९७७६ गृहनिर्माण योजना (अत्यल्प उत्पन्न गट), धुळे--७६
-
९८१४० गृहनिर्माण योजना (अत्यल्प उत्पन्न गट), धुळे--१४०
-
९९१० गृहनिर्माण योजना (अत्यल्प उत्पन्न गट) २%, धुळे--१०
-
१००२१ गृहनिर्माण योजना (मध्यम उत्पन्न गट), धुळे1२०
-
१०१८७ मोकळे भुखंड(अल्प उत्पन्न गट) नंदूरबार, धुळे२३६४
-
१०२३१६ मोकळे भुखंड(अत्यल्प उत्पन्न गट) नंदूरबार, धुळे३५२८१
-
१०३४० गाळे (ओ.आर.एस.), धुळे--४०
-
१०४१६/२० गाळे (उच्च उत्पन्न गट), नंदुरबार१६--
-
१०५१४ गाळे (मध्यम उत्पन्न गट), नंदुरबार२१२
-
१०६८५ मोकळे भुखंड (अल्प उत्पन्न गट), नंदुरबार१८५
-
१०७९२ गाळे (अल्प उत्पन्न गट), नंदुरबार१९१
-
१०८१९ मोकळे भुखंड (मध्यम उत्पन्न गट), चाळीसगाव११८
-
१०९२२ मोकळे भुखंड (मध्यम उत्पन्न गट), चाळीसगाव२२०
-
११०९० मोकळे भुखंड (मध्यम उत्पन्न गट), चाळीसगाव४८६
-
१११३२ गाळे (मध्यम उत्पन्न गट),सातपुर नाशिक३२-
-
११२१७ मोकळे भुखंड (मध्यम उत्पन्न गट),सातपुर नाशिक१३४
-
११३२९ मोकळे भुखंड(अल्प उत्पन्न गट ) नंदुर-शिंगोटे१०१९
-
११४४० गाळे(अल्प उत्पन्न गट ),भुसावळ१३९
-
११५६० गाळे (अल्प उत्पन्न गट ), अहमदनगर४५६
-
११६१६ मोकळे भुखंड व्यापरी ,अहमदनगर२१४
-
११७६ गाळे (मध्यम उत्पन्न गट),अहमदनगर१५
-
११८२७ गाळे (अत्यल्प उत्पन्न गट ), अहमदनगर१२६
-
११९४०० गाळे (अत्यल्प उत्पन्न गट ), सातपुर२०६१९४
-
१२०१९२ गाळे (एस.आय.एच.एस.), सातपुर--१९२
-
१२१८३० गाळे (अत्यल्प उत्पन्न गट ), सातपुर१४१६८९
-
अ.क्र.वसाहतीचे नावगृहनिर्माण योजना (गाळे व भुखंड)
-
१४०० गाळे सातपूरअत्यल्प उ.ग.
-
२१९२ गाळे सातपूरऔदयोगिक कामगार गृ. नि. वसाहत
-
३८३० गाळे, सातपूरअत्यल्प उ.ग.
-
४७२ गाळे, पंचवटीअत्यल्प उ.ग.
-
५८० गाळे, सातपूरअल्प उ.ग.
-
६२२८ गाळे, सातपूरअल्प उ.ग.
-
७५२ गाळे, सातपूरम. उ.ग.
-
८६१ गाळे, सातपूरम.उ.ग.
-
९२० गाळे, सातपूरम.उ.ग.
-
१०७८ गाळे, सातपूरम.उ.ग.
-
१११०४ गाळे, सातपूरउ.उ.ग.
-
१२५६ गाळे, देवळालीउ.उ.ग.
-
१३१८ गाळे, पंचवटीउ.उ.ग.
-
१४४४७ गाळे, अमृतधामअल्प उ.ग.
-
१५३२ गाळे, सातपूरउच्च उ.ग.
-
१६१०० गाळे अमृतधाम, नाशिकअल्प उ.ग.
-
१७२७ गाळे अमृतधाम, नाशिकअल्प उ.ग.
-
१८३३ गाळे अमृतधाम, नाशिकअल्प उ.ग.
-
१९४८ गाळे अमृतधाम, नाशिकअल्प उ.ग.
-
२०४१ गाळे म्ह्सरूळ, नाशिकउ.उ.ग.
-
२१९२ गाळे पाथर्डी, नाशिकअल्प उ.ग.
-
२२१७ गाळे सातपूर , नाशिकउ.उ.ग.
-
२३१७ गाळे सातपूर , नाशिकम.उ.ग.
-
२४४८ गाळे अमृतधाम, नाशिकम.उ.ग.
-
२५५३ गाळे आडगाव, नाशिकअल्प उ.ग.
-
२६३५ गाळे चुंचाळे, नाशिकम.उ.ग.
-
२७२०० गाळे चुंचाळे, नाशिकअत्यल्प उ.ग.
-
२८२०० गाळे चुंचाळे, नाशिकअल्प उ.ग. -I
-
२९२०० गाळे चुंचाळे, नाशिकअल्प उ.ग. -II
-
३०४०० गृहनिर्माण योजना, मालेगावअत्यल्प उत्पन्न गट
-
३११००० गृहनिर्माण योजना, मालेगावगलिच्छ वस्ती सुधारणा कार्यक्रम
-
३२६४ गृहनिर्माण योजना, अहमदनगरअत्यल्प उ.ग.
-
३३१६० गृहनिर्माण योजना, अहमदनगरअल्प उ.ग. I
-
३४२२८ गृहनिर्माण योजना, अहमदनगरअल्प उ.ग. II
-
३५२२० गृहनिर्माण योजना, अहमदनगरअल्प उ.ग. III
-
३६३६ गृहनिर्माण योजना, अहमदनगरम.उ.ग.
-
३७२७१ गृहनिर्माण योजना, अहमदनगरअत्यल्प उ.ग.
-
३८८५ गृहनिर्माण योजना, अहमदनगरअल्प उ.ग. I
-
३९४८ गृहनिर्माण योजना, अहमदनगरअल्प उ.ग. II
-
४०३७६ गृहनिर्माण योजना , अहमदनगरअल्प उ.ग. I
-
४१६६ गृहनिर्माण योजना, अहमदनगरअल्प उ.ग.
-
४२५० गृहनिर्माण योजना, अहमदनगरम.उ.ग.
-
४३१९२ गृहनिर्माण योजना, अहमदनगरम.उ.ग.
-
४४६० गृहनिर्माण योजना, अहमदनगरम.उ.ग. II
-
४५२२ गाळे, अहमदनगरअल्प उ.ग.
-
४६४९ गाळे, अहमदनगरअल्प उ.ग.
-
४७१०८ गाळे, अहमदनगरअत्यल्प उ.ग.
-
४८३५ गाळे, अहमदनगरम.उ.ग.
-
४९१०० गाळे, अहमदनगरअल्प उ.ग.
-
५०१०० गाळे, अहमदनगरअत्यल्प उ.ग.
-
५१८१ गाळे, भुसावळम.उ.ग.
-
५२११२ गाळे, भुसावळम.उ.ग.
-
५३१० गाळे, भुसावळउ.उ.ग.
-
५४९ गाळे, भुसावळउ.उ.ग.
-
५५४५ गाळे, भुसावळम.उ.ग.
-
५६५३ गाळे, भुसावळम.उ.ग.
-
५७३५ गाळे, भुसावळअल्प उ.ग.
-
५८९७ गाळे, भुसावळअल्प उ.ग.
-
५९१७६ गाळे, जळगावअल्प उ.ग.
-
६०५४ गाळे, जळगावउ.उ.ग.
-
६१४८ गाळे, जळगावम.उ.ग.
-
६२५४ गाळे, जळगावउ.उ.ग.
-
६३४८ गाळे, जळगावम.उ.ग.
-
६४४३ गाळे, जळगावअल्प उ.ग.
-
६५३५ गाळे, मनमाडम.उ.ग.
-
६६४० गाळे, मनमाडम.उ.ग.
-
६७२१२ गाळे, मनमाडम.उ.ग.
-
६८७५ गाळे, मनमाडअल्प उ.ग.
-
६९४५ गाळे, मनमाडअल्प उ.ग.
-
७०१५६ गाळे, मनमाडअत्यल्प उ.ग.
-
७१२१२ गाळे, मनमाडम.उ.ग.
-
७२१५० गाळे, येवलाअल्प उ.ग.
-
७३८३ गाळे, येवलाअत्यल्प उ.ग.
-
७४३८० गृहनिर्माण योजना (२०४+१७६), धुळेअल्प उ.ग.
-
७५५ गाळे, धुळेअल्प उ.ग.
-
७६७१ गाळे, धुळेम.उ.ग.
-
७७४८ गृहनिर्माण योजना धुळेम.उ.ग.
-
७८१५८ गृहनिर्माण योजना धुळेअत्यल्प उ.ग.
-
७९७६ गृहनिर्माण योजना धुळेअत्यल्प उ.ग.
-
८०१४० गृहनिर्माण योजना धुळेअत्यल्प उ.ग.
-
८११० गृहनिर्माण योजना २% सह, धुळेअत्यल्प उ.ग.
-
८२२१ गृहनिर्माण योजना धुळेम.उ.ग.
-
८३४० गाळे, धुळेएक रक्कमी पध्दतीवर
-
८४१६/२० गाळे, नंदूरबारउ.उ.ग.
-
८५१४ गाळे, नंदूरबारम.उ.ग.
-
८६९२ गाळे, नंदूरबारअल्प.उ.ग.
-
८७६० गाळे, अहमदनगरअल्प उ. ग.
-
८८६ गाळे, अहमदनगरउच्च उ. ग.
-
८९२७ गाळे,अहमदनगरअ.उ. ग.
योजना (भुखंडे)
-
९०२२/६३ मोकळे भुखंड, पाथर्डी, नाशिकम.उ.ग.
-
९१४७ मोकळे भुखंड, दसक, नाशिकअल्प उ.ग.
-
९२११०५ मोकळे भुखंड,चुंचाळे ,नाशिकअल्प उ.ग.
-
९३१७ मोकळे भुखंड, सातपूर,नाशिकम.उ.ग.
-
९४८८ मोकळे भुखंड, मालेगावअत्यल्प उ.ग.
-
९५३९५ मोकळे भुखंड, मालेगावअत्यल्प उ.ग.
-
९६१२४ मोकळे भुखंड, मालेगावअल्प उ.ग.
-
९७६१ मोकळे भुखंड, मालेगावम.उ.ग.
-
९८४२ मोकळे भुखंड, मालेगावम.उ.ग.
-
९९१३१ मोकळे भुखंड, मालेगावअत्यल्प उ.ग.
-
१००४४ मोकळे भुखंड, येवलाअल्प उ.ग.
-
१०१८० मोकळे भुखंड, धुळेअत्यल्प उ.ग.
-
१०२८७ मोकळे भुखंड नंदुरबार, धुळेअल्प उ.ग.
-
१०३३१६ मोकळे भुखंड नंदुरबार, धुळेअत्यल्प.उ.ग.
-
१०४१९ मोकळे भुखंड, चाळीसगावम.उ.ग.
-
१०५२२ मोकळे भुखंड, चाळीसगावम.उ.ग.
-
१०६९० मोकळे भुखंड, चाळीसगावम.उ.ग.
-
१०७४० मोकळे भुखंड, अहमदनगरअल्प उ.ग.
-
१०८१६ निवासी मोकळे भुखंड, अहमदनगरअल्प उ.ग.
-
१०९७० भुखंड, अमळनेरअत्यल्प.उ.ग.
-
११०६ भुखंड, अमळनेरअल्प उ.ग. -II
-
११११० भुखंड, अमळनेरम.उ.ग.
-
११२१८ भुखंड, अमळनेरअल्प उ.ग. -I
-
११३
६७ मोकळे भुखंड, मनमाड
अत्यल्प उ.ग. -
११४५९ मोकळे भुखंड, येवलाम.उ.ग.
-
११५१४ मोकळे भुखंड, सातपुर नाशिकम.उ.ग.
-
११६२९ मोकळे भुखंड, नंदुर-शिंगोटेअल्प उ.ग.
-
११७६६ मोकळे भुखंड, नंदुर-शिंगोटेअल्प उ.ग.
-
११८२१ मोकळे भुखंड, नंदुर-शिंगोटेम.उ.ग.
-
११९४८ मोकळे भुखंड,अहमदनगरअल्प उ.ग.
-
१२०१६ मोकळे भुखंड, अहमदनगर-
-
- योजना (दुकाने)
योजना (दुकाने)
-
१२११२ दुकाने पंचवटी, नाशिकदुकाने
-
१२२५ दुकाने एस.पी. नगर ,धुळेदुकाने
-
१२३१३ दुकाने अहमदनगरदुकाने
- म्हाडाची मिळकत व्यवस्थापन विषयक कर्तव्ये व जबाबदार्या म्हाड अधिनियम १९७६ चे प्रकरण IV मध्ये विशद केलेली आहे. सदर कर्तव्ये व जबाबदार्या पार पाडण्यासाठी उक्त अधिनियमास अनुसरुन नियम व विनियम तयार केलेले आहेत. मिळकत व्यवस्थापनाचे मुख्य कार्य असे आहे.
- निवासी व अनिवासी गाळे आणि भुखंड वाटप करणे.
- भूईभाडे, सेवाआकार, भाडेखरेदी हप्त्याची आकारणी व वसूली करणे.
- मालमत्तेचे अभिहस्तांतरण करणे.
- उपकराधारित जून्या इमारती पूनर्बांधणी करिता अधिगृहीत केल्यानंतर त्या इमारतीतील गाळेधारकांना संक्रमण शिबीरातील गाळ्यांचे वाटप करणे तसेच अशा इमारतींची पुनबांधणी केलेल्या इमारतीतील गाळे त्यांना वाटप करणे.
- वसाहतीमध्ये मुलभूत सुविधा पुरविणे आणि सामायिक सुविधांचे व्यवस्थापन करणे.
वरील सर्व कामे मंडळाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत अंमलात आणली जातात.
२.मिळकत व्यवस्थापन कार्याची अंमलबजावणी व सनियंत्रण हे पुढे नमूद केलेल्या चार वेगवेगळ्या स्तरावरून होते:
-
म्हाडा :धोरण निश्चित करणे, प्रादेशिक मंडळाने केलेल्या सर्व कार्याचा आढावा घेणे व सनियंत्रण ठेवणे, प्रादेशिक मंडळाच्या कार्यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेणे.
- मिळकत व्यवस्थापन विभाग असलेली मुख्य कार्यालये आणि उपमुख्य अधिकारी/ मिळकत व्यवस्थापक यांचे अधिपत्याखालील प्रभाग :म्हाडाच्या धोरणाची अमंलबजावणी, वाटपापूर्वीची कार्यपध्दती, वाटप करावयांच्या गाळ्यांसंबंधीत मिळकत व्यवस्थापनाचे कार्य संनियंत्रित करणे आणि प्रादेशिक मंडळांतर्गत मालमत्तेचे अभिहस्तांतरण करणे.
- मंडळाचे मिळकत व्यवस्थापन विभाग :गाळे वाटपाशी संबंधित काम, क्षेत्रिय काम, वसाहतीचे दस्तऎवज, थकबाकी वसूली, गाळे नियमितीकरण, काळजीवाहू परवानगी, मालमत्ता नोंदवह्या अदयावत ठेवणे, नगर पालिकांचे पाणीपट्टी देयक अदायगी इत्यादी संबंधिची कार्यवाही करणे, भाडेवसूली नोंदवहया अदयावत करणे. थकबाकीदाराविरूध्द कार्यवाही सूरू करणे, थकबाकीचे सूचनापत्र देणे,
अनाधिकृत अधिगृहित सदनिका शोधून काढणे इत्यादी. - भाडे वसूलीकार : क्षेत्रीय स्तरावरील या अधिकार्यांचा मुख्यत: भाडे, सेवाआकार, मासिक भाडे खरेदी हप्ता, इत्यादीची प्रत्यक्षात वसूली करणे, तसेच पर्यवेक्षण व नियमित कामामध्ये सहभाग असतो.
उपक्रम
प्रादेशिक मंडळे ही प्राधिकरणाची स्वतंत्र कार्यबाहू आहे. प्राधिकरण ही एक स्थायी स्वरूपाची व स्वतंत्र मुद्दा असणारी सांविधिक संस्था असल्यामुळे तिच्या अधिपत्याखाली काम करणार्या प्रादेशिक मंडळाच्या ध्येय धोरणाच्या चौकटीत राहून तसेच प्राधिकरणाने वेळोवेळी विहित करत असलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार काम करावे लागते.
- गृहनिर्माण योजना:- अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट, उच्च उत्पन्न गट अशा विविध उत्पन्न गटासाठी गाळे/ भुखंड / व्यापारी संकुल अशा घरकुलांची बांधकामे.
- गलिच्छ वस्ती सुधारणा कार्यक्रम
- लोक आवास योजना
- वाल्मिकी आंबेडकर आवास योजना
- जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूत्थान योजना
- एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम
- राष्ट्रीय झोपडपट्टी सुधारणा कार्यक्रम
- खान्देश विकास योजना
- राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र. १(दारिद्रय रेषेखालील
व्यक्तीसाठी) - राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र. २(दारिद्रय रेषेवरील व्यक्तीसाठी)
- भुसंपादन
महाराष्टृ गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण ही एक शिखर संस्था असून प्राधिकरणाच्या अखत्यारीतील काम करणार्या मंडळापैकी नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ हे एक विभागीय मंडळ आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची स्थापना दिनांक २३/८/१९९२ रोजी म्हाड कायदा १९७६ च्या कलम १८ अन्वये झाली आहे. नाशिक मंडळाचे विभागीय कार्यालय नाशिक येथे असून त्याअंतर्गत नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार व अहमदनगर या पाच जिल्हयांचा समावेश आहे.हे विभागीय मंडळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, मुंबईच्या अधिपत्य व नियंत्रणाखाली कार्यरत आहे.
विभागीय कार्यालयाचा पत्ता :-
नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
गृहनिर्माण भवन, गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक - ४२२००२
दूरध्वनी क्र. ०२५३-२५७३०४९, २३१०३६५ फँक्स क्र. ०२५३-२३१७६३३
अ.क्र. |
वसाहतीचे नाव |
एकूण सदनिका |
उत्पन्न गट |
राखीव गट |
सदनिकेचे क्षेत्र |
सदनिकेची तात्पुरती विक्री किंमत/Ps. |
अ. क्र. |
वसाहतीचे नाव | अभिह्स्तांतरण वसाहत संख्या | आरक्षण | जी फ टी सदनिका | भूखंडे | |
---|---|---|---|---|---|---|
इमारती | सदनिका | |||||
१ | लोकमान्य नगर, पुणे | ३४ | ४६ | ५८८ | ०० | १ |
२ | लक्ष्मी नगर, पुणे | १ | १ | १३ | ३०१ | २ |
३ | आगरकर नगर, पुणे | ३ | ५ | ४० | १ | ० |
४ | स.क्र. १९१/अ,येरवडा,पुणे | ६ | ६ | १४० | ३ | ४ |
५ | गोल्फ कल्ब, येरवडा, पुणे | २ | १ | १ | ० | ६४ |
६ | लोहगाव | ० | ० | ० | २ | ० |
७ | फुले नगर, येरवडा,पुणे | -- | -- | -- | ३०० | ७ |
८ | महर्षी नगर, पुणे | ३ | ४ | ८० | ११४ | २ |
९ | गोखले नगर, पुणे | २२ | २२ | ३५२ | २०२ | ३ |
१० | एस.टी.नगर, पिंपरी,पुणे-१८ | १ | १ | १६ | ३२ | ० |
११ | मोरवाडी, पिंपरी, पुणे | -- | -- | -- | १ | ० |
१२ | खर्डी, पुणॆ | १ | -- | -- | ० | २२३ |
१३ | हडपसर, पुणॆ | -- | -- | -- | -- | २ |
१४ | सोपान नगर, सासवड | १ | -- | -- | ४१ | २५ |
१५ | सोलापूर | १ | -- | -- | ० | १४५ |
१६ | कोल्हापूर | १ | -- | -- | ३९ | १ |
१७ | इंचलकरंजी | ३ | -- | -- | २५० | ० |
१८ | फलटण, सातारा | १ | -- | -- | २ | ५३ |
१९ | पलूस | १ | -- | -- | ९९ | ० |
२० | मिरज़ | -- | -- | -- | -- | २५ |
२१ | सांगली | -- | -- | -- | ८ | १ |
२२ | सातारा, बनवडी | १ | -- | -- | ४८ | ० |
२३ | तळेगाव, पुणॆ | -- | -- | -- | २ | ० |
२४ | लोणावळा | -- | -- | -- | २ | ० |
एकूण | ८२ | ८६ | १२३३ | १४४७ | ५५८ |
- प्राधिकरण मिळकत व्यवस्थापनासबंधीत कार्य आणि कर्तव्य म्हाडा कायदा १९७६ प्रकरण ४ अनुसार करते. याबाबतच्या नियम आणि नियमावली कायदयाच्या चौकटीत राहून तयार करण्यात आले आहे. व्यवस्थापनाचे मुख्य कामकाज खालीलप्रमाणे आहे: -
- निवासी व अनिवासी सदनिका व भूखंड यांचे वितरण करणे.
- भूभाडे, भाडे, सेवा आकार, भाडे पध्दतीवरील हाप्ते इत्यादींचे ताळेबंद व वसूली.
- मिळकतीचे अभिहस्तांतरण.
- संक्रमण शिबीरांचे वितरण आणि उपकरप्राप्त इमारतीमधील पुनर्रचित गाळ्यांचे रहिवाशांना / भाडेकरूंना वितरण.
- म्हाडा वसाहतींना सामहिक सेवासुविधा पुरविणे व देखभाल करणे.
वरील सर्व कार्य हे विभागीय मंडळाच्या साईड वरील कार्यालयीन कामकाज करतात.
- मिळकत व्यवस्थापनाचे कामकाज करणे व देखरेख करणे चार खालील विविध स्तरावर करण्यात येते:
- म्हाडा : प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे, आढावा घेणे, नियंत्रण करणे. प्रादेशिक मंडळाच्या प्रकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे.
- मिळकत व्यवस्थापन विभागाची आणि परिमंडळ आणि परिमंडळाचे प्रमुख उपमुख्य अधिकारी / मिळकत व्यवस्थापक मुख्य आँफिसर. : धोरणाची अंमलबजावणी, वितरणापूर्वीची कार्यवाही आणि मंडळाच्या अखत्यारीतील वितरणानंतरची मिळकत व्यवस्थापनाच्या कामकाजाचे नियंत्रण, मिळकतीचे अभिहस्तांतरण.
- मंडळाचे मिळकत व व्यवस्थापनाचे परिमंडळ : वितरणानंतरच्या कामाशी सबंधित कार्यवाही, जागेवरील कामे, वसाहत निहाय कागदपत्रे, थकबाकी वसूली, वितरणानंतर मिळकती संबधीची कामे जसे की हस्तांतरण, दक्षताधारक परवानगी, देखभाल मिळकतीच्या नोंदणी , महानगर पालिकेची जलदेयके इत्यादी भाडेपट्टा नोंदणी अद्यावत करणे. थकबाकी धारकांच्या विरोधात कार्यवाही करणे, मागणी वाढविणे व बेकायदेशीर रहिवाशी निश्चित करणे इत्यादी.
- भाडेवसूलीकार : हे कार्यालय प्रामुख्याने भाडे/ सेवाआकार/ भाडे खरेदी हप्ता, इत्यादी देखरेख / नियमितीकरण काम इत्यादी करते.
- लोकसेवार्थ निवारा पुरविणे. (घरकुल, भुखंड, दुकाने इत्यादी.)
- शासनाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्प राबविणे जसे लोक आवास योजना, वँम्बे योजना, राष्ट्रीय झोपडपट्टी सुधार प्रकल्प, एकात्मिय गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधार प्रकल्प (आए.एच.एस.डी.पी.), शहरी गरीबांसाठी मुलभूत सुविधा योजना(बी.एस.यु.पी.), राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना भाग-१ व भाग-२ इत्यादी.
- गृहनिर्माण प्रकल्पांसाठी विविध स्त्रोतांन्वये जसे कमाल जमिन धारणा कायदा, कलम४१, कलम ५२ महानगरपालिकांचे अत्यल्प उत्पन्न गटासाठीचे आरक्षण व महानगरपालिकांचे गृहनिर्माणसाठाची जागा इत्यादी मार्गांनी जमिन उपलब्ध करुन घेणे.