- अनधिक्रुत बांधकामाचा मासिक अहवाल जुलै-२०१२
-
अ) आर्थिक
- विविध प्रकारचे देयके मंजूर करणे.
- धनादेशांवर स्वाक्षरी करणे.
- जमिन मह्सुल कायदयानुसार थकबाकीच्या वसूलीसाठी मागणी नोटीसा जारी करणे.
- जप्ती अधिपत्रे जारी करणे.
- प्रतिवेधक (मनाई आदेश) जारी करणे.
- अधिकार प्रदानतेच्या अधिन राहून खर्चाच्या प्रमाणकावर स्वाक्षर्या करणे.
-
ब)प्रशासन व व्यवस्थापन
- कार्यालयीन कामकाजावर देखरेख करणे.
- अधिपत्याखालील कर्मचार्यांचे गोपनिय अहवाल लिहिणे.
- विधानसभा / विधानपरिषद च्या तारांकीत / अतारांकित प्रश्नांना वेळेवर उत्तरे पाठविण्याची कार्यवाही करून घेणॆ.
- मिळकत व्यवस्थापक कार्यालयाचा कार्यभार सांभाळणे, कार्यालयातील सहाय्यक कर्मचार्यांना मार्गदर्शन् व सल्ला देणे, त्यांच्यावर पर्यवेक्षण करणे व नियंत्रण ठेवणे.
- मिळकत व्यवस्थापन कार्यालयाशी संबधित बाबीचा तसेच संदर्भित केलेल्या किंवा वरिष्ठ सक्षम प्राधिकारी यांनी निर्देशित केलेल्या व इतर बाबींचा निपटारा करणे
- गाळे / भूखंड यांचे वितरण / अदलाबदल / हस्तांतरण / नियमितीकरण करणे.
- वसाहतींना महिन्यातून सोईनुसार भेट देणे.
- नियंत्रणाखालील पर्यवेक्षी भाडेवसुलीकार यांनी दिलेल्या अहवालाची चाचणी दाखल तपासणी करणे.
- न्यायालयीन प्रकरणी आवश्यक त्यावेळी न्यायालयात उपस्थित रहाणे, म्हाडाच्या वकिलांना मंडळाची बाजू समजावून सांगणे. व न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणे इ.
- माहिती अधिकारी म्हणून काम पहाणे.
- गाळे / भूखंड वितरण तसेच नियमितीकरण हस्तांतरण प्रकरणी आवश्यक त्या करारनाम्यावर स्वाक्षरी करणे.
- मा. उपाध्यक्ष / प्राधिकरण, मा. सभापती व इतर वरिष्ठांच्या आढावा व इतर बैठकीस उपस्थित रहाणे, लोकप्रतिनिधींच्या तक्रारींचे निवारण करणे.
- गाळे / भूखंड यांची वेळोवेळी जाहिरात देणे.
- मा. अध्यक्ष / मा. उपाध्यक्ष / मा. मुख्य अधिकारी / मा. सभापती / मा.खासदार / मा.आमदार यांचे कडून प्राप्त झालेल्या पत्रांवर त्वरीत कार्यवाही करणे, शासन संदर्भ, अर्ध शासकिय संदर्भ, विधानसभा, विधानपरिषद संदर्भ, माहिती अधिकार, लोकाआयुक्त, मानवी हक्क आयोग व इतर महत्वाचे संदर्भाचा निपटारा करणे.
- मंडळांतर्गत असलेल्या गाळे / भूखंड धारकांचे वैयक्तिक व इमारतींचे अभिहस्तांतरण करणे.
- वरिष्ठांनी सोपविलेली कामे करणे.
कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे कार्यक्षेत्र ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून या जिल्ह्यांमध्ये सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या किमतीत सदनिका बांधून किंवा भूखंड विकसित करून वितरीत केल्या आहेत. मंडळाने विविध ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गट (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन गट (MIG) व उच्च उत्पन गटाकरिता (HIG) सदनिकांचे बांधकाम (इमारती किंवा बैठया सदनिका) केले आहे. तसेच सदर गटांसाठी भूखंड विकसित करून जनतेला उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच ग्रहनिर्मणाकरिता सहकारी संस्था भूखंड, वाणिज्य वापराकरिता व्यापारी भूखंड, व्यापारी संकुल व दुकाने, तसेच विविध सुविधांकारीता सुविधा भूखंड विकसित केलेले आहेत. बाह्यसुविधा जसे की, पाणीपुरवठा, वीज पुरवठा, रस्ते, गटारे व नाले इत्यादी देखील सदर वसाहतीत पुरविलेल्या आहेत.
अ) मंडळाने विकसित केलेल्या वसाहती खालीलप्रमाणे आहे.
Thane
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | बांधकामाचे वर्ष |
१ | वर्तकनगर-ठाणे | १९६४-६५ |
२ | वर्तकनगर-भीमनगर, ठाणे | १९९०-९१ |
३ | शिवाईनगर- ठाणे | १९८५-८७ |
४ | चितळसर मानपाडा-महाराष्ट्र नगर, ठाणे | १९९३ |
५ | पाचपाखाडी- ठाणे | १९८८-९१ |
६ | माजिवडे १- ठाणे | १९८८-९१ |
७ | माजिवडे २- ठाणे | १९९१-९२ |
८ | पाचपाखाडी- ठाणे (पोलिस ग्रुहनिर्माण योजना) | २००५-०८ |
९ | विरार- बोळिज, जि. ठाणे | १९८७-८८ |
१० | मिरारोड, जि. ठाणे | १९८७-८८ |
११ | चिकणघर-कल्याण, जि. ठाणे | १९८८-९१ |
१२ | खोजखुटवलि, अंबरनाथ, जि. ठाणे | १९९९ |
१३ | एस. पी. नगर- अंबरनाथ, जि. ठाणे | १९९२ |
१४ | मोरिवली- अंबरनाथ, जि. ठाणे | २००१ |
१५ | शिवगंगानगर- अंबरनाथ जि. ठाण | १९९१ |
१६ | शिवअबेपाटिल नगर- अंबरनाथ, जि. ठाणे | २००२ |
१७ | वडवली- अंबरनाथ, जि. ठाणे | १९९५ |
१८ | सालवड बोइसर- तारापूर, जि. ठाणे | २००४ |
१९ | देवपे- मुरबाड, जि. ठाणे | २००० |
२० | मांडे- टिटवाळा , जि. ठाणे | १९८७-८८ |
२१ | कुळगाव- बदलापूर, जि. ठाणे | २००० |
२२ | भिवंडी- निजामपूर, जि. ठाणे | १९८७ |
२३ | बाळकुम- ठाणे, जि. ठाणे | २००७-१२ |
रायगड
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | बांधकामाचे वर्ष |
२४ | हलबुदृक- खोपोली, जि. रायगड | १९८७ |
२५ | अलिबाग-जि. रायगड | १९८७ |
२६ | कर्जत, जि. रायगड | १९८८ |
२७ | पेण, जि.रायगड | १९९४ |
२८ | रोहा, जि. रायगड | २००० |
रत्नागिरी
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | बांधकामाचे वर्ष |
२९ | नाचणे, जि. रत्नागिरी | २००७ |
३० | कुंवारबाव, जि. रत्नागिरी | २००४-०६ |
सिंधुदुर्ग
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | बांधकामाचे वर्ष |
३१ | कुंभारमाठ- मालवण, जि. सिंधुदुर्ग | २००२ |
३२ | कोलगांव- झिरगवाडी, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग | १९९२ |
३३ | वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग | २००२ |
३४ | ओरस , जि. सिंधुदुर्ग | २०११ |
ब) मंडळाने विकसित करावयाच्या वसाहती खालीलप्रमाणे आहेत.
ठाणे
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | योजनेची सध्य:स्थिती |
१ | जव्हार, जि . ठाणे | काम अद्याप सुरु नाही |
२ | कावेसर-ठाणे, जि . ठाणे | काम प्रगतीपथावर |
३ | कोलशेत-ठाणे, जि . ठाणे | -- |
४ | चितळसर-मानपाडा - टिकुजीनीवाडी, ठाणे | काम प्रगतीपथावर |
५ | बाळकुम- ठाणे, जि . ठाणे | काम अद्याप सुरु नाही |
६ | विरार- बोळिज, जि . ठाणे | काम प्रगतीपथावर |
७ | वर्तकनगर जि . ठाणे | काम अद्याप सुरु नाही |
८ | चितळसर- मानपाडा, गट नं. ५६ भाग, ठाणे | काम अद्याप सुरु नाही |
९ | चितळसर- मानपाडा, गट नं. ५६ भाग, ठाणे | काम अद्याप सुरु नाही |
१० | मिरारोड,जि.ठाणे | काम प्रगतीपथावर |
११ | मिरारोड- टप्पा क्रं ३ , ठाणे | काम अद्याप सुरु नाही |
१२ | चिकणघर - कल्याण, जी. ठाणे | काम अद्याप सुरु नाही |
रायगड
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | योजनेची सध्य:स्थिती |
१३ | चाभांरखिंड - महाड, जी. रायगड | काम अद्याप सुरु नाही |
१४ | मुरुड - जंजिरा, जी. रायगड | काम अद्याप सुरु नाही |
रत्नागिरी
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | योजनेची सध्य:स्थिती |
१५ | जोगळे - दापोली, जी. रत्नागिरी | काम अद्याप सुरु नाही |
१६ | रावतळे- चिपळूण, जी. रत्नागिरी | काम अद्याप सुरु नाही |
सिंधुदुर्ग
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | योजनेची सध्य:स्थिती |
१७ | वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग | काम प्रगतीपथावर |
कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे कार्यक्षेत्र ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून या जिल्ह्यांमध्ये सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या किमतीत सदनिका बांधून किंवा भूखंड विकसित करून वितरीत केल्या आहेत. मंडळाने विविध ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गट (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन गट (MIG) व उच्च उत्पन गटाकरिता (HIG) सदनिकांचे बांधकाम (इमारती किंवा बैठया सदनिका) केले आहे. तसेच सदर गटांसाठी भूखंड विकसित करून जनतेला उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच ग्रहनिर्मणाकरिता सहकारी संस्था भूखंड, वाणिज्य वापराकरिता व्यापारी भूखंड, व्यापारी संकुल व दुकाने, तसेच विविध सुविधांकारीता सुविधा भूखंड विकसित केलेले आहेत. बाह्यसुविधा जसे की, पाणीपुरवठा, वीज पुरवठा, रस्ते, गटारे व नाले इत्यादी देखील सदर वसाहतीत पुरविलेल्या आहेत.
अ) मंडळाने विकसित केलेल्या वसाहती खालीलप्रमाणे आहे.
Thane
d
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | बांधकामाचे वर्ष |
१ | वर्तकनगर-ठाणे | १९६४-६५ |
२ | वर्तकनगर-भीमनगर, ठाणे | १९९०-९१ |
३ | शिवाईनगर- ठाणे | १९८५-८७ |
४ | चितळसर मानपाडा-महाराष्ट्र नगर, ठाणे | १९९३ |
५ | पाचपाखाडी- ठाणे | १९८८-९१ |
६ | माजिवडे १- ठाणे | १९८८-९१ |
७ | माजिवडे २- ठाणे | १९९१-९२ |
८ | पाचपाखाडी- ठाणे (पोलिस ग्रुहनिर्माण योजना) | २००५-०८ |
९ | विरार- बोळिज, जि. ठाणे | १९८७-८८ |
१० | मिरारोड, जि. ठाणे | १९८७-८८ |
११ | चिकणघर-कल्याण, जि. ठाणे | १९८८-९१ |
१२ | खोजखुटवलि, अंबरनाथ, जि. ठाणे | १९९९ |
१३ | एस. पी. नगर- अंबरनाथ, जि. ठाणे | १९९२ |
१४ | मोरिवली- अंबरनाथ, जि. ठाणे | २००१ |
१५ | शिवगंगानगर- अंबरनाथ जि. ठाण | १९९१ |
१६ | शिवअबेपाटिल नगर- अंबरनाथ, जि. ठाणे | २००२ |
१७ | वडवली- अंबरनाथ, जि. ठाणे | १९९५ |
१८ | सालवड बोइसर- तारापूर, जि. ठाणे | २००४ |
१९ | देवपे- मुरबाड, जि. ठाणे | २००० |
२० | मांडे- टिटवाळा , जि. ठाणे | १९८७-८८ |
२१ | कुळगाव- बदलापूर, जि. ठाणे | २००० |
२२ | भिवंडी- निजामपूर, जि. ठाणे | १९८७ |
२३ | बाळकुम- ठाणे, जि. ठाणे | २००७-१२ |
रायगड
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | बांधकामाचे वर्ष |
२४ | हलबुदृक- खोपोली, जि. रायगड | १९८७ |
२५ | अलिबाग-जि. रायगड | १९८७ |
२६ | कर्जत, जि. रायगड | १९८८ |
२७ | पेण, जि.रायगड | १९९४ |
२८ | रोहा, जि. रायगड | २००० |
रत्नागिरी
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | बांधकामाचे वर्ष |
२९ | नाचणे, जि. रत्नागिरी | २००७ |
३० | कुंवारबाव, जि. रत्नागिरी | २००४-०६ |
सिंधुदुर्ग
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | बांधकामाचे वर्ष |
३१ | कुंभारमाठ- मालवण, जि. सिंधुदुर्ग | २००२ |
३२ | कोलगांव- झिरगवाडी, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग | १९९२ |
३३ | वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग | २००२ |
३४ | ओरस , जि. सिंधुदुर्ग | २०११ |
ब) मंडळाने विकसित करावयाच्या वसाहती खालीलप्रमाणे आहेत.
ठाणे
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | योजनेची सध्य:स्थिती |
१ | जव्हार, जि . ठाणे | काम अद्याप सुरु नाही |
२ | कावेसर-ठाणे, जि . ठाणे | काम प्रगतीपथावर |
३ | कोलशेत-ठाणे, जि . ठाणे | -- |
४ | चितळसर-मानपाडा - टिकुजीनीवाडी, ठाणे | काम प्रगतीपथावर |
५ | बाळकुम- ठाणे, जि . ठाणे | काम अद्याप सुरु नाही |
६ | विरार- बोळिज, जि . ठाणे | काम प्रगतीपथावर |
७ | वर्तकनगर जि . ठाणे | काम अद्याप सुरु नाही |
८ | चितळसर- मानपाडा, गट नं. ५६ भाग, ठाणे | काम अद्याप सुरु नाही |
९ | चितळसर- मानपाडा, गट नं. ५६ भाग, ठाणे | काम अद्याप सुरु नाही |
१० | मिरारोड,जि.ठाणे | काम प्रगतीपथावर |
११ | मिरारोड- टप्पा क्रं ३ , ठाणे | काम अद्याप सुरु नाही |
१२ | चिकणघर - कल्याण, जी. ठाणे | काम अद्याप सुरु नाही |
रायगड
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | योजनेची सध्य:स्थिती |
१३ | चाभांरखिंड - महाड, जी. रायगड | काम अद्याप सुरु नाही |
१४ | मुरुड - जंजिरा, जी. रायगड | काम अद्याप सुरु नाही |
रत्नागिरी
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | योजनेची सध्य:स्थिती |
१५ | जोगळे - दापोली, जी. रत्नागिरी | काम अद्याप सुरु नाही |
१६ | रावतळे- चिपळूण, जी. रत्नागिरी | काम अद्याप सुरु नाही |
सिंधुदुर्ग
अ.क् | वसाहतीचे नाव/ ठिकाण | योजनेची सध्य:स्थिती |
१७ | वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग | काम प्रगतीपथावर |
-
अ.क्र.वसाहतीचे नावएकूण अभिहस्तांतरण झालेल्या सहकारी संस्थाहस्तांतरीत सदनिका
-
१वर्तक नगर, ठाणे६०२८९०
-
२शिवाई नगर१९७२२
-
३चिताळसर मानपाडा०७१५२
-
४एस.पी. नगर, अंबरनाथ,जि.ठाणॆ२४७८६
-
५चिकणघर- कल्याण, जि.ठाणॆ०३७३६
-
६भिवंडी०१३
-
एकूण११३५२९९
(अ) ठाणे जिल्हा
-
अ.क्र.वसाहतीचे नावहस्तांतरित भुखंड
-
१कुळगाव,बदलापुर,जि.ठाणे३३०
-
२मिरा रोड ,जि.ठाणे२
-
३शामराव पाटील नगर, अंबरनाथ,जि.ठाणे४
-
४मोरिवली अंबरनाथ,जि.ठाणे८
-
५एस.ए.पाटील नगर,अंबरनाथ,जि.ठाणे६
-
६मुरबाड, जिल्हा ठाणे९५
-
७वडवली,अंबरनाथ,जि.ठाणे१३७
-
८खोजखुंटवली, अंबरनाथ,जि.ठाणे८
-
९बोइसर,तारापूर,जि.ठाणे११८
-
१०विरार,बोळींज,जि.ठाणे२९३
-
११भिवंडी,जि.ठाणे३०९
-
१२टिटवाळा,जि.ठाणे११८
-
१३वर्तक नगर, ठाणे३८०
-
१४पांचपाखाडी, ठाणे२२६९
-
१५माजिवडे,ठाणे१५०८
-
१६शिवाजी नगर ठाणे१०८
(ब) रायगड जिल्हा
-
१पेण,जि.रायगड६१०
-
२रोहा,जि.रायगड२८३
-
३खोपोली,जि.रायगड३४९
-
४अलिबाग,जि.रायगड२१३
-
५कर्जत,जि.रायगड१३६
(क) सिंधुदुर्ग जिल्हा
-
१सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग१०२
(ड) रत्नागिरी जिल्हाt
-
१नाचणे-रत्नागिरी८६८
-
एकूण८२५४
प्रादेशिक मंडळे ही प्राधिकरणाची स्वतंत्र कार्यवाहू आहे. प्राधिकरणॅ ही एक स्थायी स्वरूपाची व स्वतंत्र मुद्रा असणारी संविधिक संस्था असल्यामुळे तिच्या अधिपत्याखाली काम करणा-या प्रादेशिक मंडळाच्या ध्येय धोरणाच्या चौकटीत राहून तसेच प्रधिकतरणाने वेळोवेळी विहित करत असलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार काम करवे लागते.
१. भूसंपादन
मंडळामार्फत गृहनिर्माण योजना राबविण्यासाठी ठाणॆ,रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात खालील विविध स्त्रोतांद्वारे भूसंपादन केले जाते.
- ना.ज.क.धा. जमीन
- शासकीय जमीन
- निमशासकीय जमीन
- म्हाड कायदा कलम ५२ अन्वये खाजगी जमीन
- म्हाड कायदा कलम ४१ अन्वये भूसंपादन
२. गृहनिर्माण
मंडळातर्फे विविध उत्पन्न गटातील लोकांकरिता जसे की अत्यल्प उत्पन्न गट , अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट व उच्च उत्पन्न गटांतर्गत विविध वसाहतींमध्ये सदनिका बांधल्या जातात व भूखंड विकसित केले जातात. तसेच अन्य सुविधा जसे की, दुकाने ,दुकानी गाळॆ, व्यापारी भूखंड,सुविधा भूखंड, शाळा भूखंड इ. विकसित केले जातात.
३. केंद्र शासन पुरस्क्रुत व राज्य शासन पुरस्क्रुत योजनांचे सनियंत्रण
- लोक आवास योजना
- वाल्मिकी आंबेडकर आवास योजना
- जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीकरण मिशन
- बीएसयुपी
- आयएचएसडीपी
- राष्ट्रीय झोपडपट्टी सुधारणा कार्यक्रम
- राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र. १ (मूळ व सुधारित)
- राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र. २ (मूळ व सुधारित)
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्रधिकरण ही एक शिखर संस्था असुन प्रधिकरणाच्या अखत्यारित काम करणा-या मंडळापैकी कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ हे एक विभागीय मंडळ आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्रधिकरणांतर्गत कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची स्थापना दि. २४ मार्च १९८१ रोजी म्हाड कायदा १९७६ च्या कलम १८ अन्वये झाली आहे.
कोंकण मंडळाचे विभागीय कार्यालय मुंबई येथे असून त्या अंतर्गत ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्हयांचा समावेश आहे. हे विभागीय मंडळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण,मुंबईच्या अधिपत्त्य व नियंत्रणा खाली कार्यरत आहे.
विभागीय कर्यालयाचा पत्ता :- कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ रूम नं. १६८,पोटमाळा, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पुर्व), मुंबई - ४०० ०५१.
दुरध्वनी क्रमांक.: - ०२२-२६५९१५०२, फॅक्स क्रमांक :- ०२२-२६५९१५०२nbsp;
ई मेल: konkanmhada2008@gmail.com
कार्यकारी अभियंता
मुंबई शहर व उपनगर जिल्हयातील झोपडपट्टी वसाहतीमध्ये राहाणार्या नागरिकांचे राहणीमान प्राकृतिकदृष्टया सुधारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने नोव्हेंबर १९९२ मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाची स्थापना केलेली आहे.मुंबई शहर व उपनगर जिल्हयातील झोपडपट्टी वसाहतीमध्ये रहाणार्या नागरिकांना मुलभूत नागरी व सामजिक सुविधा पुरविण्याची कामे या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत केली जातात. हि कामे प्रामुख्याने जिल्हा वार्षिक योजनांतर्गत प्राप्त होणार्या निधीतून केली जातात.
मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत राबविण्यात येणाया योजनांची माहिती, निधीची उपलब्धता आणि निधीचा विनियोग :
-
मा. आमदार/विपस / खासदार स्थानिक विकास निधी :
मुलभुत नागरी आणि सामाजिक सुविधा जसे की, शौचालय, पाणीपुरवठा व्यवस्था, गटारे, बालवाडी, व्यायामशाळा, आरोग्य केंद्र आणि सुशोभिकरणाची कामे करण्यात येत आहेत. या कामांना संबंधीत मा. आमदार/विपस/खासदार यांनी सुचविल्याप्रमाणे मा. आमदार / विपस / खासदार स्थानिक विकास निधीतून निधी वितरीत केला जातो.
-
नागरी दलित वस्ती सुधारणा योजना :
विशेष घटक योजनेचा एक भाग म्हणून मुंबई शहर आणि उपनगरे जिल्हयातील झोपडपट्टयांमध्ये प्रामुख्याने वास्तव्य करणायां दलित समुदांयाना मुलभुत नागरी आणि सामाजिक सुविधांची तरतुद करण्यात येत आहे. या योजनेतील कामे स्थानिक प्रतिनिधी I आमदार / विपस तसेच स्थानिकाच्या मागणी आधारे राबविण्यात येतात.
-
नागरी दलित्तेर विकास योजना :
ही योजना राज्य शासनाकडून जिल्हा नियोजन योजनेतून उपलब्ध करुन देण्यात येणाया निधीचा वापर करुन राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत स्थानिकांच्या व स्थानिक प्रतिनिधींच्या गरजेनुसार मुंबई शहर आणि उपनगर जिल्हयातील तलाव आणि उद्यानांचे सुशोभिकरण, वाहतुकीचे बेटे, स्मारके, चौकांचे सुशोभिकरणाचे काम केले जात आहे.
-
बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील नागरिकांना सुविधा पुरविणे (UD Fund):
ही योजना मुंबई आणि मुंबई उपनगर स्थित नागरिकांना मुलभुत नागरी आणि सामाजिक सुविधा पुरविल्या जातात. या योजनेतंर्गत घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, नाले/गटारे, मलःनिसारण, शहर स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणांचे नुतणीकरण आणि पायाभुत सोयी सुविधांचा विकास इत्यादी कामांचा समावेश होतो.
-
संरक्षण भिंतीचे बांधकाम :
मुंबई शहर आणि उपनगर जिल्हयात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता आहे. डोंगराळ भागात आणि आसपास राहणाया रहिवाशांची जिवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी, राज्य सरकारने 1995-96 पासून संरक्षण भिंती (RW) बांधणे ही योजना कार्यान्वित केलेली आहे.
-
पर्यटन स्थळांचा विकास :
पर्यटन स्थळांना जोडणारे जोड रस्ते, उद्यान, सार्वजनिक स्वच्छतागृहे, दिशा दर्शक फलक, वाहनतळ, संरक्षण भिंत, पर्यटकांसाठी पाणीपुरवठा, विदयुतीकरण, वस्तु संग्रहालये, क्रिडा सुविधा, रेस्टॉरंट, विक्री केंद्रे व अन्य सोयी सुविधा इत्यादी कामे या योजनेअंतर्गत केली जात आहेत. ही योजना मुंबई उपनगर मध्ये 2010-11 तसेच मुंबई शहर मध्ये 2018-19 पासून कार्यान्वित आहे.
-
नाविन्यपूर्ण योजना :
स्थानिक स्तरावरील कार्यालयीन यंत्रतना, जिल्हा नियोजन समिती सदस्यांना सामाजिक आणि नागरी सुविधांच्या अंतर्गत नवीन योजना राबविण्याची संकल्पना असल्यास त्या राबविणे शक्य होणे या उद्देशाने शासनाने 2010-11 पासून जिल्हा नियोजन समितीचा निधी वापरुन ही संकल्पना सुरु केली आहे.
-
सहाय्यक अनुदान :
या योजनेत शासनाकडुन मिळालेल्या निधीचा वापर करून झोपडपट्टी भागत मुलभुत सुविधा पुरविल्या जातात.
-
विशेष सहाय्यक अनुदान सन 2018-19:
मुंबई शहर व उपनगरे क्षेत्रात विशेषत्वाने झोपडपटटी भागात नागरी गरीबांना मुलभुत व पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येतो.
-
कुंपनभिंत बांधणे :
मुंबई उपनगरातील राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक जमिनीवर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी अशा जागाभोवती कुंपनभिंती बांधण्याचे काम या योजनेअंतर्गत केले जात आहे.
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर सामाजिक विकास योजना:
झोपडपट्टी वसाहतीमध्ये बहुतांशी दलित वस्ती असलेल्या भागांमध्ये मुलभुत नागरी उदा. रस्ता, पायवाटा, गटारे, समाजमंदिर, वार्चनालय, व्यायामशाळा, खुले शेड इत्यादी सुविधा या योजनेअंतर्गत राबविल्या जात आहेत.
-
आदिवासी विकास योजना :
या योजनेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्हयातील विविध आदिवासी भागात रस्ते, सौरदिवे व इतर कामे केली जात आहेत.
-
अल्पसंख्यांक नागरी क्षेत्र विकास योजना:
मुंबई शहर आणि उपनगरातील विविध झोपडपट्टी, अल्पसंख्यांक आणि दलित समुदांच्या मुठभुत नागरी आणि सामाजिक सुविधांची तरतुद या योजनेअंतर्गत केली आहे.
वरील योजनांपैकी अ.क्र.1 ते 8 व 10 या योजना जिल्हा वार्षिक योजना व आमदार/ खासदार निधीतून राबविण्यात येतात व अ.क्र.09 या योजना शासनामार्फत प्राप्त झालेल्या निधीतून राबविण्यात येतात.
तसेच जिल्हा वार्षिक योजना व आमदार/खासदार यांचे निधीतून राबविण्यात येणा-या कामांना प्रशासकीय मान्यता संबधित जिल्हा अधिकारी यांचेकडून दिली जाते व शासनाकडून प्राप्त निधीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मा.उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी/प्रा. यांचेकडून दिली जाते.
(मा. खासदार / मा.आमदार / लोकप्रतिनिधी यांनी सुचविल्यानुसार वरील योजनेतील कामे हाती घेण्यात येतात.)
- प्राधिकरण मिळकत व्यवस्थापनासबंधीत नियम/ अधिनियमम म्हाड अधिनियम १९७६ प्रकरण ४ अनुसार करते. याबाबतच्या नियम आणि नियमावली कायदयाच्या चौकटीत राहून तयार करण्यात आले आहे. व्यवस्थापनाचे मुख्य कामकाज खालीलप्रमाणे आहे: -
- निवासी व अनिवासी सदनिका यांचे वितरण करणे.
- भूभाडे, भाडे तत्वाअतंर्गत वितरीत केलेल्या गाळेधारकांचे भाडे, सेवा आकार इत्यादींचे ताळेबंद व वसूली.
- मालकीतत्वावर वितरीत केलेल्या इमार्तींचे अभिहस्तांतरण.
- संक्रमण शिबीरांचे वितरण आणि उपकरप्राप्त इमारतीमधील पुनर्रचित गाळ्यांचे रहिवाशांना / भाडेकरूंना वितरण.
- म्हाडा वसाहतींना सामहिक सेवासुविधा पुरविणे व देखभाल करणे.
वरील सर्व कार्य हे विभागीय मंडळाच्या साईड वरील कार्यालयीन कामकाज करतात.
- मिळकत व्यवस्थापनाचे कामकाज करणे व देखरेख करणे चार खालील विविध स्तरावर करण्यात येते:
- म्हाडा :प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे, आढावा घेणे, नियंत्रण करणे. प्रादेशिक मंडळाच्या प्रकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे.
- मिळकत व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपमुख्य अधिकारी :धोरणाची अंमलबजावणी, वितरणापूर्वीची कार्यवाही आणि मंडळाच्या अखत्यारीतील वितरणानंतरची मिळकत व्यवस्थापनाच्या कामकाजाचे नियंत्रण,मिळकतीचे अभिहस्तांतरण.
- मिळकत व्यवस्थापनाअतंर्गत येणारी कामे :वितरणानंतरच्या कामाशी सबंधित कार्यवाही, जागेवरील कामे, वसाहत निहाय कागदपत्रे, थकबाकी वसूली, वितरणानंतर मिळकती संबधीची कामे जसे की हस्तांतरण,नियमितीकरण, देखभाल मिळकतीच्या नोंदणी ,महानगर पालिकेची जलदेयके इत्यादी भाडेपट्टा नोंदणी अद्यावत करणे. थकबाकी धारकांच्या विरोधात कार्यवाही करणे, मागणी वाढविणे व बेकायदेशीर रहिवाशी निष्काशित करणे (घुसखोर) इत्यादी.
- भाडेवसूलीकार : प्रत्यक्षात भाडेवसूली व इतर येणी वसूली करणे, गाळा तपासणी करणे इ.
मुंबई इमारत दुरूस्त्ती व पुनर्रचना मंडळ
सुचना:
- ३३(७), ३३(९) अतंर्गत विकासककडून प्राप्त झालेले गाळे.
- १२०, १६०, १८० चौ. फूट भाडे तत्वावर असलेले गाळे.
- २२५ चौ. फूट मालकी तत्वावर असलेले गाळे.
- ६६ इमारती राजीव गांधी निवारा प्रकल्पा अंतर्गत.
- बृहतसुची जाहिरात मे - २०२५
- RR Master List RAT 2025 Results.
- बृहतसूची सोडत - २०२५ करिता जाहीर सूचना - ३
- बृहतसूची सोडत - २०२५ करिता उपलब्ध सदनिकांची सुधारित यादी.
- बृहतसूची सोडत - २०२५ करिता पात्र अर्जदारांची अंतिम यादी.
- बृहतसूची सोडत - २०२५ करिता जाहीर सूचना - २
- १०० पात्र भाडेकरू/रहिवाशी यादी - २०२५
- बृहत् सूची सोडत- 2025 करिता जाहीर सूचना.
- बृहत् सूची सोडत 2025 करिता रिक्त सदनिकेची यादी.
- बृहतसूची समितीचा निकाल २१.०१.२०२५ ते ०७.०४.२०२५
- बृहतसुची समिती निकाल २७.०६.२०२४ ते १७.१०.२०२४
- बृहतसुची जाहिरात जानेवारी २०२५
- 110% Ready Reckoner Notice
- Masterlist Advertise September -2024
- बृहतसुची समिती जाहिरात २०२४ संदर्भातील प्रसिध्दीपत्रक.
- बृहतसूची समिती निकाल १३/०६/२०२३ ते २५/१०/२०२३
- Masterlist Advertise 2024
- Notice for Acceptance letter published in newspaper
- Notice regarding Acceptance Letter for Result of Master List Lottery 2023
- Masterlist Allotment result - 2023.
- Invitation Letter for Master List Lottery 2023
- 444 List of Tenements for Master List Lottery 2023
- 265 List of Eligible Tenants for Master List Lottery 2023
- ३०० चौ फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या गाळ्यांच्या वितरणाबाबाबत सूचना
- बृहातसुची वरील पात्र भाडेकरू रहिवाशी यांना संगणकीय प्रणालीद्वारे करावयाचे सदनिका वितरणाचे परिपत्रक.
- शुद्धिपत्र - बृहतसूची समिती निकाल २०/०७/२०२२ ते २८/१२/२०२२
- बृहतसूची समिती निकाल २०/०७/२०२२ ते २८/१२/२०२२
- १९९ रिक्त सदनिकांची यादी (३१/०१/२०२३)
- ६८ आणि १९९ रिक्त सदनिकांचे शुद्धिपत्र
- बृहतसुची समिती जाहिरात २०२२ संदर्भातील प्रसिध्दीपत्रक - ०२/१२/२०२२.
- बृहतसूची समिती निकाल ०९/०५/२०२२ ते १९/०७/२०२२
- बृहतसुची समिती जाहिरात २०२२ संदर्भातील प्रसिध्दीपत्रक - १०/१०/२०२२.
- ६८ रिक्त सदनिकांची यादी (०३/१०/२०२२)
- बृहतसूची समिती निकाल १४/०१/२०२२ ते ०२/०३/२०२२
- बृहतसुची समिती जाहिरात २०२२ संदर्भातील प्रसिध्दीपत्रक.
- ५ रिक्त सदनिकांची यादी (०८/०४/२०२२)
- प्रसिद्धी पत्रक
- बृहतसूची समिती निकाल दि. ०२/०३/२०२२
- ४१ रिक्त सदनिकांची शुद्धिपत्र यादी (०२/०३/२०२२)
- ४१ रिक्त सदनिकांची यादी (०२/०३/२०२२)
- बृहतसूची सुधारित परिपत्रक
- बृहतसूची समिती जाहिरात २०२२
- बृहतसूची समितीचा निकाल फेबुवारी २०२१ - ऑगस्ट २०२१.
- बृहतसूचीमार्फत गाळा वितरणाबाबत परिपत्रक
- बृहतसूची समिती निकाल (१८/०६/२०२१)
- अद्यतनित २०२ एनओसी टी / एस यादी प्रकाशित (०८/०६/२०२१)
- ११ रिक्त सदनिकांची यादी (०२/०६/२०२१)
- ४ रिक्त सदनिकांची यादी (१७/०३/२०२१)
- ३ रिक्त सदनिकांची यादी (०८/०३/२०२१)
- बृहतसूची समितीचा निकाल ऑक्टोबर २०२० - जानेवारी २०२१.
- म्हाडा संकेतस्थळावर दिनांक ०३/०२/२०२१ रेाजी प्रसिध्द केलेल्या ३५९ (N.O.C.) गाळयांच्या यादीतील अ. क्र. २३९ वर सुधारित बदलाबाबत जाहिर सूचना.
- म्हाडा संकेतस्थळावर दिनांक ०३/०२/२०२१ रेाजी प्रसिध्द केलेल्या ३५९ (N.O.C.) गाळयांच्या यादीतील अ. क्र. २८५ वर सुधारित बदलाबाबत जाहिर सूचना.
- ३५९ रिक्त सदनिकांची यादी (०३/०२/२०२१)
- मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळांतर्गत पुनर्रचित इमारतीतील पुढील यादीतील गाळेधारकांनी १० दिवसांचे आंत या कार्यालयास संपर्क साधून गाळयांचा ताबा घ्याव.
- बृहतसूची समिती मार्फत पात्र करण्यात आलेल्या १४५ अर्जदारांना निर्गमीत करण्यात आलेले देकारपत्र अद्याप ताबा न घेतल्याने पुनर्विलोकनासाठी ताबा प्रक्रिया स्थगीत करणेबाबत
- जाहिरात - बृहतसूची (Master List) वरुन वितरीत झालेल्या गाळयांची यादीबाबत.
- उपमुख्य अधिकारी/पुगा कार्यालयाकडून एकूण ९५ पात्र अर्जदारांना करण्यात आलेल्या गाळे वितरणाची यादी
- मूळ बृहतसूची (९०९ प्रकरणे)
- ना हरकत प्रमाणपत्रांतर्गतचे गाळे वितरणाची प्रस्तावीत यादी
- बृहतसूचीवरून गाळे वितरण करण्यात आलेल्या गाळेधारकांची यादी (१९९० ते एप्रिल २०१०)
- रिक्त गाळ्यांची यादी
- बृहतसूची जाहिरात-२११ बाबत आक्षेप सुनावणी निर्णय
- जाहिरात-२११ नुसार बृहतसूची प्रारुप वितरण यादि सूचना व हरकती नोंदविण्यासाठि
- प्रारुप बृहतसूची 2797 सुनावणी माहिती भाडेकरु/रहिवासी सुनावणी तपशिल
- बृहतसूची सुनावणी दिनांक २९.१०.२०१२ ते ३१.१०.२०१२ (I).
- बृहतसूची सुनावणी दिनांक २९.१०.२०१२ ते ३१.१०.२०१२ (II).
- जाहिरात - जाहिर सूचबा - मुंबई इमारत दुरुस्ती व पुर्नरचना मंडळाच्या अखत्यारितील उपकर प्राप्त इमारतीमधील ज्या भाडेकरू / रहीवाश
- जाहिरात - प्रारुप बृहतसूची
- जाहिरात - बृहतसूचीवरून वितरणासाठी उपलब्ध असलेल्या निवासी गाळ्यांचा तपशील.
- बृहतसूचीवरून गाळे वितार्णासाठी पात्र /अपात्र /अनिर्णीत असलेले अर्जदारांची प्रारूप यादी २०१४ : भाग - १
- बृहतसूचीवरून गाळे वितार्णासाठी पात्र /अपात्र /अनिर्णीत असलेले अर्जदारांची प्रारूप यादी २०१४ : भाग - २
- बृहतसूचीवरून गाळे वितार्णासाठी पात्र /अपात्र /अनिर्णीत असलेले अर्जदारांची प्रारूप यादी २०१४ : भाग - ३
- RT बृहतसूची यादी : महत्वाची सूचना
- RT बृहतसूची यादी : भाग - ३
- RT बृहतसूची यादी : भाग - ४
- RT बृहतसूची यादी : भाग - ५
- RT बृहतसूची यादी : भाग - ६
- RT बृहतसूची यादी : भाग - ८
- RT बृहतसूची यादी : भाग - ९
- Master List : जाहीर निवेदन
- प्रभागांतर्गत विकल्प /पसंती दर्शविलेल्या पात्र भाडेकरू /रहिवाशी यांची अंतिम वितरण यादी (प्रभागनिहाय ज्येष्ठतेनुसार) यादी 'अ'
- प्रभागा बाहेर विकल्प /पसंती दर्शविलेल्या पात्र भाडेकरू /रहिवाशी यांची अंतिम वितरण यादी ( ज्येष्ठतेनुसार ) यादी 'ब'
- विकल्प /पसंती नुसार गाळा उपलब्ध न झालेल्या पात्र भाडेकरू /रहिवाशी यांची यादी ( ज्येष्ठतेनुसार ) यादी 'क'
- अपात्र अर्जदाराची यादी
- कार्यवाही चालू असलेल्या अर्जदारांची यादी
संक्रमण शिबिरात जानेवारी ते मे २०१० पर्यत विशेष मोहीमे अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जावर विभाग निहाय तसेच समिती निहाय सुनावण्या
समिती | समिती क्रं.१ | समिती क्रं.२ | समिती क्रं.३ | समिती क्रं.४ |
---|---|---|---|---|
अध्यक्षांचे नाव | सहमुख्य अधिकारी, दु व पु मंडळ | उपमुख्य अधिकारी/पुगा दु व पु मंडळ | उपमुख्य अधिकारी, सहकार कक्ष, दु व पु मंडळ | उपमुख्य अधिकारी, संक्रमण शिबिर, दु व पु मंडळ |
सदस्य सचिव | मिळकत व्यवस्थापक-३/पु.गा. | मिळकत व्यवस्थापक-२/पु.गा. | मिळकत व्यवस्थापक-१/पु.गा. | मिळकत व्यवस्थापक-२/सं.गा. |
सुनावणीचे ठिकाण | कक्ष क्रं.३६६, दुसरा मजला, ग़ृहनिर्माण भवन, वाद्रें (पूर्व) मुंबई-४०० ०५१ | कक्ष क्रं.३७२, दुसरा मजला, ग़ृहनिर्माण भवन, वाद्रें (पूर्व) मुंबई-४०० ०५१ | कक्ष क्रं.३३७, दुसरा मजला, ग़ृहनिर्माण भवन, वाद्रें (पूर्व) मुंबई-४०० ०५१ | कक्ष क्रं.३२७, दुसरा मजला, ग़ृहनिर्माण भवन, वाद्रें (पूर्व) मुंबई-४०० ०५१ |
सुनावणींची वेळ | स.१०.३० ते दु.१.०० | स.१०.३० ते दु.१.०० | स.१०.३० ते दु.१.०० | स.१०.३० ते दु.१.०० |
विभागनिहाय सुनावणीची यादी दिनांकासह | -- अ विभाग -- ई-१ विभाग -- सुनवणीच्या सुधारीत तारखा -- ई-१ विभाग-नवीन सुनावनी |
-- बी विभाग -- ई-२ विभाग -- E2-Ward -- Rescheduled |
-- सी-१ विभाग -- सी-२ विभाग -- सी-३ विभाग -- डी-१ विभाग -- डी-२ विभाग -- C - Ward Part 1 -- C - Ward Part 2 |
-- ग-दक्षिण विभाग - ग-उत्तर विभाग -- फ-दक्षिण विभाग -- फ-उत्तर विभाग -- ग-दक्षिण दैनंदिन पात्र, अपात्र सुनावणी तक्ता -- ग-उत्तर दैनंदिन पात्र, अपात्र सुनावणी तक्ता -- फ-दक्षिण दैनंदिन पात्र, अपात्र सुनावणी तक्ता |
सुनावणीचा निर्णय |
- म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा २०२१ कागदपत्रे पडताळणी.
- १४.०६.२०२२ रोजी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची परीक्षा असणाऱ्या पडताळणी करीता येणाऱ्या उमेदवारांसाठी सूचना.
- म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा २०२१ लिपीक संवर्गातील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी कार्यक्रमाची रूपरेषा.
- म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा २०२१ मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक विधी सल्लागार, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक, भूमापक, अनुरेखक, लघुटंकलेखक या संवर्गातील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी कार्यक्रमाची रूपरेषा.
- म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा २०२१ पडताळणी करीता आवश्यक कागदपत्रांची सूची.
- म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा २०२१ स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदवी व पदविका धारक उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी कार्यक्रमाची रूपरेषा.
- म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा २०२१ कागदपत्र तपासणी उमेदवार सूचीमध्ये अंशतः बदल/सुधारणा - २४/५/२०२२.
- म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा २०२१ कागदपत्र तपासणी उमेदवार सूचीमध्ये अंशतः बदल/सुधारणा - १७/५/२०२२.
- सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
- सहाय्यक
- सहाय्यक विधी सल्लागार
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
- उपअभियंता (स्थापत्य)
- मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी
- कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
- कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक
- कनिष्ठ लिपिक - टंकलेखक
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
- वरिष्ठ लिपिक
- लघुटंकलेखक
- भूमापक
- अनुरेखक
- MHADA Recruitment 2021 Document Verification for Leftover Candidates.
- Notification about candidates having RRB test on 14.06.2022.
- MHADA Recruitment 2021 Programme of document verification: Clerical Caders.
- MHADA Recruitment 2021 Programme of document verification: Estate Manager/Administrative Officer, Assistant Legal Advisor, Junior Architecture Assistant, Civil Engineering Assistant, Surveyor, Tracer, Stenographer.
- MHADA Recruitment 2021- List of Documents.
- MHADA Recruitment 2021 Programme of document verification: Engineering Caders (Degree and Diploma).
- MHADA Recruitment 2021 Document Verification List Addition / Amendments - 24/5/2022.
- MHADA Recruitment 2021 Document Verification List Addition / Amendments - 17/5/2022.
- Assistant Engineer (Civil)
- Assistant
- Assistant Legal Adviser
- Civil Engineer Assistant
- Deputy Engineer (Civil)
- Estate Manager / Administrative Officer
- Executive Engineer (Civil)
- Junior Architectural Assistant
- Junior Clerk cum Typist
- Junior Engineer (Civil)
- Senior Clerk
- Steno-Typist
- Surveyor
- Tracer