म्हाडाच्या सदनिकांचे वितरण संगणकीय सोडतीद्वारेच, म्हाडा सोडतीसाठी अर्ज करण्याकरिता 'म्हाडा'च्या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा - म्हाडा उपाध्यक्ष श्री. संजीव जयस्वाल