गृहबांधणीसाठी जमीन अधिग्रहीत करणे व सदनिका तसेच जमिनीची विल्हेवाटबाबतच्या म्हाडा अधिनियम १९७६ मधील तरतूदी.
MHADA
ताजी बातमी
- औरंगाबाद मंडळ सोडत २०२१ - दि 08/06/2021 रोजी होणारी म्हाडाची सोडत काही अपरिहार्य कारणामुळे दि 10/06/2021 रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे. याची कृपया सर्व अर्जदारानी नोंद घ्यावी.
- लॉटरी २०१८ कोड २७४ वरिार बोळींज -कागदपत्र जमा करण्याचे पत्र कक्ष क्र. २५५, १ला मजला, पणन विभाग, वांद्रे(पू) मुंबई-४०००५१ या कार्यालया मधुन स्विकारावे.
म्हाडा विनिमय १९८१ (मिळकत व्यवस्थापक - विक्री, हस्तांतरण व सदनिकांची अदलाबदल)
म्हाडा अधिनियम १९८२ ( जमिनीची विल्हेवाट)
(वाचकांसाठी नोंद : वरील नियम व विनिमयांच्या तसेच अधिनियमातील कलम ४१ ते ५२ यांची खात्री करणे / शंका किंवा चुकलेली कडी किंवा मुद्दे तसेच दुरूस्त्या यासाठी मुळप्रतीचा संदर्भ पाहावा.)