मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे २२ एप्रिल रोजी जनता दरबार दिनाचे आयोजन.
म्हाडातर्फे नाशिकमधील आडगाव येथील योजनेतल्या ६ लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा प्रदान.
म्हाडा व मिरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भाईंदर पूर्व येथे उभारलेल्या ३७१ बेडच्या दोन समर्पित कोविड आरोग्य केंद्रांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण.
श्री. अनिल डिग्गीकर यांनी स्विकारला म्हाडा उपाध्यक्षपदाचा कार्यभार.
महाराष्ट्रात 'म्हाडा'तर्फे येत्या आर्थिक वर्षात १९ हजार ४९७ सदनिका बांधण्याचे उद्दीष्ट.
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी ५ ऑक्टोबरपासून विनामूल्य कोविड -१९ चाचणी शिबीर.
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी आयोजित विनामूल्य कोविड -१९ चाचणी शिबिराला प्रारंभ.