'म्हाडा'च्या अधिकृत संकेतस्थळावर १५ कोटी अधिकृत दस्तऐवज नागरिकांसाठी उपलब्ध.
CORRIGENDUM - Proposed development of Bldg No.1A, 1B, 2. 6A & 6B (Gr.+14), having 1185 EWS T/s on plot bearing survey No. 157/1, at Gotheghar, Tal-Thane, Dist- Thane under vertical AHP model under PMAY scheme
Revised schedule - सर्वे क्र. १६२ मौजे खोणी व सर्व्हे क्र. ८६, ९५ मौजे शिरढोण, ता-कल्याण, जि-ठाणे येथील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत असणारे सुपरमार्केट भूखंडांचे E-Auction ची जाहिरातीचा कालावधी वाढविणेबाबत. (dtd.01-08-2025)
बीडीडी नायगांव येथील सि.एस.नं. ७१४, नायगांव विभाग, मुंबई-१४ येथील व्यावसायिक भूखंड व त्यावरील संपूर्ण चटई क्षेत्रफळ भाडेपट्यावर देण्याकरीता ई-लिलाव आणि बीडीडी ना.म. जोशी मार्ग येथील सि.एस.नं. २ए/१०२, १०२, १०१, ४/१०२, १०३, ३/१०४, व १०५ लोअर परेल विभाग, मुंबई-१३ येथील व्यावसायिक भूखंड व त्यावरील संपूर्ण चटई क्षेत्रफळ भाडेपट्यावर देण्याकरीता ई-लिलाव साठी ई-लिलाव (E-Auction) मागविण्याबाबत.
सुधारीत वेळापत्रक - बीडीडी नायगांव येथील सि.एस.नं. ७१४, नायगांव विभाग, मुंबई-१४ येथील व्यावसायिक भूखंड व त्यावरील संपूर्ण चटई क्षेत्रफळ भाडेपट्यावर देण्याकरीता ई-लिलाव आणि बीडीडी ना.म. जोशी मार्ग येथील सि.एस.नं. २ए/१०२, १०२, १०१, ४/१०२, १०३, ३/१०४, व १०५ लोअर परेल विभाग, मुंबई-१३ येथील व्यावसायिक भूखंड व त्यावरील संपूर्ण चटई क्षेत्रफळ भाडेपट्यावर देण्याकरीता ई-लिलाव साठी ई-लिलाव (E-Auction) मागविण्याबाबत.