मुख्य अभियंता या संवर्गातील पदांच्या कामकाज वाटपाबाबत.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रु.१.५० कोटी रकमेपर्यंतच्या कंत्राटदार नोंदणीकरणास मुदतवाढ देण्याबाबत.

सार्वजनिक बांधकाम विभागातगर्त कंत्राटदार यांच्या विविध मागण्यासंदर्भात नवीन सुधारीत सूचना.

साहित्य चाचणी प्रयोगशाळेतील सुधारीत दर सुची बाबतचे परिपत्रक.

मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळांतर्गत करण्यात येणाऱ्या पुनर्विकास योजनेसंबंधित विविध रोख/देयके ऑनलाईन पध्दतीने स्वीकारणे बाबत.