Accounts
कोकण मंडळाच्या शिरढोण, खोणी येथील गृहप्रकल्पातील ०६ हजार २४८ सदनिकांच्या विक्री किंमतीत कपात
Reduction in the sale price of 6,248 flats in the housing project of Konkan Board at Shirgaon and Khoni
Accounts
मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे २६ जून रोजी जनता दरबार दिनाचे आयोजन
Mumbai Building Repairs and Reconstruction Board to Organize Janata Darbar on June 26
पुन्हा स्थापित करा (२०१९)
'म्हाडा' कोकण मंडळातर्फे तिसर्या जनता दरबार दिनात १० तक्रारींचे निवारण
MHADA Konkan Board resolves ten public grievances during Third Janata Darbar.
एएचपी/पीपीपी
AHP/PPP
राज्यस्तरीय मूल्यांकन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त
राज्यस्तरीय मंजुरी व संनियंत्रण समितीच्या बैठकीचे इतिवृत्त
जाहिरात - छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (मिळकत व्यवस्थापन, गाळ्यांची विक्री, हस्तांतरण व अदलाबदल) विनियम १९८१ आणि म्हाड (जमिनीची विल्हेवाट) नियम १९८१ मधील तरतुदींनुसार विविध योजनांतर्गत ५३ अनिवासी भुखंडासाठी ई-लिलाव जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
माहिती पुस्तिका - पुणे मंडळातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (मिळकत व्यवस्थापन, गाळ्यांची विक्री, हस्तांतरण व अदलाबदल) विनियम, १९८१ आणि म्हाड (जमिनीची विल्हेवाट) नियम १९८१ मधील तरतुदींनुसार पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील विविध योजनांतर्गत ५३ अनिवासी गाळे, २८ कार्यालयीन गाळे ई-लिलाव पध्दतीने विक्रीसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे.
Booklet - पुणे मंडळातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (मिळकत व्यवस्थापन, गाळ्यांची विक्री, हस्तांतरण व अदलाबदल) विनियम, १९८१ आणि म्हाड (जमिनीची विल्हेवाट) नियम १९८१ मधील तरतुदींनुसार पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील विविध योजनांतर्गत ५३ अनिवासी गाळे, २८ कार्यालयीन गाळे ई-लिलाव पध्दतीने विक्रीसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे.
जाहिरात - सर्वे क्र. ८६,९५ व १३३ मौजे शिरढोण व सर्वे क्र. १६२ मौजे खोणी, ता-कल्याण, जि-ठाणे येथील प्रगतीपथावर असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर अभिन्यासातील सुपरमार्केटसाठी असलेले राखीव भूखंडाचा ई-लिलाव.