MHADA Democracy Day is organized in 'MHADA' on the second Monday of every month from New Year onwards.
'म्हाडा'मध्ये पहिला लोकशाही दिन उत्साहात.
MHADA Issues Warning Over Scam Website, Reaffirms Flats Only Available Through Official Lottery.
स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हाडा मुख्यालयात ध्वजारोहण उत्साहात.
सन २०२० गिरणी कामगार सदनिका सोडत यशस्वी गिरणी कामगार, वारसांना कागदपत्रे सादर करण्यासाठी ९ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदतवाढ.
First Democracy Day in 'Mhada' with enthusiasm.
Independence Day Celebrations: MHADA Honors Ex-Servicemen and Employees.
गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी म्हाडातर्फे आयोजित विशेष अभियानाला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ.
Mill workers Lottery 2020 Deadline for successful mill workers, heirs to submit documents extended till 9th October.
The special campaign organized by MHADA to determine the eligibility of mill workers and their heirs has been extended till February 15.
म्हाडा मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात.
MHADA Headquarters Witnesses Grand Republic Day Flag Hoisting Ceremony.
संक्रमण शिबिरांतील भाडेकरू/रहिवाशांचे होणार बायोमेट्रिक सर्वेक्षण.
म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे ८ हजार ९८४ सदनिकांची दि. १४ ऑक्टोबर रोजी संगणकीय सोडत गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणे प्रक्रियेचा शुभारंभ.
MHADA's Konkan Board Lottery draw for 8 thousand 984 tenements on October 14 Housing Minister Shri. Jitendra Awhad launches online application registration and application filling process.
म्हाडा मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण.
Flag hoisting at MHADA headquarters on the occasion of Independence Day.
मुंबईतील चाळीतील ऐतिहासिक घटनांचा उलगडा करणारे "चाळींतले टॉवर" कॉफी टेबल बुक म्हाडातर्फे प्रकाशित.
Biometric survey of tenants/residents of transit camps.
'म्हाडा'मध्ये १३ फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन.