भाडेतत्त्वावरील घरांचे नवे धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी हितधारकांनी रचनात्मक सूचना द्याव्यात - 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांचे आवाहन