जीटीबी नगर शीव कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'म्हाडा'तर्फे कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सीची नियुक्ती