म्हाडा कोकण मंडळातर्फे ७१ अनिवासी गाळे विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरिता ऑनलाईन नोंदणी व अर्ज प्रक्रियेला प्रारंभ; १४ ऑक्टोबर रोजी एकत्रित निकाल