म्हाडा नाशिक मंडळातर्फे आगाऊ अंशदान तत्वावर ४०२ सदनिका विक्रीसाठी आयोजित सोडतीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृतीला 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांच्या हस्ते प्रारंभ