म्हाडाच्या अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमधील व भविष्यात अतिधोकादायक म्हणून घोषित होणार्‍या इमारतींतील पर्यायी निवास व्यवस्था करणार्‍या रहिवाश्यांनाच मिळणार दरमहा २० हजार रुपये भाडे.