मुंबई शहर व उपनगर जिल्हयातील झोपडपट्टी वसाहतीमध्ये राहाणार्या नागरिकांचे राहणीमान प्राकृतिकदृष्टया सुधारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने नोव्हेंबर १९९२ मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाची स्थापना केलेली आहे.मुंबई शहर व उपनगर जिल्हयातील झोपडपट्टी वसाहतीमध्ये रहाणार्या नागरिकांना मुलभूत नागरी व सामजिक सुविधा पुरविण्याची कामे या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत केली जातात. हि कामे प्रामुख्याने जिल्हा वार्षिक योजनांतर्गत प्राप्त होणार्या निधीतून केली जातात.
MHADA
MHADA
ताजी बातमी
- कोकण सोडत २०२३ साठी अर्जाची तारीख १९ एप्रिल २०२३ पर्यंत वाढवली
- औरंगाबाद मंडळ सोडत २०२१ - दि 08/06/2021 रोजी होणारी म्हाडाची सोडत काही अपरिहार्य कारणामुळे दि 10/06/2021 रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे. याची कृपया सर्व अर्जदारानी नोंद घ्यावी.
- लॉटरी २०१८ कोड २७४ वरिार बोळींज -कागदपत्र जमा करण्याचे पत्र कक्ष क्र. २५५, १ला मजला, पणन विभाग, वांद्रे(पू) मुंबई-४०००५१ या कार्यालया मधुन स्विकारावे.