मुंबई शहर बेटावरील २१ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती करणार उद्यापासून पाहणी.

म्हाडा मुंबई मंडळातर्फे १७३ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी २७ जून रोजी ई-लिलाव.

ई-बिलिंग प्रणालीमुळे म्हाडा व गाळेधारकांमधील संबंध दृढ होणार - गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड म्हाडाच्या गाळेधारकांना ऑनलाईन भरता येणार सेवाशुल्क; ई-बिलिंग प्रणालीचा शुभारंभ.

म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे २० अनिवासी व्यावसायिक, सुविधा भूखंडांच्या विक्रीसाठी ई-लिलाव जाहीर.

म्हाडा मुंबई मंडळ सदनिका सोडत-२०२३ १६९ विजेत्या अर्जदारांना स्वीकृती पत्र सादर करण्यासाठी ०१ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ.

मियावाकी वनाची निर्मिती करून पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने म्हाडाचे महत्वाचे पाऊल - पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे म्हाडा मुख्यालयातील निसर्ग उपवन मियावाकी वनाचे उद्घाटन.

मौजे कोन गिरणी कामगार सोडत २०१६ ५८५ यशस्वी गिरणी कामगार/वारस यांना सदनिका चावी वाटप उत्साहात.

म्हाडाच्या घरांसाठी कोविड काळातही मोठा प्रतिसाद हे सामान्य जनतेचा 'म्हाडा'वर विश्वास असल्याचे द्योतक - उपमुख्यमंत्री अजित पवार म्हाडा पुणे मंडळाच्या २ हजार ९०८ सदनिकांसाठी संगणकीय सोडत उत्साहात.

गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते २८ ऑगस्ट रोजी म्हाडाच्या शुभंकर चिन्हाचे अनावरण.

कोंकण मंडळातर्फे ५३११ सदनिका विक्रीसाठी २४ फेब्रुवारी रोजी ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे संगणकीय सोडत.