रत्नागिरी येथील पोलीस विभागाच्या जमिनीवरील वसाहतीच्या पुनर्विकासासाठी म्हाडातर्फे १५५ कोटी रुपये - श्री. उदय सामंत
म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे ५३ अनिवासी भूखंडांचा ई-लिलाव नोंदणी व अर्ज प्रक्रियेला श्री. संजीव जयस्वाल यांच्या हस्ते प्रारंभ.
म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे ५३ अनिवासी भूखंडांचा ई-लिलाव नोंदणी व अर्ज प्रक्रिया २ जूनपासून सुरू ; ८ जुलै रोजी एकत्रित निकाल.
बृहतसूचीवरील पात्र लाभार्थ्यांकडून शीघ्रसिद्ध गणकदराच्या ११० टक्के रकमेऐवजी १०० टक्के रकमेची आकारणी करणार - म्हाडा उपाध्यक्ष श्री. संजीव जयस्वाल
ना. म. जोशी मार्ग, परळ बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प / पात्र भाडेकरूंची पुनर्वसन सदनिकेच्या वितरणासाठी नोव्हेंबरमध्ये संगणकीय सोडत.
'म्हाडा'चे स्कॅन केलेले सुमारे १५ कोटी कागदपत्रे, नस्त्या नागरिकांना केवळ बघण्यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावर सार्वजनिक करणार- 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल
म्हाडा कोकण मंडळातर्फे प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य योजनेतील सदनिका विक्रीसाठी 'बूक माय होम' द्वारे ऑनलाईन अर्ज नोंदणीला प्रारंभ
कोकण मंडळ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य सदनिका सोडत-२०२४ शिरढोण, खोणी येथील ०६ हजार २४८ सदनिकांच्या विक्री किंमतीत कपात.