मुंबईतील एलआयसीच्या मालकीच्या ६८ उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी कलम ७९-अ नुसार नोटिस पाठवा – गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे

म्हाडा मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात.

म्हाडा सरळसेवा भरती - २०२१ म्हाडाच्या संकेतस्थळावर कागदपत्र तपासणीसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची संवर्गनिहाय सूची जाहीर.

सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी परवडणार्‍या गृहनिर्मितीची गती वाढविणार - मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे ४०८२ सदनिका विक्रीसाठी १४ ऑगस्टला संगणकीय सोडत.

म्हाडा सरळसेवा भरती - २०२१ अभियंता संवर्गातील यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी ६ व ७ जून रोजी.

म्हाडा- मुंबई शहर बेटावरील २१ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीर जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण.

म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे ९८४ सदनिका व २२० भूखंडांच्या विक्रीसाठी सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत आता २४ जूनला.

सन २०२० गिरणी कामगार सदनिका सोडतीतील १५८ यशस्वी गिरणी कामगार/ वारसांना कागदपत्रे सादर करण्यासाठी १८ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदतवाढ.

म्हाडा सरळसेवा भरती - २०२१ यशस्वी उमदेवारांच्या कागदपत्र पडताळणीसाठी दुसरा व तिसरा टप्पा जाहीर.