Date
Description

‘विद्यार्थी दिन’ हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स. 1900 साली साताऱ्यातील शाळेत प्रवेश घेतलेल्या दिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.