शा. नि. दि.१४.०१.२०२१ नुसार इ. क्र.१ ते ६ व ११, राजेंद्रनगर को-ऑप हौसिंग सोसा. लि. आणि इ. क्र.७, रा.न. मंजुनाथ को-ऑप हौसिंग सोसा. लि., राजेंद्रनगर बोरीवली (पूर्व), मु.-६६ या इमारतीच्या पुनर्विकासामध्ये संस्था / विकासकाने अधिमुल्यात घेतलेल्या सवलतीबाबत.