ई निविदा सूचना क्र. ३९२
ई-निविदा सूचना मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी म्हाडा यांच्याकडून बी. डी. डी. चाळ, ना. म. जोशी मार्ग, नायगाव, वरळी मुंबई येथील खोल्या, स्टॉल्स, झोपड्या आणि इतर रचना यांची डोअर टू डोअर बायोमॅट्रिक सर्व्हे करीता एजन्सीची नियुक्ती करणेबाबत ( द्वितीय बोली )