1. प्राधिकरण मिळकत व्यवस्थापनासबंधीत कार्य आणि कर्तव्य म्हाडा कायदा १९७६ प्रकरण ४ अनुसार करते. याबाबतच्या नियम आणि नियमावली कायदयाच्या चौकटीत राहून तयार करण्यात आले आहे. व्यवस्थापनाचे मुख्य कामकाज खालीलप्रमाणे आहे: -
    • निवासी व अनिवासी सदनिका व भूखंड यांचे वितरण करणे.
    • भूभाडे, भाडे, सेवा आकार, भाडे पध्दतीवरील हाप्ते इत्यादींचे ताळेबंद व वसूली.
    • मिळकतीचे अभिहस्तांतरण.
    • संक्रमण शिबीरांचे वितरण आणि उपकरप्राप्त इमारतीमधील पुनर्रचित गाळ्यांचे रहिवाशांना / भाडेकरूंना वितरण.
    • म्हाडा वसाहतींना सामहिक सेवासुविधा पुरविणे व देखभाल करणे.

      वरील सर्व कार्य हे विभागीय मंडळाच्या साईड वरील कार्यालयीन कामकाज करतात.

  2. मिळकत व्यवस्थापनाचे कामकाज करणे व देखरेख करणे चार खालील विविध स्तरावर करण्यात येते:
    • म्हाडा : प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे, आढावा घेणे, नियंत्रण करणे. प्रादेशिक मंडळाच्या प्रकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे.
    • मिळकत व्यवस्थापन विभागाची आणि परिमंडळ आणि परिमंडळाचे प्रमुख उपमुख्य अधिकारी / मिळकत व्यवस्थापक मुख्य आँफिसर. : धोरणाची अंमलबजावणी, वितरणापूर्वीची कार्यवाही आणि मंडळाच्या अखत्यारीतील वितरणानंतरची मिळकत व्यवस्थापनाच्या कामकाजाचे नियंत्रण, मिळकतीचे अभिहस्तांतरण.
    • मंडळाचे मिळकत व व्यवस्थापनाचे परिमंडळ : वितरणानंतरच्या कामाशी सबंधित कार्यवाही, जागेवरील कामे, वसाहत निहाय कागदपत्रे, थकबाकी वसूली, वितरणानंतर मिळकती संबधीची कामे जसे की हस्तांतरण, दक्षताधारक परवानगी, देखभाल मिळकतीच्या नोंदणी , महानगर पालिकेची जलदेयके इत्यादी भाडेपट्टा नोंदणी अद्यावत करणे. थकबाकी धारकांच्या विरोधात कार्यवाही करणे, मागणी वाढविणे व बेकायदेशीर रहिवाशी निश्चित करणे इत्यादी.
    • भाडेवसूलीकार : हे कार्यालय प्रामुख्याने भाडे/ सेवाआकार/ भाडे खरेदी हप्ता, इत्यादी देखरेख / नियमितीकरण काम इत्यादी करते.
 
अ.
क्र. 
वसाहतीचे नाव  अभिह्स्तांतरण वसाहत संख्या आरक्षण  जी फ टी सदनिका  भूखंडे 
इमारती  सदनिका
लोकमान्य नगर, पुणे ३४ ४६ ५८८ ००
लक्ष्मी नगर, पुणे १३ ३०१
आगरकर नगर, पुणे ४०
स.क्र. १९१/अ,येरवडा,पुणे १४०
गोल्फ कल्ब, येरवडा, पुणे ६४
लोहगाव
फुले नगर, येरवडा,पुणे -- -- -- ३००
महर्षी नगर, पुणे ८० ११४
गोखले नगर, पुणे २२ २२ ३५२ २०२
१० एस.टी.नगर, पिंपरी,पुणे-१८ १६ ३२
११ मोरवाडी, पिंपरी, पुणे -- -- --
१२ खर्डी, पुणॆ -- -- २२३
१३ हडपसर, पुणॆ -- -- -- --
१४ सोपान नगर, सासवड -- -- ४१ २५
१५ सोलापूर -- -- १४५
१६ कोल्हापूर -- -- ३९
१७ इंचलकरंजी -- -- २५०
१८ फलटण, सातारा -- -- ५३
१९ पलूस -- -- ९९
२० मिरज़ -- -- -- -- २५
२१ सांगली -- -- --
२२ सातारा, बनवडी -- -- ४८
२३ तळेगाव, पुणॆ -- -- --
२४ लोणावळा -- -- --
एकूण ८२  ८६ १२३३ १४४७  ५५८
 
अ.क्र. वसाहतीचे नाव एकूण सदनिका उत्पन्न गट राखीव गट सदनिकेचे क्षेत्र सदनिकेची तात्पुरती विक्री किंमत/Ps.