सुधारीत वेळापत्रक - बीडीडी नायगांव येथील सि.एस.नं. ७१४, नायगांव विभाग, मुंबई-१४ येथील व्यावसायिक भूखंड व त्यावरील संपूर्ण चटई क्षेत्रफळ भाडेपट्यावर देण्याकरीता ई-लिलाव आणि बीडीडी ना.म. जोशी मार्ग येथील सि.एस.नं. २ए/१०२, १०२, १०१, ४/१०२, १०३, ३/१०४, व १०५ लोअर परेल विभाग, मुंबई-१३ येथील व्यावसायिक भूखंड व त्यावरील संपूर्ण चटई क्षेत्रफळ भाडेपट्यावर देण्याकरीता ई-लिलाव साठी ई-लिलाव (E-Auction) मागविण्याबाबत.