Konkan History - Mr

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्रधिकरण ही एक शिखर संस्था असुन प्रधिकरणाच्या अखत्यारित काम करणा-या मंडळापैकी कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ हे एक विभागीय मंडळ आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्रधिकरणांतर्गत कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची स्थापना दि. २४ मार्च १९८१ रोजी म्हाड कायदा १९७६ च्या कलम १८ अन्वये झाली आहे.