[view_3]
[view_3]
[view_3]
[view_3]
[view_3]
[view_3]
  • म्हाडाची मिळकत व्यवस्थापन विषयक कर्तव्ये व जबाबदार्‍या म्हाड अधिनियम १९७६ चे प्रकरण IV मध्ये विशद केलेली आहे. सदर कर्तव्ये व जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी उक्त अधिनियमास अनुसरुन नियम व विनियम तयार केलेले आहेत. मिळकत व्यवस्थापनाचे मुख्य कार्य असे आहे.
    • निवासी व अनिवासी गाळे आणि भुखंड वाटप करणे.
    • भूईभाडे, सेवाआकार, भाडेखरेदी हप्त्याची आकारणी व वसूली करणे.
    • मालमत्तेचे अभिहस्तांतरण करणे.
    • उपकराधारित जून्या इमारती पूनर्बांधणी करिता अधिगृहीत केल्यानंतर त्या इमारतीतील गाळेधारकांना संक्रमण शिबीरातील गाळ्यांचे वाटप करणे तसेच अशा इमारतींची पुनबांधणी केलेल्या इमारतीतील गाळे त्यांना वाटप करणे.
    • वसाहतीमध्ये मुलभूत सुविधा पुरविणे आणि सामायिक सुविधांचे व्यवस्थापन करणे.

वरील सर्व कामे मंडळाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत अंमलात आणली जातात.

  • मिळकत व्यवस्थापन कार्याची अंमलबजावणी व सनियंत्रण हे पुढे नमूद केलेल्या चार वेगवेगळ्या स्तरावरून होते:
    • म्हाडा :धोरण निश्चित करणे, प्रादेशिक मंडळाने केलेल्या सर्व कार्याचा आढावा घेणे व सनियंत्रण ठेवणे, प्रादेशिक मंडळाच्या कार्यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेणे.
    • मिळकत व्यवस्थापन विभाग असलेली मुख्य कार्यालये आणि उपमुख्य अधिकारी/ मिळकत व्यवस्थापक यांचे अधिपत्याखालील प्रभाग: म्हाडाच्या धोरणाची अमंलबजावणी, वाटपापूर्वीची कार्यपध्दती, वाटप करावयांच्या गाळ्यांसंबंधीत मिळकत व्यवस्थापनाचे कार्य संनियंत्रित करणे आणि प्रादेशिक मंडळांतर्गत मालमत्तेचे अभिहस्तांतरण करणे.
    • मंडळाचे मिळकत व्यवस्थापन विभाग : गाळे वाटपाशी संबंधित काम, क्षेत्रिय काम, वसाहतीचे दस्तऎवज, थकबाकी वसूली, गाळे नियमितीकरण, काळजीवाहू परवानगी, मालमत्ता नोंदवह्या अदयावत ठेवणे, नगर पालिकांचे पाणीपट्टी देयक अदायगी इत्यादी संबंधिची कार्यवाही करणे, भाडेवसूली नोंदवहया अदयावत करणे. थकबाकीदाराविरूध्द कार्यवाही सूरू करणे, थकबाकीचे सूचनापत्र देणे,
      अनाधिकृत अधिगृहित सदनिका शोधून काढणे इत्यादी.
    • भाडे वसूलीकार : क्षेत्रीय स्तरावरील या अधिकार्‍यांचा मुख्यत: भाडे, सेवाआकार, मासिक भाडे खरेदी हप्ता, इत्यादीची प्रत्यक्षात वसूली करणे, तसेच पर्यवेक्षण व नियमित कामामध्ये सहभाग असतो.
 
मागणी अजमाविण्यासाठी रिक्त गाळ्यांची स्थिती (माहे मे, २०१० अखेर)
अ.
क्र. 
योजनेचे ठिकाण  रिक्त सदनिकांची वर्गवारी  दुकाने  कार्यालयीन कक्ष 
सर्व साधारण  अ.जा. अ.जमाती विमुक्त जमाती भटक्या जमाती
१४ गाळे मध्यम उत्पन्न गट, बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर -- -- -- --
८५ गाळे अल्प उत्पन्न गट, चंद्रपूर -- -- --
१३ गाळे अल्प उत्पन्न गट, वडसा, देसाईगंज, गडचिरोली -- -- -- -- -- --
४८ गाळे अल्प उत्पन्न गट, वांजरा, नागपूर -- -- -- --
४३ गाळे, मध्यम उत्पन्न गट, बोरगाव, नागपूर -- -- -- -- -- --
१०० गाळे, अल्प उत्पन्न गट, चंद्रपूर, नागपूर -- --
४५/१७ गाळे, मध्यम उत्पन्न गट,सर्वसेवासंघ जमिन,वर्घा -- -- -- -- -- --
एकूण २५ १३ -- --
 
मागणी अजमाविण्यासाठी रिक्त भुखंडाची स्थिती (माहे मे, २०१० अखेर)
अ.
क्र. 
योजनेचे ठिकाण  रिक्त सदनिकांची वर्गवारी  दुकाने  कार्यालयीन कक्ष
सर्व साधारण अ.जा. अ.जमाती विमुक्त जमाती भटक्या जमाती
७ अल्प उत्पन्न गट, वडसा देशाईगंज, गडचिरोली ७ (निविदाद्वारे) -- -- -- -- -- --
एकूण -- -- -- -- -- --
 
मागणी अजमाविण्यासाठी २% शासन स्वेच्छाधिकारा अंतर्गत रिक्त गाळ्यांची स्थिती (माहे मे, २०१० अखेर)
अ.क्र. योजनेचे नाव रिक्त गाळ्यांची संख्या 
५०/६१ गाळे मध्यम उत्पन्न गट, डवलामेटी, नागपूर
५०/१९० गाळे मध्यम उत्पन्न गट, डवलामेटी, नागपूर
२०३ गाळे अल्प उत्पन्न गट, डवलामेटी, नागपूर
८६ गाळे अल्प उत्पन्न गट, एम.आय.डी.सी नागपूर
१०७ गाळे अल्प उत्पन्न गट , बुटीबोरी, नागपूर
३२६ गाळे अल्प उत्पन्न गट , गोधनी, नागपूर
१०० गाळे अल्प उत्पन्न गट, बुटीबोरी,नागपूर
७५/१३० गाळे अल्प उत्पन्न गट , डवलामेटी, नागपूर
११४ गाळे अल्प उत्पन्न गट , बुटीबोरी, नागपूर
१० ५३ गाळे मध्यम उत्पन्न गट, वर्धा, नागपूर
११ ५० गाळे अल्प उत्पन्न गट, भंडारा
१२ ७० गाळे अल्प उत्पन्न गट, भंडारा
१३ १३० गाळे अल्प उत्पन्न गट, भंडारा
१४ १००/६० गाळे अल्प उत्पन्न गट, नविन चंद्रपूर
१५ ९१ गाळे अल्प उत्पन्न गट, चंद्रपूर
१६ १०० गाळे अल्प उत्पन्न गट, चंद्रपूर
१७ १०० गाळे अत्यल्प उत्पन्न गट , डवलामेटी, नागपूर
१८ १०० गाळे अल्प उत्पन्न गट, डवलामेटी, नागपूर
  एकूण २७ गाळे
 
मागणी अजमाविण्यासाठी २% शासन स्वेच्छाधिकारा अंतर्गत रिक्त भुखंडाची स्थिती (माहे मे, २०१० अखेर)
अ.क्र. योजनेचे नाव रिक्त भूखंडाची संख्या
७० भूखंड मध्यम उत्पन्न गट, दृग्धधामा, नागपूर
३१२ भूखंड अल्प उत्पन्न गट, दृग्धधामा, नागपूर
१४२/६३ भूखंड अल्प उत्पन्न गट, दृग्धधामा, नागपूर
२५०/२७० भूखंड, अल्प उत्पन्न गट, लावा, नागपूर
२०५ भूखंड, अल्प उत्पन्न गट कळमेश्वर, जिल्हा नागपूर
२२६ भूखंड अल्प उत्पन्न गट वर्धा, नागपूर
१६४ भूखंड अल्प उत्पन्न गट, भंडारा
१२० भूखंड अल्प उत्पन्न गट डवलामेटी, जिल्हा नागपूर
२१० भूखंड अत्यल्प उत्पन्न गट गोधनी, नागपूर
  एकूण २४ भूखंड
 
२% शासन स्वेच्छाधिकार कोटयातील सदनिका/रिक्त भुखंड दर्शविणारा वर्ष निहाय तक्ता, गोषवार व त्यापासून अडकलेला निधि(माहे ओगस्ट, २०१२ अखेर).

No Data

 
रिक्त गाळे/भुखंड/दुकाने यांचा मासिक तपशिल दर्शविणारा(माहे ओगस्ट, २०१२ अखेरचा तक्ता).

No Data

[view_3]
नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत मुख्यत्वेकरून खालील कार्यक्रम राबविले जातात.
  • गृहनिर्माण योजना
  • राष्ट्रीय गृहनिर्माण योजना
  • विशेष नियोजन प्राधिकरण, नवीन चंद्रपूर
  • जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनर्रूत्थान कार्यक्रम (जेएनएनयुआरएम) व एकात्मिक गृहनिर्माण योजना (आयएचएसडीपी)
  • राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना
 
 
 
[view_3]
[view_3]

विदर्भ गृहनिर्माण मंडळ सन १९५१ पासून स्वतंत्ररित्या विदर्भात कार्यरत होते. त्यानंतर नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ हे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा प्रादेशिक घटक म्हणून विदर्भाच्या ९ जिल्हयात ५ डिसेंबर, १९७७ पासून कार्यरत होते. दि. १३/७/१९९२ रोजी अमरावती मंडळाची स्थापना झाली असून,नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ हे नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या सहा जिल्हयात कार्यरत आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त राहून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण समाजाच्या विविध गटातील लोकांना घरे व विकसित भूखंड मालकी हक्काने उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेते व त्यानुसार घरबांधणी व जमिन विकासाचा कार्यक्रम महाराष्ट्रात राबविते.

[view_3]

म्हाडा कांमाची उदिष्टपूर्ती

१०० दिवस कार्यक्रमाची सद्य: स्थिती निहाय माहिती
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ
अ.क्र. मुद्दा कार्यवाही पूर्ण / अपूर्ण पूर्ण असल्यास त्याबाबतची माहिती व शासन निर्णय / फोटो / इ. अभिलेख किंवा त्याची लिंक अपूर्ण असल्यास सद्यस्थिती व कार्यवाही पूर्ण करण्याची काल मर्यादा
1. मुंबईतील 13091 उपकरप्राप्त इमारतीपैकी 500 उपकरप्राप्त इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट पूर्ण करुन त्यांची वर्गवारी करणे कार्यवाही पुर्ण

1. 500 उपकरप्राप्त इमारतींच्या संरचनात्मक लेखापरिक्षणाकरिता 78 लेखापरिक्षकाची नेमणूक.

2. यापैकी 540 उपकरप्राप्त इमारतींचे परिक्षण पूर्ण झाले.

3. प्रत्यक्ष 500 इमारतींचे संरचनात्मक लेखापरिक्षण अहवाल प्राप्त झाले असून, सदर इमारतीची वर्गवारी खालीलप्रमाणे

सी-1 = 79, सी2ए = 128, सी2बी = 259, सी3 = 34

 
2. संक्रमण शिबीरातील 2000 भाडेकरुचे बायोमेट्रिक करुन याद्या अंतिम करणे व संकेतस्थळावर प्रसिध्द करणे कार्यवाही पुर्ण

1. गाळेधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यासाठी मेसर्स क्षितीज क्रिअेशन यांची नियुक्ती.

2. दि.05.02.2025 रोजी C-DAC बरोबर करारनामा.

3. बायोमेट्रिक सर्वेक्षण दि.10.02.2025 पासुन सुरुवात.

4. अद्यापपर्यंत 9362 गाळेधारकांचे बायोमॅट्रीक सर्वेक्षण पूर्ण.

Biometric Survey Data of Transit Tenements

 
3. मास्टरलिस्ट वरील 100 भाडेकरुंना कायमस्वरुपी सदनिका कार्यवाही पुर्ण

1. मास्टर लिस्टवरील कायमस्वरूपी सदनिका मिळणेकरीता आजपर्यंत 2090 अर्ज प्राप्त.

2. यापैकी कार्यकारी अभियंता यांचेकडून 398 अहवाल प्राप्त.

3.सदर अर्जदारांची सुनावणी घेण्यात आली असून आजपर्यंत 100 अर्जदार पात्र ठरविण्यात आले.

4.  पात्र भाडेकरु /रहिवाशी यांची सोडत दि.24 एप्रिल‍ 2025 रोजी काढण्यात आली.

 
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
अ.क्र. मुद्दा कार्यवाही पूर्ण / अपूर्ण पूर्ण असल्यास त्याबाबतची माहिती व शासन निर्णय / फोटो / इ. अभिलेख किंवा त्याची लिंक अपूर्ण असल्यास सद्यस्थिती व कार्यवाही पूर्ण करण्याची काल मर्यादा
1. प्रकल्पांचे लोकार्पण
  नागरीक सुविधा केंद्र कार्यवाही पूर्ण

नागरीकांना विविध सुविधा पुरविण्याकरिता म्हाडा मुख्यालयात नागरी सुविधा केंद्राचे काम पूर्ण करण्यात आलेले असून, सदर केंद्र कार्यान्वित केलेले आहे.

 
  पत्राचाळ येथील 672 पुनर्विकसीत सदनिका कार्यवाही पूर्ण

सदर योजनेस दि.01.04.2025 रोजी पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र जारी करण्यात आलेले आहे.

तसेच दि.04.04.2025 रोजी 663 सदनिकांकरिता सोडत काढण्यात आली आहे.

 
  पत्राचाळ येथील 306 लाभार्थ्यांना सदनिका. कार्यवाही पूर्ण

सद्य:स्थितीत 306 घरांचे काम पूर्ण झाले असून, लाभार्थ्यांना ताबा देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

 

 
  सुरभी सह. गृह. नि. संस्था मर्या. कार्यवाही पूर्ण

मा. न्यायाधिशांच्या संस्थेच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून, ताबा देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

 
  बी.डी.डी., वरळी  येथील 556 पुनर्विकसीत सदनिका. कार्यवाही पूर्ण

556 सदनिकांचे अंतर्गत काम पूर्ण झालेले आहे. म.न.पा. Plot of Land च्या शुल्काबाबत म्हाडाने मनपाकडे सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता प्राप्त झाल्यानंतर 556 सदनिकांकरिता भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त होईल. भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सदनिका वितरणाची कार्यवाही करण्यात येईल.

-
2. भूमिपूजन करण्यात येणारे प्रकल्प
 

पत्राचाळ R-1, R-4,

R-7 आणि R-13 या भूखंडांवरील 2343 सदनिका

कार्यवाही पूर्ण

सदर योजनेच्या कामाकरिता कार्यादेश जारी करण्यात आलेले असून, भुमीपुजन नियोजित आहे.

 

 
  पोलिस सेवा निवासस्थान पुनर्विकास प्रकल्प
(PMC Appointment)
कार्यवाही पूर्ण प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांनी प्रकल्प अंमलबजावणी करिता विविध पर्याय सुचविलेले असून, त्यास शासन मान्यतेसाठी विनंती करण्यात आली आहे. -
  अभ्युदयनगर, काळाचौकी पुनर्विकास प्रकल्प कार्यवाही पूर्ण

सदर कामाकरिता C&D Agency नियुक्तीकरिता 3 वेळा निविदा प्रसिध्द करूनही सदर निविदेस प्रतिसाद प्राप्त झाला नाही.

     तद्नंतर सदर प्रकल्पाबाबत मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दि.11.04.2025 रोजी झालेल्या बैठकीमध्ये रहिवाश्यांना 620.00 चौ.फुट चटई क्षेत्रफळाच्या पुनर्वसन सदनिका, मासिक भाडे  रू.25,000/- प्रति माह आणि 4.0 च.क्षे.नि. नुसार उपलब्ध होणारे बांधकाम क्षेत्रफळ गृहसाठा हिस्सेदारी तत्वावर  वितरणबाबत निर्णय घेण्यात आले असून, त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे.

-
[view_3]
  • म्हाडाची मिळकत व्यवस्थापन विषयक कर्तव्ये व जबाबदार्‍या म्हाड अधिनियम १९७६ चे प्रकरण IV मध्ये विशद केलेली आहे. सदर कर्तव्ये व जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी उक्त अधिनियमास अनुसरुन नियम व विनियम तयार केलेले आहेत. मिळकत व्यवस्थापनाचे मुख्य कार्य असे आहे.
    • निवासी व अनिवासी गाळे आणि भुखंड वाटप करणे.
    • भूईभाडे, सेवाआकार, भाडेखरेदी हप्त्याची आकारणी व वसूली करणे.
    • मालमत्तेचे अभिहस्तांतरण करणे.
    • उपकराधारित जून्या इमारती पूनर्बांधणी करिता अधिगृहीत केल्यानंतर त्या इमारतीतील गाळेधारकांना संक्रमण शिबीरातील गाळ्यांचे वाटप करणे तसेच अशा इमारतींची पुनबांधणी केलेल्या इमारतीतील गाळे त्यांना वाटप करणे.
    • वसाहतीमध्ये मुलभूत सुविधा पुरविणे आणि सामायिक सुविधांचे व्यवस्थापन करणे.

वरील सर्व कामे मंडळाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत अंमलात आणली जातात.

  • मिळकत व्यवस्थापन कार्याची अंमलबजावणी व सनियंत्रण हे पुढे नमूद केलेल्या चार वेगवेगळ्या स्तरावरून होते:
    • म्हाडा :धोरण निश्चित करणे, प्रादेशिक मंडळाने केलेल्या सर्व कार्याचा आढावा घेणे व सनियंत्रण ठेवणे, प्रादेशिक मंडळाच्या कार्यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेणे.
    • मिळकत व्यवस्थापन विभाग असलेली मुख्य कार्यालये आणि उपमुख्य अधिकारी/ मिळकत व्यवस्थापक यांचे अधिपत्याखालील प्रभाग: म्हाडाच्या धोरणाची अमंलबजावणी, वाटपापूर्वीची कार्यपध्दती, वाटप करावयांच्या गाळ्यांसंबंधीत मिळकत व्यवस्थापनाचे कार्य संनियंत्रित करणे आणि प्रादेशिक मंडळांतर्गत मालमत्तेचे अभिहस्तांतरण करणे.
    • मंडळाचे मिळकत व्यवस्थापन विभाग : गाळे वाटपाशी संबंधित काम, क्षेत्रिय काम, वसाहतीचे दस्तऎवज, थकबाकी वसूली, गाळे नियमितीकरण, काळजीवाहू परवानगी, मालमत्ता नोंदवह्या अदयावत ठेवणे, नगर पालिकांचे पाणीपट्टी देयक अदायगी इत्यादी संबंधिची कार्यवाही करणे, भाडेवसूली नोंदवहया अदयावत करणे. थकबाकीदाराविरूध्द कार्यवाही सूरू करणे, थकबाकीचे सूचनापत्र देणे,
      अनाधिकृत अधिगृहित सदनिका शोधून काढणे इत्यादी.
    • भाडे वसूलीकार : क्षेत्रीय स्तरावरील या अधिकार्‍यांचा मुख्यत: भाडे, सेवाआकार, मासिक भाडे खरेदी हप्ता, इत्यादीची प्रत्यक्षात वसूली करणे, तसेच पर्यवेक्षण व नियमित कामामध्ये सहभाग असतो.
Sr.
No.
Scheme Total T/s / Plots
Unit 1 - Chhatrapati Sambhajinagar Dist.
1 57 T/s, MIG, N-6, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 57
2 190 T/s, EWS, N-6, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 190
3 336 T/s, LIG, N-6, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 336
4 30 T/s, MIG, N-6, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 30
5 131 T/s, LIG, N-6, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 131
6 150 Plots, MIG, N-6, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 150
7 86 T/s, HIG, N-6, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 86
8 26 T/s, HIG, N-7, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 26
9 50 T/s, HIG, N-7, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 50
10 72 T/s, HIG, N-7, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 72
11 6 T/s, MIG, N-7, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 6
12 48 T/s, MIG, N-7, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 48
13 15 T/s, MIG, N-7, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 15
14 68 T/s, MIG, N-9, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 68
15 219 T/s, LIG, N-9, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 219
16 112 T/s, LIG, N-9, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 112
17 88 T/s, MIG, N-9, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 88
18 212 T/s, LIG, N-9, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 212
19 1 Society Plots N-7, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 1
20 2 Plots, N-9, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 2
21 152 T/s, MIG, N-5, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 152
22 93 T/s, MIG, N-5, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 93
23 38 Plots, MIG, N-5, Cidco, , Chhatrapati Sambhajinagar 38
24 444 T/s, LIG, Garkheda, Chhatrapati Sambhajinagar 444
25 26 T/s, HIG, Garkheda, Chhatrapati Sambhajinagar 26
Totao Chhatrapati Sambhajinagar Dist. (Unit-1) 2652
Unit 2 - Chhatrapati Sambhajinagar Dist.
1 82 T/s, HIG, Mukundwadi, Chhatrapati Sambhajinagar 82
2 172 T/s, MIG, Mukundwadi, Chhatrapati Sambhajinagar 172
3 336 T/s, LIG, Mukundwadi, Chhatrapati Sambhajinagar 336
4 688 T/s, LIG, Murtizapur, Chhatrapati Sambhajinagar 688
5 34 T/s, MIG, Murtizapur, Chhatrapati Sambhajinagar 34
6 22 Plots, HIG, Murtizapur/Mukundwadi, Chhatrapati Sambhajinagar 22
7 404 T/s, LIG, Deolai, Chhatrapati Sambhajinagar 404
8 214 T/s, EWS, Deolai, Chhatrapati Sambhajinagar 214
9 201 T/s, LIG, Deolai, Chhatrapati Sambhajinagar 201
10 100 T/s, LIG, Deolai, Chhatrapati Sambhajinagar 100
11 104 T/s, MIG, Deolai, Chhatrapati Sambhajinagar 104
12 200 T/s, EWS, Eknath Nagar, Chhatrapati Sambhajinagar 200
13 50 T/s, EWS, Eknath Nagar, Chhatrapati Sambhajinagar 50
14 96 T/s, EWS, Eknath Nagar, Chhatrapati Sambhajinagar 96
15 100 T/s, EWS, Eknath Nagar, Chhatrapati Sambhajinagar 100
Total Chhatrapati Sambhajinagar Dist. (Unit-2) 2803
Unit 3 - Chhatrapati Sambhajinagar District
1 192 T/s, MIG, Gruhnirman Bhavan, Chhatrapati Sambhajinagar 192
2 48 T/s, MIG, Gruhnirman Bhavan, Chhatrapati Sambhajinagar 48
3 72 T/s, MIG, Gruhnirman Bhavan, Chhatrapati Sambhajinagar 72
4 21 Commercial Shop T/s, Gruhnirman Bhava, Chhatrapati Sambhajinagar 21
5 16 T/s, MIG, Gruhnirman Bhavan, Chhatrapati Sambhajinagar 16
6 48 T/s, MIG, Gruhnirman Bhavan, Chhatrapati Sambhajinagar 48
7 12 T/s, HIG, Gruhnirman Bhava, Chhatrapati Sambhajinagar 12
8 42 T/s, HIG, Gruhnirman Bhava, Chhatrapati Sambhajinagar 42
9 150 T/s, LIG, Shahanoorwadi, Chhatrapati Sambhajinagar 150
10 30 Banglow, HIG, Shahanoorwadi, Chhatrapati Sambhajinagar 30
11 22 Ro-House, HIG, Shahanoorwadi, Chhatrapati Sambhajinagar 22
12 164 T/s, EWS, Roshangate, Chhatrapati Sambhajinagar 164
13 84 T/s, HIG, Deogiri College Opp., Chhatrapati Sambhajinagar 84
14 72 T/s, LIG, Deogiri College Opp., Chhatrapati Sambhajinagar 72
15 24 Commercial Tenaments, Deogiri College Opp., Chhatrapati Sambhajinagar 24
16 16 T/s, MIG, Deogiri College Opp., Chhatrapati Sambhajinagar 16
17 453 T/s, LIG, Tisgaon, Chhatrapati Sambhajinagar 453
18 24 T/s, HIG, Tisgaon, Chhatrapati Sambhajinagar 24
19 38 T/s, MIG, Tisgaon, Chhatrapati Sambhajinagar 38
20 250 T/s, MIG, Tisgaon, Chhatrapati Sambhajinagar 250
21 42 T/s, LIG, Walunj, Chhatrapati Sambhajinagar  
22 256 T/s, MIG, Walunj, Chhatrapati Sambhajinagar 249
23 12 T/s, LIG, Paithan, Chhatrapati Sambhajinagar 12
24 51 T/s, EWS, Paithan, Chhatrapati Sambhajinagar 51
25 160 T/s, LIG, Paithan, Chhatrapati Sambhajinagar 160
26 48 T/s, LIG, Peer Bazar, Chhatrapati Sambhajinagar 48
27 36 T/s, MIG, Peer Bazar, Chhatrapati Sambhajinagar 36
28 20 T/s, MIG, Peer Bazar, Chhatrapati Sambhajinagar 20
29 105 T/s, LIG, Harsul, Chhatrapati Sambhajinagar 105
30 112 T/s, LIG, Harsul, Chhatrapati Sambhajinagar 112
31 170 T/s, EWS, Kannad, Dist. Chhatrapati Sambhajinagar 170
32 49 T/s, LIG, Kannad, Dist. Chhatrapati Sambhajinagar 49
33 20 T/s, LIG, Kannad, Dist. Chhatrapati Sambhajinagar 20
34 26 Plots, MIG, Kannad, Dist. Chhatrapati Sambhajinagar 26
35 35 T/s, LIG, Kannad, Dist. Chhatrapati Sambhajinagar 35
36 1 Plots (School), Kannad, Dist. Chhatrapati Sambhajinagar 1
Total Chhatrapati Sambhajinagar Dist. (Unit-3)  2872
Unit 4-Jalna Dist. City
1 114 T/s, EWS, Ramnagar, Jalna 114
2 20 T/s, EWS, Ramnagar, Jalna 20
3 353 T/s, EWS, S.No.488, Jalna 353
4 113 T/s, EWS, SMSH, Ramnagar, Jalna 113
5 272 T/s, LIG, Bhokardan Road, Jalna 272
6 57 T/s, LIG, Bhokardan Road, Jalna 57
7 100 T/s, LIG, Station Road, Jalna 100
8 180 T/s, LIG, Mantha Road, Jalna 180
9 40 T/s, LIG, Durga Nagar, Jalna 40
10 147 Plots, EWS, Ambad Road, Jalna 147
11 165 Plots, LIG, Ambad Road, Jalna 165
12 94 Plots, LIG, Ambad Road, Jalna 94
13 624 Plots, LIG, Siraswadi Road, Jalna 624
14 27 T/s, MIG, Bhokardan Road, Jalna 27
15 35 T/s, MIG, Mantha Road, Jalna 35
16 38 Plots, MIG, Ambad Road, Jalna 38
17 25 Plots, MIG, Station Road, Jalna 25
18 18 Plots, HIG, Ambad Road, Jalna 18
19 14 Plots, HIG, Bhokardan Road, Jalna 14
20 126/1 Commercial Plots, Station Road, Jalna 1
21 21 Plots, HIG, Ambad Road, Jalna 21
22 22 Plots, HIG, Ambad Road, Jalna 22
23 23 Plots, HIG, Ambad Road, Jalna 23
Total Jalna Dist (City) 2503
Unit 5 - Jalna (Bhokardan, Ambad, Mantha) & Beed Dist.
1 180 T/s, EWS, Ambad, Dist. Jalna 180
2 29 T/s, EWS, Ambad, Dist. Jalna 29
3 10 T/s, LIG, Ambad, Dist. Jalna 10
4 22 T/s, LIG, Ambad, Dist. Jalna 22
5 149 T/s, LIG, Bhokardan, Dist. Jalna 149
6 120 T/s, EWS, Bhokardan, Dist. Jalna 120
7 48 Plots, HIG, Bhokardan, Dist. Jalna 48
8 68 Plots, MIG, Bhokardan, Dist. Jalna 68
9 150 Plots, LIG, Bhokardan, Dist. Jalna 27
10 218 Plots, EWS, Bhokardan, Dist. Jalna 218
11 72 Plots, MIG, Tokwadi, Mantha, Dist. Jalna 72
12 05 Plots, HIG, Tokwadi, Mantha Dist. Jalna 5
13 100 T/s, EWS, Georai, Dist. Beed 100
14 18 T/s, LIG, Georai, Dist. Beed 18
15 40 T/s, LIG, Dist. Beed 40
16 15 T/s, (DRT), Beed 15
17 50 T/s, EWS, Beed 50
18 188 T/s, EWS, Khandeshwari, Beed 188
19 54/42 Plots, LIG, Georai, Dist. Beed 42
20 62/16 Plots, MIG, Georai, Dist. Beed 16
Total Jalna (Bhokardan, Ambad, Mantha) & Beed Dist. (Unit 5) 1417
Unit 6 - Parbhani Dist.
1 594 T/s, EWS, Wangi Road, Parbhani 594
2 25 T/s, LIG, Gangakhed Road, Parbhani 25
3 15 T/s, MIG, Gangakhed Road, Parbhani 15
4 69 T/s, LIG, Gangakhed Road, Parbhani 69
5 20 (DRT) T/s, Civil Line, Parbhani 20
6 5 (DRT) T/s, Civil Line, Parbhani 5
7 166 T/s, EWS, Bori, Tq. Jintur Dist. Parbhani 166
8 12 Plots, HIG, Selu, Dist. Parbhani 12
9 24 Plots, MIG, Selu, Dist. Parbhani 24
10 133 Plots, LIG, Selu, Dist. Parbhani 133
11 121 Plots, LIG, S.No.527, Gangakhed Road, Parbhani 121
Total Parbhani Dist. 4018
Unit 7 - Nanded District
1 20 Plots, LIG, Mhalja, Nanded 20
2 21 Plots, LIG, Mhalja, Nanded 21
3 60 T/s, LIG, Mhalja, Nanded 60
4 210 T/s, LIG, Bidi Kamgar Mhalja, Nanded 210
5 35 T/s, (DRT) LIG, Ravindra Nagar, Nanded 35
6 6 T/s, (DRT) LIG, Ravindra Nagar, Nanded 6
7 48 T/s, EWS, Lebour Colony, Nanded 48
8 49 T/s, HIG, ITI Opp., Nanded 49
9 545 T/s, Adyogik Kamgar Vasahat, Lebour Colony, Nanded 545
10 60 T/s, LIG, Koutha, Nanded 60
11 153 T/s, LIG, Koutha, Nanded 153
12 44 T/s, LIG, Koutha, Nanded 44
13 23 T/s, LIG, Loha, Nanded 23
14 152 T/s, EWS, Sahyog Nagar, Nanded 152
15 92 T/s, EWS, Sahyog Nagar, Nanded 92
16 100 T/s, EWS, Sahyog Nagar, Nanded 100
17 50 Plots, Self Help, Sahyog Nagar, Nanded 50
18 42 T/s, LIG, Ardhapur, Nanded 42
19 85 T/s, EWS, Ardhapur, Nanded 85
20 18 T/s, LIG, Mudkhed, Dist. Nanded 18
21 86 T/s, Ews, Mudkhed, Dist. Dist. Nanded 86
22 10 T/s, LIG, Vasmat Nagar, Hingoli 10
23 15 T/s, (DRT), LIG, Hingoli 15
24 80 T/s, LIG, Hingoli 80
25 30 T/s, MIG, Hingoli 30
26 201 Plots, EWS, Mudkhed, Dist. Nanded 201
27 125 Plots, LIG, Mudkhed, Dist. Nanded 125
28 62 Plots, LIG, Narsi, Dist. Nanded 62
29 26 Plots, MIG, Narsi, Dist. Nanded 26
30 64 Plots, LIG, Narsi, Dist. Nanded 35
Total Nanded District 2483
Unit 8 - Latur District
1 615 T/s, EWS, Babhalgaon Road, Latur 615
2 342 T/s, EWS, Babhalgaon Road, Latur 342
3 28 T/s, LIG, Babhalgaon Road, Latur 28
4 22 T/s, MIG, Babhalgaon Road, Latur 22
5 27 Plots, HIG, Babhalgaon Road, Latur 27
6 40 T/s, MIG, Lebour Colony, Latur 40
7 108 T/s, EWS, Lebour Colony, Latur 108
8 124 T/s, EWS, Lebour Colony, Latur 124
9 36 T/s, EWS, Lebour Colony, Latur 36
10 167 T/s, EWS, MIDC, Latur 167
11 46 T/s, MIG, MIDC, Latur 46
12 25 Plots, LIG, MIDC, Latur 25
13 54 T/s, LIG, Udgir, Latur 54
14 144 T/s, LIG, Udgir, Latur 144
15 68 T/s, EWS, Nilanga, Dist. Latur 49
16 15 T/s, (SRT), Udgir, Latur 15
17 50 T/s, EWS, Murud, Latur 50
18 80 Plots, EWS, Murud, Latur 80
19 48 T/s, EWS, Murud, Latur 48
20 13 Plots, HIG, Latur 13
21 186 T/s, HIG, Tuljapur 186
22 246 T/s, LIG, Tuljapur 246
23 50 T/s, EWS, Osmanabad 50
24 84 T/s, LIG, Osmanabad 84
25 59 Plots, LIG, Naldurg 59
26 19 Plots, MIG, Naldurg 19
Total Latur District 2677
  • अ.क्र.
    वसाहतीचे नाव
    अभिहस्तांतरण केलेल्या संस्थेची संख्या
    अभिहस्तांतरण केलेले गाळे
  • ८६ गाळे उच्च उत्पन्न गट,सिडको छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    ५३
  • १५० भूखंड,मध्यम उत्पन्न गट,एन-५,सिडको छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    ५१
  • १३१ गाळे अल्प उत्पन्न गट,एन-६,सिडको छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    ६७
  • ३० गाळे मध्यम उत्पन्न गट,एन-६,सिडको छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    १८
  • ३८ भूखंड,मध्यम उत्पन्न गट,एन-५,सिडको छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    २९
  • १५२ गाळे, मध्यम उत्पन्न गट,एन-५,सिडको छत्रपती संभाजीनगर
    ११६
  • ९३ गाळे, मध्यम उत्पन्न गट,एन-५,सिडको छत्रपती संभाजीनगर
    ६८
  • ३३६ गाळे अल्प उत्पन्न गट,एन-६,सिडको छत्रपती संभाजीनगर
    १९४
  • १९० गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,एन-६,सिडको छत्रपती संभाजीनगर
    १२५
  • १०
    ५७ गाळे, मध्यम उत्पन्न गट,एन-६,सिडको छत्रपती संभाजीनगर
    ४६
  • ११
    ५० गाळे ,उच्च उत्पन्न गट,आर-४३,एन-७,सिडको छत्रपती संभाजीनगर
    २९
  • १२
    २६ गाळे ,उच्च उत्पन्न गट,आर-४३,एन-७,सिडको छत्रपती संभाजीनगर
    १६
  • १३
    ६ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,आर-२८,एन-७,सिडको छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  • १४
    १५ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,आर-२९,एन-७,सिडको छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    ११
  • १५
    ४८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,आर-२९,एन-७,सिडको छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  • १६
    ७२ गाळे ,उच्च उत्पन्न गट,आर-२८,एन-७,सिडको छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    ५१
  • १७
    २ सूविधा भूखंड,सिडको छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  • १८
    २१२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,आर-२७,एन-९,सिडको छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    ९४
  • १९
    ८८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,आर-२७,एन-९,सिडको छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  • २०
    ११२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,आर-२६,एन-९,सिडको छत्रपती संभाजीनगर
    ६९
  • २१
    २१९ गाळे ,अल्प उत्पन्न गट,आर-२६,एन-९,सिडको छत्रपती संभाजीनगर
    १३९
  • २२
    ६८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,आर-२६,एन-९,सिडको छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  •  
    एकनाथनगर, गारखेडा, शहानूरवाडी
     
     
  • २३
    ४४४ गाळे ,अल्प उत्पन्न गट,बीडी कामगार,गारखेडा छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    २६
  • २४
    २२ गाळे ,उच्च उत्पन्न गट,शहानूरवाडी छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    २२
  • २५
    ३० गाळे ,उच्च उत्पन्न गट,शहानूरवाडी छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    २१
  • २६
    १५० गाळे ,अल्प उत्पन्न गट,शहानूरवाडी छत्रपती संभाजीनगर
    ६६
  • २७
    ४२ गाळे ,उच्च उत्पन्न गट,शहानूरवाडी छत्रपती संभाजीनगर
    २४
  • २८
    २० गाळे ,मध्यम उत्पन्न गट,पीरबाजार, छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    १०
  • २९
    ३६ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,पीरबाजार,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  • ३०
    ४८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,उस्मानपूरा,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  • ३१
    १०० गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,एकनाथनगर,छत्रपती संभाजीनगर
    ८२
  • ३२
    ९६ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,एकनाथनगर,छत्रपती संभाजीनगर
    --
  • ३३
    ५० गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,एकनाथनगर,छत्रपती संभाजीनगर
    ११
  • ३४
    २०० गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,एकनाथनगर,छत्रपती संभाजीनगर
    १९६
  • ३५
    २४ दूकाने,बन्सीलालनगर,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  • ३६
    १६ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,बन्सीलालनगर,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  • ३७
    ८४ गाळे ,उच्च् उत्पन्न गट,बन्सीलालनगर,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  • ३८
    ७२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,बन्सीलालनगर,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  • ३९
    २०१ गाळे ,अल्प उत्पन्न गट,देवळाई,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    १४
  • ४०
    २१४ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,देवळाई,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
  •  
    मूकूंदवाडी,मूर्तीजापूर
     
     
  • ४१
    १७२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,मूकूंदवाडी,छत्रपती संभाजीनगर
    ११२
  • ४२
    ८२ गाळे ,उच्च उत्पन्न गट,मूकूंदवाडी,छत्रपती संभाजीनगर
    ६४
  • ४३
    ३३६ गाळे ,अल्प उत्पन्न गट,मूकूंदवाडी,छत्रपती संभाजीनगर
    १९४
  • ४४
    ३४ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,मूर्तीजापूर,छत्रपती संभाजीनगर
    २२
  • ४५
    ६८८ गाळे ,अल्प उत्पन्न गट,मूर्तीजापूर,छत्रपती संभाजीनगर
    १६१
  •  
    गृहनिर्माण भवन,रोशन गेट,हर्सुल,तीसगाव,वाळूज,कन्नड,पैठण
     
     
  • ४६
    १६४ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,रोशनगेट,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
  • ४७
    २१ दूकाने,उच्च उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  • ४८
    १९२ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  • ४९
    ३२ गाळे ,उच्च उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  • ५०
    ११२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,हर्सूल,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
  • ५१
    १०५ गाळे ,अल्प उत्पन्न गट,हर्सूल,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
  • ५२
    २४ गाळे ,उच्च उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  • ५३
    १६ गाळे ,उच्च उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  • ५४
    २४ गाळे ,उच्च उत्पन्न गट,तीसगाव,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
  • ५५
    ६ दूकाने,गृहनिर्माण भवन,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  • ५६
    १६ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,छत्रपती संभाजीनगर
    --
  • ५७
    ४८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,गृहनिर्माण भवन,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  • ५८
    ३८ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,तीसगांव,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
  • ५९
    ४५३ गाळे ,अल्प उत्पन्न गट,तीसगांव,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    ७८
  • ६०
    ४२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,वाळूज,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
  • ६१
    १२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,पैठण,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  • ६२
    ५१ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,पैठण,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  • ६३
    ४९ गाळे,अल्प उत्पन्न गट,कन्नड,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  • ६४
    १७० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,कन्नड,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
  • ६५
    २४/८ गाळे ,मील्ट्री क्वाँर्टर,गृहनिर्माण भवन,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  • ६६
    १,२ इमारत(भाडयाने),गृहनिर्माण भवन,छत्रपती संभाजीनगर
    निरंक
    --
  •  
    जालना-बीड
     
     
  • ६८
    २७२ गाळे ,अल्प उत्पन्न गट,भोकरदन रोड,जालना
    निरंक
    ५६
  • ६९
    ५७ गाळे ,अल्प उत्पन्न गट,श्रीकृष्ण नगर,जालना
    ३०
  • ७०
    २७ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,भोकरदन रोड,जालना
    १३
  • ७१
    ०६ भूखंड,उच्च उत्पन्न गट,श्रीकृष्ण नगर,भोकरदन रोड,जालना
    निरंक
  • ७२
    १३ भूखंड,उच्च उत्पन्न गट,भोकरदन रोड,जालना
    निरंक
  • ७३
    १०० गाळे ,अल्प उत्पन्न गट,स्टेशन रोड,जालना
    निरंक
  • ७४
    ३५ गाळे ,मध्यम उत्पन्न गट,मंठा रोड,जालना
    १०
  • ७५
    १८० गाळे ,अल्प उत्पन्न गट,मंठा रोड,जालना
    २१
  • ७६
    १३३ गाळे ,एसआयएचएस,रामनगर,जालना
  • ७७
    २० गाळे ,एसआरटी,रामनगर,जालना
  • ७८
    ११४ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,रामनगर,जालना
  • ७९
    ४० गाळे ,अल्प उत्पन्न गट,दूर्गानगर,जालना
    निरंक
  • ८०
    ३५३ गाळे ,अत्यल्प उत्पन्न गट,(बीडी कामगार)जालना
    निरंक
  • ८१
    १४७ भूखंड,अत्यल्प उत्पन्न गट,अंबड रोड,जालना
    निरंक
  • ८२
    १६५ भूखंड,अल्प उत्पन्न गट,अंबड रोड,जालना
    निरंक
  • ८३
    ३८ भूखंड,मध्यम उत्पन्न गट,अंबड रोड,जालना
    निरंक
  • ८४
    १८ भूखंड,उच्च उत्पन्न गट,अंबड रोड,जालना
    निरंक
  • ८५
    ०६ भूखंड,उच्च उत्पन्न गट,स.क्र.१२१,श्रीकृष्ण नगर,जालना
    निरंक
  • ८६
    १४ भूखंड,उच्च उत्पन्न गट,स.क्र.११७,भोकरदन रोड,जालना
    निरंक
  • ८७
    २५ भूखंड,मध्यम उत्पन्न गट,स.क्र.४१३,स्टेशन रोड,जालना
    निरंक
    १२
  • ८८
    ९४ भूखंड,अल्प उत्पन्न गट,स्टेशन रोड,जालना
    निरंक
    --
  • ८९
    ६२४ भूखंड,अल्प उत्पन्न गट,शिरसवाडी रोड,जालना
    निरंक
  • ९०
    २२ गाळे,अल्प उत्पन्न गट,एमआयडीसी,अंबड,जि.जालना
    निरंक
    --
  • ९१
    १८० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,एमआयडीसी,अंबड,जि.जालना
    निरंक
    --
  • ९२
    १४९ गाळे,अल्प उत्पन्न गट,भोकरदन ,जि.जालना
    निरंक
    --
  • ९३
    १२० गाळे,अल्प उत्पन्न गट,भोकरदन ,जि.जालना
    निरंक
    --
  • ९४
    १०० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,गेवराई,जि.बीड
    निरंक
    --
  • ९५
    १८ गाळे,अल्प उत्पन्न गट,गेवराई,जि.बीड
    निरंक
    --
  • ९६
    ५० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,बीड
    निरंक
  • ९७
    ४० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,बीड
    निरंक
  • ९८
    १५ गाळे,अल्प उत्पन्न गट,बीड
    निरंक
    --
  • ९९
    १८८ गाळे,अल्प उत्पन्न गट,खांडेश्र्वरी,बीड
    निरंक
    --
  •  
    नांदेड,परभणी,हिंगोली
     
     
  • १००
    ४१ गाळे,अल्प उत्पन्न गट,डीआरटी आणि टिआरटी रविंद्र नगर,नांदेड
    निरंक
  • १०१
    ४८ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,क्रांतीनगर,लेबर काँलनी ,नांदेड
    निरंक
  • १०२
    ४९ गाळे,उच्च उत्पन्न गट,आयटीआय जवळ,नांदेड
    निरंक
    १३
  • १०३
    ५४५ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,(एसआरटी)लेबर काँलनी ,नांदेड
    १३६
  • १०४
    २० भूखंड,अल्प उत्पन्न गट,म्हाळजा काँलनी,नांदेड
    निरंक
    --
  • १०५
    २१ भूखंड,अल्प उत्पन्न गट,म्हाळजा काँलनी,नांदेड
    निरंक
    --
  • १०६
    ६० गाळे,अल्प उत्पन्न गट,म्हाळजा काँलनी,नांदेड
    निरंक
    --
  • १०७
    २१० गाळे,अल्प उत्पन्न गट,बीडी कामगार ,म्हाळजा काँलनी,नांदेड
    निरंक
    --
  • १०८
    १० गाळे,अल्प उत्पन्न गट,(डीआरटी) बसमतनगर,हिंगोली
    निरंक
    --
  • १०९
    १५ गाळे,अल्प उत्पन्न गट,(डीआरटी),हिंगोली
    निरंक
    --
  • ११०
    १५ गाळे,मध्यम उत्पन्न गट,गंगाखेड रोड,परभणी
    निरंक
    --
  • १११
    २० गाळे,अल्प उत्पन्न गट,(डीआरटी),परभणी
    निरंक
    २०
  • ११२
    २५ गाळे,अल्प उत्पन्न गट,गंगाखेड रोड,परभणी
    निरंक
    --
  • ११३
    ५९४ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,वांगी रोड,परभणी
    निरंक
    --
  • ११४
    ६० गाळे,अल्प उत्पन्न गट,कौठा,नांदेड
    निरंक
  • ११५
    १५३ गाळे,अल्प उत्पन्न गट,कौठा,नांदेड
    निरंक
    १६
  • ११६
    ४४ गाळे,अल्प उत्पन्न गट,कौठा,नांदेड
    निरंक
    --
  • ११७
    २३ गाळे,अल्प उत्पन्न गट,लोहा,नांदेड
    निरंक
    --
  • ११८
    १५२ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,सहयोगनगर,नांदेड
    निरंक
    ४०
  • ११९
    ९२ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,सहयोगनगर,नांदेड
    निरंक
    १६
  • १२०
    १०० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,सहयोगनगर,नांदेड
    निरंक
    १४
  • १२१
    ५० भूखंड,अत्यल्प उत्पन्न गट,(हेल्प स्किम)सहयोगनगर,नांदेड
    निरंक
    --
  •  
    लातूर,उस्मानाबाद
     
     
  • १२२
    ६८ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,अंडर निलंगा,जि.लातूर
    निरंक
    --
  • १२३
    १०० गाळे,अल्प उत्पन्न गट,अंडर गूमास्ता काँलनी,कवा रोड,जि.लातूर
    निरंक
    --
  • १२४
    १५ गाळे,अल्प उत्पन्न गट,अंडर(डिआरटी),उस्मानाबाद काँलनी,जि.उस्मानाबाद
    निरंक
  • १२५
    ५० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,अंडर,उस्मानाबाद काँलनी,जि.उस्मानाबाद
    निरंक
  • १२६
    १८६ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,अंडर,तूळजापूर,जि.उस्मानाबाद
    १०
  • १२७
    २४६ गाळे,अल्प उत्पन्न गट,अंडर,तूळजापूर,जि.उस्मानाबाद
  • १२८
    १५ गाळे,अल्प उत्पन्न गट,अंडर(डिआरटी),नांदेड रोड ,उदगीर
    निरंक
  • १२९
    ६४ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,जळकोट रोड,उदगीर
    निरंक
    --
  • १३०
    ८० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,जळकोट रोड,उदगीर
    निरंक
    --
  • १३१
    २६ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,जळकोट रोड,उदगीर
    निरंक
    --
  • १३२
    २८ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,जळकोट रोड,उदगीर
    निरंक
    --
  • १३३
    ८० भूखंड ,अत्यल्प उत्पन्न गट,मूरुड,जि.लातूर
    निरंक
    ४२
  • १३४
    ४८ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,हमालमापाडी ,मूरुड,जि.लातूर
    निरंक
    --
  • १३५
    ५० गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,मूरुड,जि.लातूर
    निरंक
    --
  • १३६
    ५ आणि ३५ गाळे,अल्प उत्पन्न गट,(टिआरटी आणि डीआरटी) लेबर काँलनी ,लातूर
    निरंक
    --
  • १३७
    ३६ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,(सेल्फ हेल्प बेसीस ) लेबर काँलनी ,लातूर
    निरंक
    --
  • १३८
    १०८ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट, लेबर काँलनी ,लातूर
    निरंक
  • १३९
    १२४ गाळे,एसआयएचएस(एसाअरटी) लेबर काँलनी ,लातूर
    निरंक
  • १४०
    २८ गाळे,अल्प उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूर
    निरंक
    --
  • १४१
    २२ गाळे,मध्यम उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूर
    निरंक
    --
  • १४२
    ६१५ गाळे,अत्यल्प उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूर
    निरंक
    --
  • १४३
    २७ भूखंड,उच्च उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूर
    निरंक
    --
  • १४४
    १३ भूखंड,मध्यम उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूर
    निरंक
    १०
  • १४५
    ३४२ भूखंड,अत्यल्प उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूर
    निरंक
    --
  • १४६
    १६७ भूखंड,अल्प उत्पन्न गट,बाभूळगांव रोड,जि.लातूर
    निरंक
    --
  • १४७
    २५ भूखंड,अल्प उत्पन्न गट,एमाआयडीसी,जि.लातूर
    निरंक
    --
  • १४८
    ४६ गाळे,मध्यम उत्पन्न गट,एमाआयडीसी,जि.लातूर
    निरंक
    --
  •  
    एकूण अभिहस्तांतरण झालेली प्रकरणे 
     
    २८६५
अ.क्र. वसाह्तीचे नांव गाळे/भूखंड संख्या उत्पन्न गट  आरक्षित प्रवर्ग  गाळे/भूखंडाचे क्षेत्र(चौमी) गाळे/भूखंडाचे अंदाजित विक्री किंमत (रुपये) जाहिरातीव्दारे प्रसिध्द करण्यात आल्याची दिनांक
३ सूविधा भूखंड ,मंर्तीजापूर,छत्रपती संभाजीनगर सूविधा भूखंड निवीदा पध्दतीने सी-१,३०४.७८ सी -२,२४७.२८० सी-३,२७०.०० १६,२१,४३०/-
१३,१५,५३०/-
१४,३६,४००/-
दि १८/०१/२०१०
८५ गाळे, अत्यल्प उत्पन्न गट ,अर्धापूर ,नांदेड ३२ अत्यल्प उत्पन्न गट १७ १५.८४ ६८,९००/- दि १९/०६/०६
दि १७/०४/०७
दि १५/१०/०७
दि ०९/०२/०९
४२ गाळे, अल्प उत्पन्न गट ,अर्धापूर ,नांदेड १९ अल्प उत्पन्न गट २१.५२ ९८,९००/- दि १९/०६/०६
दि १७/०४/०७
दि १५/१०/०७
दि ०९/०२/०९
८६ गाळे, अत्यल्प उत्पन्न गट,मूदखेड नांदेड अत्यल्प उत्पन्न गट १५.८४ ४३,५००/- दि १९/०६/०६
दि १७/०४/०७
दि १५/१०/०७
दि ०९/०२/०९
१८ गाळे, अल्प उत्पन्न गट,मूदखेड नांदेड अल्प उत्पन्न गट २१.५२ ६५,०००/- दि १९/०६/०६
दि १७/०४/०७
दि १५/१०/०७
दि ०९/०२/०९
१२० गाळे, अत्यल्प उत्पन्न गट,भोकरदन जालना ३५ अत्यल्प उत्पन्न गट १४ १५.७९ ५५,५००/- दि ३०/०८/०९
१४९ गाळे, अल्प उत्पन्न गट,भोकरदन जालना १२ अल्प उत्पन्न गट २१.५२ ८७,५००/- दि ३०/०८/०९
१६६ गाळे, अत्यल्प उत्पन्न गट,बोरी,परभणी १६१ अत्यल्प उत्पन्न गट ३३ १५.८४ ५३,५००/- ०२/०४/०९
१८८ गाळे, अत्यल्प उत्पन्न गट,खांडेश्र्वरी, बीड अत्यल्प उत्पन्न गट २० १५.८४ ६२,१००/- दि १२/०१/०९
[view_3]

म्हाडा

१०० दिवस कार्यक्रमाची सद्य: स्थिती निहाय माहिती
अ.क्र. मुद्दा कार्यवाही पूर्ण / अपूर्ण पूर्ण असल्यास त्याबाबतची माहिती व शासन निर्णय / फोटो / इ. अभिलेख किंवा त्याची लिंक अपूर्ण असल्यास सद्यस्थिती व कार्यवाही पूर्ण करण्याची काल मर्यादा
1. संकेतस्थळ कार्यवाही पूर्ण

1. सहजसोपी मार्गदर्शन प्रणाली

2. माहितीची सुलभ उपलब्धता

3. उत्तरदायी संकेतस्थळ रचना

4. वापरकर्ता-केंद्रित वैशिष्ट्ये

5. अभिप्राय यंत्रणा

6. सुरक्षित व गोपनीय

https://www.mhada.gov.in/en

https://www.mhada.gov.in/mr

निरंक
2. केंद्र शासनाशी सुसंवाद कार्यवाही पूर्ण

· प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत – एएचपी व बीएलसी अंतर्गत 17640 सदनिकांची निर्मिती.

· दि.01 जानेवारी 2025  पासुन आजतागायत केंद्र व राज्याची एकूण रुपये 552.60 कोटीचा निधी वितरीत.

· पीएमएवाय 2.0 अंतर्गत एकूण 1,30,328 आवेदने प्राप्त.

· भारताचे सॉलिस्टिर जनरल यांच्याशी सातत्याने समन्वयाने मा.सर्वोच्च न्यायालयातील 02 महत्वाचे निर्णय म्हाडास अनुकूल. 

· भारतीय तटरक्षक दलाशी समन्वयाने पुनर्विकसीत इमारतींचे अंतिम हस्तांतरण पुर्ण.

· सीडॅक सोबत बायोमेट्रीक सर्व्हेक्षणांचा करार.

· इंडिअन ऑईल कार्पोरेशन लि., वांद्रे –भाडेपट्टा करार

· ओ.एन.जी.सी, वांद्रे   –भाडेपट्टा करार.

· सीडॅक, युटीआय – जेव्हीपीडी –भाडेपट्टा करार

 
3. सुकर जीवनमान

कार्यवाही पूर्ण

 

1. राईट टु सर्व्हिस अंतर्गत नागरीकांसाठी 12 सेवा उपलब्ध व 07 सेवा नव्याने समाविष्‌ट

2. म्हाडा नागरिक सुविधा केंद्र

3. अभ्यागत

व्यवस्थापन

निरंक
4. स्वच्छता कार्यवाही पूर्ण

1. जुनी वाहने, फर्निचर, अभिलेख वर्गीकरण

2. अंदाजे 3.5 टन वजनाच्या जुन्या तसेच कालबाह्य नस्तयाचे निंदणीकरण पूर्ण

3. अंदाजे 1 टन पेक्षा जास्त जुन्या फर्निचरची विल्हेवाट लावण्यात आली.

4. कार्यालयीतील ई-कचरा, जुनी कपाटाची विल्हेवाट लावण्यात आली.

5. 16 जुनी वाहने र्निलेखित करण्यात आले.
 

निरंक
5. तक्रार निवारण कार्यवाही पूर्ण प्रत्येक मंडळामध्ये जनता दरबाराचे आयोजन
निरंक
6. कार्यालयीन सोई सुविधा कार्यवाही पूर्ण

1. हिरकणी कक्ष कार्यरत

2. दिशा दर्शक / फलक लावण्यात आले.

3. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था 

4. दिव्यागंनकरिता रॅम्प आणि व्हीलचेअरची व्यवस्था

5. ऑफीस सफाई व स्वच्छता

6. सर्व सोयीयुक्‌त प्रतिक्षालय

निरंक
7. कामकाजांतील सुधारणा कार्यवाही पूर्ण

1. 100 % कर्मचाऱ्यांकडून ई-ऑफिस चा वापर

2. 90,000 हून अधिक फायली/ पत्रावर 3 महिन्यामध्ये कारवाई

3. जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत वृत्तपत्रे / वृत्तवाहिन्याच्या प्राधिकरण विरोधी बातम्यांचा त्वरित खुलासा

निरंक
8. गुंतवणूक प्रसार कार्यवाही पूर्ण

1. एमएमआर ग्रोथ हब प्रकल्पासाठी गुंतवणुकदार बैठकीचे आयोजन.

2. बीडीडी प्रकल्पातील कामांसाठी गुंतवणुकीकरिता व्यवहार सल्लागार (transaction advisor) ची नियुक्ती.

 

 

गुंतवणुक संधी

बीडीडी प्रकल्प
पुनर्विकास – वि.नि.नि.33(5), 33(7), एविनिनि 7.4
म्हाडा प्रकल्प

निरंक
9. क्षेत्रीय कार्यालयांना भेटी कार्यवाही पूर्ण मंडळाचे मुख्य अधिकारी तसेच कार्यालय प्रमुख यांच्या क्षेत्रीय कार्यालय, कार्य स्थळांना भेटी.
निरंक
10. अधिकारी / कर्मचारी प्रशिक्षण, सेवाविषयक बाबी आणि कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर (AI) कार्यवाही पूर्ण

 

निरंक
11. नाविन्यपुर्ण उपक्रम 1 – सुकर जीवनमान कार्यवाही पूर्ण

1. सोडतीतील विजेत्यांना गृह कर्जासाठी वित्तीय संस्थाना देण्यात येणारे ना-हरकत प्रमाणपत्र ऑनलाइन व मानवी हस्तक्षेपविरहित.

2. पुनर्विकास प्रकल्पांना देण्यात येणाऱ्या मुदतवाढीचे प्रस्ताव ऑनलाइन व विशिष्ट कालमर्यादेत  

 
12. नाविन्यपुर्ण उपक्रम 2 – कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणा कार्यवाही पूर्ण

1. म्हाडा नागरीक सुविधा केंद्र

2. अभ्यागंत व्यवस्थापन

3. समाज माध्यमावर उपलब्ध

4. एआय चा वापर

5. जीआयएस प्रणालीचा भुव्यवस्थापन व प्रकल्प व्यवस्थापनासाठी वापर.

 
   

एकूण संख्या - 12

एकूण पूर्ण कामांची संख्या - 12

 
[view_3]