प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत स.क्र. ३१०/१ व ३११/१ (पै) मौजा - चोली (बु.), तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील भूखंडावरील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत Affordable Housing in Partnership AHP (PPP) या अनुलंबाअंतर्गत (Verticals) अत्यल्प उत्पन्न गटाच्या योजनेकरिता प्रस्तावित एकत्रित अभिन्यासास मंजूरी देणेबाबत.