प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये AHP (PPP) अंतर्गत प्रस्तावित ग.नं.५७/१/ब (१) पार्ट, मौजे कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर वरील अत्यल्प उत्पन्न गट योजनेकरीता अभिन्यास मंजूरीबाबत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रस्तादित अभिन्यासास मंजूरीबाबत.