म्हाडाMaharashtra Housing and Area Development Authority (MHADA)
मुंबई मंडळमुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ
मुं.इ.दु.व पु. मंडळमुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ
मुं.झो.सु. मंडळमुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ
कोंकण मंडळकोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
पुणे मंडळपुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
नाशिक मंडळ नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
औरंगाबाद मंडळ औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
नागपुर मंडळ नागपुर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
अमरावती मंडळ अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ

ताजी बातमी

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्रधिकरण ही एक शिखर संस्था असुन प्रधिकरणाच्या अखत्यारित काम करणा-या मंडळापैकी कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ हे एक विभागीय मंडळ आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्रधिकरणांतर्गत कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची स्थापना दि. २४ मार्च १९८१ रोजी म्हाड कायदा १९७६ च्या कलम १८ अन्वये झाली आहे.

कोंकण मंडळाचे विभागीय कार्यालय मुंबई येथे असून त्या अंतर्गत ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्हयांचा समावेश आहे. हे विभागीय मंडळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण,मुंबईच्या अधिपत्त्य व नियंत्रणा खाली कार्यरत आहे.

विभागीय कर्यालयाचा पत्ता :- कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
रूम नं. १६८,पोटमाळा, गृहनिर्माण भवन,
कलानगर, वांद्रे (पुर्व), मुंबई - ४०० ०५१.
दुरध्वनी क्रमांक.: - ०२२-२६५९१५०२
फॅक्स क्रमांक :- ०२२-२६५९१५०२ ई मेल :  [email protected]