म्हाडाच्या कोंकण मंडळाची ८९८४ सदनिकांची उद्या सोडत सोडतीसाठी विक्रमी २ लाख ४६ हजार ६५० अर्ज प्राप्त : गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते होणार शुभारंभ.