Date
Description

सद्गुरु श्री मधुसूदन महाराज हे २०व्या शतकातील एक महान संत होते. ते आनंदवन संस्थानाचे तृतीय गुरु होते. त्यांनी येथे समाधी घेतली.