Advertisement - नाशिक मंडळामार्फत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (मिळकत व्यवस्थापन, गाळयांची विक्री, हस्तांतरण व अदलाबदल) विनियम १९८१ आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (जमिनीची विल्हेवाट) नियम १९८१ मधील तरतुदींनुसार विविध योजनांतर्गत अनिवासी गाळे, कार्यालये व स्टोअर्ससाठी जाहिरात प्रसिध्द करण्यांत येत आहे.