कोकण मंडळ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य सदनिका सोडत-२०२४ शिरढोण, खोणी येथील ०६ हजार २४८ सदनिकांच्या विक्री किंमतीत कपात.