म्हाडा पुणे मंडळातर्फे २४ नोव्हेंबर रोजी आयोजित सदनिका सोडत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलली.