1. प्राधिकरण मिळकत व्यवस्थापनासबंधीत कार्य आणि कर्तव्य म्हाडा कायदा १९७६ प्रकरण ४ अनुसार करते. याबाबतच्या नियम आणि नियमावली कायदयाच्या चौकटीत राहून तयार करण्यात आले आहे. व्यवस्थापनाचे मुख्य कामकाज खालीलप्रमाणे आहे:-
    • निवासी व अनिवासी सदनिका व भूखंड यांचे वितरण करणे.
    • भूभाडे, भाडे, सेवा आकार, भाडे पध्दतीवरील हाप्ते इत्यादींचे ताळेबंद व वसूली.
    • मिळकतीचे अभिहस्तांतरण.
    • संक्रमण शिबीरांचे वितरण आणि उपकरप्राप्त इमारतीमधील पुनर्रचित गाळ्यांचे रहिवाशांना / भाडेकरूंना वितरण.
    • म्हाडा वसाहतींना सामहिक सेवासुविधा पुरविणे व देखभाल करणे.
      वरील सर्व कार्य हे विभागीय मंडळाच्या साईड वरील कार्यालयीन कामकाज करतात.
  1. मिळकत व्यवस्थापनाचे कामकाज करणे व देखरेख करणे चार खालील विविध स्तरावर करण्यात येते:
    • म्हाडा : प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे, आढावा घेणे, नियंत्रण करणे. प्रादेशिक मंडळाच्या प्रकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे.
    • मिळकत व्यवस्थापन विभागाची आणि परिमंडळ आणि परिमंडळाचे प्रमुख उपमुख्य अधिकारी / मिळकत व्यवस्थापक मुख्य आँफिसर.: धोरणाची अंमलबजावणी, वितरणापूर्वीची कार्यवाही आणि मंडळाच्या अखत्यारीतील वितरणानंतरची मिळकत व्यवस्थापनाच्या कामकाजाचे नियंत्रण, मिळकतीचे अभिहस्तांतरण.
    • मंडळाचे मिळकत व व्यवस्थापनाचे परिमंडळ : वितरणानंतरच्या कामाशी सबंधित कार्यवाही, जागेवरील कामे, वसाहत निहाय कागदपत्रे, थकबाकी वसूली, वितरणानंतर मिळकती संबधीची कामे जसे की हस्तांतरण, दक्षताधारक परवानगी, देखभाल मिळकतीच्या नोंदणी , महानगर पालिकेची जलदेयके इत्यादी भाडेपट्टा नोंदणी अद्यावत करणे. थकबाकी धारकांच्या विरोधात कार्यवाही करणे, मागणी वाढविणे व बेकायदेशीर रहिवाशी निश्चित करणे इत्यादी.
    • भाडेवसूलीकार : हे कार्यालय प्रामुख्याने भाडे/ सेवाआकार/ भाडे खरेदी हप्ता, इत्यादी देखरेख / नियमितीकरण काम इत्यादी करते.
रिक्त गाळे/भुखंड/दुकाने यांचा मासिक तपशिल दर्शविणारा(माहे ओगस्ट, २०१२ अखेरचा तक्ता).

No Data

२% शासन स्वेच्छाधिकार कोटयातील सदनिका/रिक्त भुखंड दर्शविणारा वर्ष निहाय तक्ता, गोषवार व त्यापासून अडकलेला निधि(माहे ओगस्ट, २०१२ अखेर).

No Data

मागणी अजमाविण्यासाठी २% शासन स्वेच्छाधिकारा अंतर्गत रिक्त भुखंडाची स्थिती (माहे मे, २०१० अखेर)
अ.क्र. योजनेचे नाव रिक्त भूखंडाची संख्या
१ ७० भूखंड मध्यम उत्पन्न गट, दृग्धधामा, नागपूर १
२ ३१२ भूखंड अल्प उत्पन्न गट, दृग्धधामा, नागपूर ५
३ १४२/६३ भूखंड अल्प उत्पन्न गट, दृग्धधामा, नागपूर १
४ २५०/२७० भूखंड, अल्प उत्पन्न गट, लावा, नागपूर ५
५ २०५ भूखंड, अल्प उत्पन्न गट कळमेश्वर, जिल्हा नागपूर ३
६ २२६ भूखंड अल्प उत्पन्न गट वर्धा, नागपूर १
७ १६४ भूखंड अल्प उत्पन्न गट, भंडारा २
८ १२० भूखंड अल्प उत्पन्न गट डवलामेटी, जिल्हा नागपूर २
९ २१० भूखंड अत्यल्प उत्पन्न गट गोधनी, नागपूर ४
  एकूण २४ भूखंड
मागणी अजमाविण्यासाठी २% शासन स्वेच्छाधिकारा अंतर्गत रिक्त गाळ्यांची स्थिती (माहे मे, २०१० अखेर)
अ.क्र. योजनेचे नाव रिक्त गाळ्यांची संख्या
१ ५०/६१ गाळे मध्यम उत्पन्न गट, डवलामेटी, नागपूर १
२ ५०/१९० गाळे मध्यम उत्पन्न गट, डवलामेटी, नागपूर १
३ २०३ गाळे अल्प उत्पन्न गट, डवलामेटी, नागपूर ३
४ ८६ गाळे अल्प उत्पन्न गट, एम.आय.डी.सी नागपूर १
५ १०७ गाळे अल्प उत्पन्न गट , बुटीबोरी, नागपूर २
६ ३२६ गाळे अल्प उत्पन्न गट , गोधनी, नागपूर ३
७ १०० गाळे अल्प उत्पन्न गट, बुटीबोरी,नागपूर २
८ ७५/१३० गाळे अल्प उत्पन्न गट , डवलामेटी, नागपूर १
९ ११४ गाळे अल्प उत्पन्न गट , बुटीबोरी, नागपूर २
१० ५३ गाळे मध्यम उत्पन्न गट, वर्धा, नागपूर १
११ ५० गाळे अल्प उत्पन्न गट, भंडारा १
१२ ७० गाळे अल्प उत्पन्न गट, भंडारा १
१३ १३० गाळे अल्प उत्पन्न गट, भंडारा १
१४ १००/६० गाळे अल्प उत्पन्न गट, नविन चंद्रपूर १
१५ ९१ गाळे अल्प उत्पन्न गट, चंद्रपूर १
१६ १०० गाळे अल्प उत्पन्न गट, चंद्रपूर २
१७ १०० गाळे अत्यल्प उत्पन्न गट , डवलामेटी, नागपूर २
१८ १०० गाळे अल्प उत्पन्न गट, डवलामेटी, नागपूर २
  एकूण २७ गाळे
मागणी अजमाविण्यासाठी रिक्त भुखंडाची स्थिती (माहे मे, २०१० अखेर)
अ.
क्र.
योजनेचे ठिकाण रिक्त सदनिकांची वर्गवारी दुकाने कार्यालयीन कक्ष
सर्व साधारण अ.जा. अ.जमाती विमुक्त जमाती भटक्या जमाती
१ ७ अल्प उत्पन्न गट, वडसा देशाईगंज, गडचिरोली ७ (निविदाद्वारे) -- -- -- -- -- --
एकूण ७ -- -- -- -- -- --
मागणी अजमाविण्यासाठी रिक्त गाळ्यांची स्थिती (माहे मे, २०१० अखेर)
अ.
क्र.
योजनेचे ठिकाण रिक्त सदनिकांची वर्गवारी दुकाने कार्यालयीन कक्ष
सर्व साधारण अ.जा. अ.जमाती विमुक्त जमाती भटक्या जमाती
१ १४ गाळे मध्यम उत्पन्न गट, बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर ० -- १ -- १ -- --
२ ८५ गाळे अल्प उत्पन्न गट, चंद्रपूर ८ ० ५ १ -- -- --
३ १३ गाळे अल्प उत्पन्न गट, वडसा, देसाईगंज, गडचिरोली ७ -- -- -- -- -- --
४ ४८ गाळे अल्प उत्पन्न गट, वांजरा, नागपूर १ -- २ १ -- -- --
५ ४३ गाळे, मध्यम उत्पन्न गट, बोरगाव, नागपूर १ -- -- -- -- -- --
६ १०० गाळे, अल्प उत्पन्न गट, चंद्रपूर, नागपूर १ ५ ५ १ १ -- --
७ ४५/१७ गाळे, मध्यम उत्पन्न गट,सर्वसेवासंघ जमिन,वर्घा -- १ -- -- -- -- --
एकूण २५ ६ १३ ३ २ -- --
[view_3]